
Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.
Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.
काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.
हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक 
तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.
येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.
मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------
Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये 
काय सुंदर आहे.कोणती जागा ही
काय सुंदर आहे.कोणती जागा ही?रोज दिवसभर इथेच बसता का?
धन्यवाद मेघा, अस्मिता मानव,
धन्यवाद मेघा, अस्मिता, मानव.
mi_anu, माझे घर नाही. गोव्यातले, जुने फोटो आहेत.
दिवसभर नाही, संध्याकाळी छान वाटायचे इथे बाहेर बसुन काम करायला.
माझ्या वर्क फ्रॉम होम आणि
माझ्या वर्क फ्रॉम होम आणि मुलाच्या स्टडी फ्रॉम होम साठी नवा सेटअप करून घेतला..तिथे लेकीने कब्जा केला

गोड दिसतेय लेक मृणाली
गोड दिसतेय लेक मृणाली
मृणाली, स्मार्ट दिसते आहे लेक
मृणाली, स्मार्ट दिसते आहे लेक. अगदी मन लावुन ऑफिसचं काम चाललय
सामो +1 , इकडे तिकडे अजिबात
सामो +1 , इकडे तिकडे अजिबात लक्ष नाही अगदी मग्न
थँक्स अनु, अस्मिता, सामो
थँक्स अनु, अस्मिता, सामो
लेक छान आहे.मस्त तंद्री
लेक छान आहे.मस्त तंद्री लागलीय.बरे ch दिवसांनी परकर पोलक्यातली छोटी पहिली.
गोड आहे वर्क फ्रॉम होम की
गोड आहे वर्क फ्रॉम होम की दुश्मन
धन्यवाद देवकी , ऋन्मेष.
धन्यवाद देवकी , ऋन्मेष.
वर्क फ्रॉम होम की दुश्मन Happy>>>>>
मृणाली... घरातला कामाचा कोपरा
मृणाली... घरातला कामाचा कोपरा छान आहे...
लेक आणि तिचा ड्रेस पण गोड... तिच्या चेहर्यावरचे भाव पाहून वाटतंयं किती महत्वाचं काम करतेयं...
रूपाली.
मृणाली... घरातला कामाचा कोपरा
मृणाली... घरातला कामाचा कोपरा छान आहे...
लेक आणि तिचा ड्रेस पण गोड... तिच्या चेहर्यावरचे भाव पाहून वाटतंयं किती महत्वाचं काम करतेयं..>>>. + 1
मृणाली... घरातला कामाचा कोपरा
मृणाली... घरातला कामाचा कोपरा छान आहे...
लेक आणि तिचा ड्रेस पण गोड... तिच्या चेहर्यावरचे भाव पाहून वाटतंयं किती महत्वाचं काम करतेयं..>>>. + 1
कोणी नवीन लोक्स असतील
कोणी नवीन लोक्स असतील लाॅकडाऊन वाले, त्यांच्यासाठी हा धागा वर काढत आहे..
सध्या मी माझ्या वर्क फ्रॉम
सध्या मी माझ्या वर्क फ्रॉम होम के दुश्मन मुलांचा बदला घेतला आहे.
सकाळी नऊ ते बारा मी मागच्या पानावरच्या डायनिंग टेबलवर लॅपटॉप घेऊन बसतो
आणि बारा ते रात्रीचे बारा मुलीचा स्टडी टेबल ढापतो
(आता रात्रीचे साडेबारा वाजता हि पोस्ट तिथूनच येत आहे....)
तसेच त्याच्या पेन्सिल स्टँडवर मोबाईल ठेऊन काम करता करता साईड बाय साईड हॉटस्टारवर आयपीएलचे सामने देखील बघतो
आणि मीटींग चालू असल्यास समोरच्यांना स्कोअर देखील सांगतो.
आयपीएल आणि वर्क फ्रॉम होम हे एक सुखच आहे. एवढ्या एवढ्यात दोन दा लाभले
नव्या कामाचा नवा कोपरा.. टेबल
नव्या कामाचा नवा कोपरा.. टेबल खुर्ची इतक्यात ॲार्डर करणार नाहीए.. पहिला पगार आल्यावरच सगळा सेटअप करायचा विचार आहे.. तो पर्यंत आपली भारतीय बैठक जिंदाबाद ..
फक्त पायाला मुंग्या नाही आल्या म्हणजे झालं
अभिनंदन म्हाळसा देवी
अभिनंदन म्हाळसा देवी
Fresh आहे कामाचा कोपरा
धन्यवाद किल्ली.. हो छान
धन्यवाद किल्ली.. हो छान उजेडातलाच कोपरा निवडला आहे
छान. आता तुम्हाला म्हाळसा
छान. आता तुम्हाला म्हाळसा शेठ म्हणावे लागेल.
शेठ ऐकून मला अगदी गल्ल्यावर
शेठ ऐकून मला अगदी गल्ल्यावर बसलेल्या मुंशीजीचा फील आलाय
एकदम पेढी स्टाईल
एकदम पेढी स्टाईल
फॉर आ चेंज, मी पण असा बॉक्स
फॉर आ चेंज, मी पण असा बॉक्स वापरतो कधी कधी. पायाला मुंग्या न येण्यासाठी, बॉक्सला पाय जाण्या पुरते भोक पाडले.
इतके खाली बसून काम केल्याने
इतके खाली बसून काम केल्याने पाठीला बाक येणार नाही याची काळजी घ्या.
किल्ली तै आणि सर्वांचेच कोपरे
किल्ली तै आणि सर्वांचेच कोपरे मस्तं आहेत.
मानव आणि निरूचे कोपरे सुंदर आणि देखणे आहेत. ऋन्मेषचा माझ्यासारखा आहे अस्ताव्यस्त.
मी घरून काम करत नाही. पण या वेळच्या लॉकडाऊनमुळे घरच्या लॅपटॉपवरून माझे छंद पूर्ण करते.
Fresh आहे कामाचा कोपरा....+१.
Fresh आहे कामाचा कोपरा....+१.
गर्ल्स वर्क फ़्राम होमsss
गर्ल्स वर्क फ़्राम होमsss सेटअप्
सौजन्य : थोपू,एका public पोस्ट वरून साभार
काहीही posts बनवतात लोकं, त्या पोस्ट ला ह्या धाग्याची link देऊन येते reply मध्ये
बाब्बो
बाब्बो
इतक्या लेस बिस सांभाळायच्या तर कामं कधी करायची? ::)आणि केवढी धूळ बसेल?
अभिनंदन म्हाळसे . खरंतर
अभिनंदन म्हाळसे . खरंतर म्हाळसाशेठच लिहीणार होते. मानवने बरोबर नाव ठेवलंय. आणि बॉक्स रिकामा आहे कि थोडे टोमॅटो टाईमपास ला ठेवलेत? नुसते मिठाची चिमूट घालून टोमॅटो काय मस्त लागतात. आम्ही लहानपणी खायचो.
म्हाळसाशेठ अभिनंदन!
म्हाळसाशेठ अभिनंदन!
उबो यांच्याशी सहमत. आरोग्याच्या दृष्टीने फार काळासाठी ही अरेंजमेंट चांगली नाही. लवकरात लवकर कॉम्प्युटर साठीचे टेबल खुर्ची घ्या.
नवीन जॉबसाठी शुभेच्छा!
Pages