Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा 
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला 
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कालचे उरलेले... काल मुलाचा
कालचे उरलेले... काल मुलाचा वाढदिवस होता म्हणून केले होते..
Mrunali मस्तच ताट
Mrunali मस्तच ताट
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सांगा आमच्याकडून
पाणीपुरी, मसाले भात मस्तच.
पाणीपुरी, मसाले भात मस्तच.
वर्णिताचं ताट पण भारीच कृष्णा काठाचं वांग माझं खूप आवडत.
कढी मस्त दिसतीये .
बर्गर खूप सुंदर दिसत आहेत.
बर्गर खूप सुंदर दिसत आहेत. उचलून तोंडात टाकावेत असे.

माझाही झब्बू बर्गरला
बन्स विकतचे आहेत. फ्राईस आणि पॅटी घरी केली. लॉकडोऊन मध्ये केल्यामुळे लेट्युस मिळाला नाही.
गुलाबजाम मस्त. मुलाच्या
गुलाबजाम मस्त. मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
गुलाबजामून आणि बर्गर माझे ऑल
गुलाबजामून आणि बर्गर माझे ऑल टाइम्स आवडते आहेत. दोनीही सुरेख आहेत. मस्त
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
मस्त वर्णिता .. भारीच आहे
मस्त वर्णिता .. भारीच आहे बेत !
कढी छान दिसतेय
mrunali.samad मस्त ताट .. Happy Birthday to Kiddo !!
Kale ची भाजी
पोरांचे फेव्हरेट.. हरा भरा
पोरांचे फेव्हरेट.. हरा भरा कबाब
अर्थात मी देखील खातो रपारप
वा ...अगदी सगळ्यांचे च पदार्थ
वा ...अगदी सगळ्यांचे च पदार्थ खुप उत्तम ...
मला त्या पदार्था पेक्षा ते स्टील च्या ताटात वाढले आहेत हे पाहून च जास्त टेम्पटिंग वाटतंय ..
अमेरिकेत आल्यापासून स्टील च्या ताटात जेवण स्टील च्या ग्लास ला तोंड लावून पाणी पिणे या गोष्टी मिस करू लागलीये....
हा धागा पाहायला लागल्यामुळे तर जरा जास्त च वाटतंय
Kale ची भाजी तोंपासु.
Kale ची भाजी तोंपासु.
Kale म्हणजे कोणती भाजी?
हराभरा कबाब मस्त..हिरव्या वाटाण्याचा आहे का?
हराभरा कबाब मस्त>>> +१.
हराभरा कबाब मस्त>>> +१. ॠन्मेषच्या आईला विचारुन कृती टाका.
(No subject)
ओटस उतापा लोणी चटणी

हरेभरे कबाब मस्त दिसत आहेत.
हरेभरे कबाब मस्त दिसत आहेत.
काले ची भाजी पण छान.
काले कोबीचा भाऊ बहिण आहे बहुतेक. भारतात मिळत नाही जास्त.
ओट्स चा उत्तप्पा पण सेम
ओट्स चा उत्तप्पा पण सेम भिजवून तांदळासारखा कि इन्सटंट?? कसा लागतो?
(No subject)
मिसळ पाव yummy.
मिसळ पाव yummy.
Mrunali instant केले .म्हणजे 1 वाटी oats आणी 2चमचा रवा असे ताकात किंवा दही पाणी मध्ये भिजवायचे. भिजवताना कांदा आणी tomato कोथिंबीर घालायची थोडी जीरे पूड ओली मिरची चे तुकडे असे घालुन फक्त अर्धा तास भिजवायचे. मस्त लागतात ट्राई कर.
आणि oats मिक्सर ला वगैरे काढायची काही गरज नसते. जसे आहेत तसेच वापरायचे.
मस्त दिसताएत.. बनवेन एकदा
मस्त दिसताएत.. बनवेन एकदा
घाईघाईत जमेल तसं बनवलं, गोड
घाईघाईत जमेल तसं बनवलं, गोड मानुन घ्या.

मानव मटार पनीर वाह!
मानव मटार पनीर वाह!
मानव, पोळ्या छान जमल्यात.
मानव, पोळ्या छान जमल्यात..मटार पनीर पण मस्तच
हायला एकहाती बनवले हे...
हायला एकहाती बनवले हे... घाईघाईत बटाटा भाजी बनवावी.. लोकं मटर पनीर बनवतात.. वाह
सांभार वडी, kale ची भाजी,
सांभार वडी, kale ची भाजी, उत्तपा, हरभरे कबाब, मिसळपाव सगळे पदार्थ मस्तच!!
मानवजी, मटार- पनीर भाजी छान दिसतेयं...
सांभार वडी, kale ची भाजी,
सांभार वडी, kale ची भाजी, उत्तपा, हरभरे कबाब, मिसळपाव सगळे पदार्थ मस्तच!!
मानवजी, मटार- पनीर भाजी छान दिसतेयं... >>> + 1
मटार पनीर वरून आठवलं.
मटार पनीर वरून आठवलं.
कलकत्याला मटर पनीरला मोटोर पनीर म्हणतातच पण बऱ्याच ठिकाणी मेन्यूकार्ड वर Motor Paneer असं लोहिलेलं ही असतं.
अवांतर आहे या धाग्यावर.
अवांतर आहे या धाग्यावर. आम्हाला कॉलेजमध्ये एक मेनन मॅम शिकवायला होत्या त्या नेहमी motor car ला मोटोर कार म्हणायच्या ते आठवलं.
धन्यवाद सर्वांना ..
धन्यवाद सर्वांना ..
अरे वा !! पुन्हा एकदा मस्त पदार्थांची रेलचेल झालीये ..
Amupari नि म्हटले आहे तसे Kale हि कोबीच्या प्रकारात मोडणारी भाजी आहे . थोडी गोड आणि आंबट अशी मिश्र चव आहे . इकडे वर्षभर मिळते . हिरव्या भाज्यांमध्ये अतिशय पौष्टिक आणि कमी कॅलरीस असणारी आहे .
Amupari आज मी हि नाश्त्याला ओट्स चे डोसेच बनवले जे इथे डकवायला आले होते !! यात मी किसलेला गाजर आणि बारीक चिरून पालक पण टाकला आहे .
पाणीपुरी पार्टीच्या यशानंतर..
पाणीपुरी पार्टीच्या यशानंतर...
भेल पार्टी
चटण्या पाणीपुरी पार्टीच्याच शिल्लक वापरल्या.
ईतर कच्चा माल गोळ करणे, प्रमाणात मिक्स करणे, ढवळाढवळी, फोटो काढणे आणि पुरीसह सर्व्ह करणे ईत्यादी कामे माझीच
पोरांना यातलीच सुखी भेळ वेगळी काढलेली.
..
..
छान टेंम्प्टींग दिसत आहेत
छान टेंम्प्टींग दिसत आहेत डोसे..
Pages