
Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.
Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.
काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.
हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक 
तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.
येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.
मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------
Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये 
प्रॅक्टिकल जागा आहे
प्रॅक्टिकल जागा आहे
टेबल ला फुटरेस्ट पण आहे.
माझी जागा, टेबलवरील
माझी जागा, टेबलवरील पेनस्टॅन्ड आणि उजवीकडील लॅपटॉप बॅग पोरीची आहे.

बेडवर बसायचे का डायरेक्ट..
बेडवर बसायचे का डायरेक्ट.. पाठीला सपोर्ट नाही.. पण मूड आला की लोळायचे.. मज्जा आहे
छान, बेडशीटही मस्त आहे.
छान, बेडशीटही मस्त आहे.
ऋ
ऋ
पण ती लोळायची सवय जाणीवपूर्वक लावली नाहिये. नंतर खुप जड जाईल.
मानव मामा धन्यवाद.
हा माझा आधीचा कोपरा. आधी
हा माझा आधीचा कोपरा. आधी विकांताला / सुट्टीच्या दिवशी हाच वापरायचो. फोल्डेबल आहे, आता फोल्ड करून असतो.
पुढच्या घरातील सज्जा दिसतोय ते घर या वर्षी झाले, आधी मोकळं होतं.
मानव , तुम्ही भिंतीला attach
मानव , तुम्ही भिंतीला attach केलेय का ते टेबल ? भारी आयडिया आहे
आजकाल घरांत writing table,
आजकाल घरांत writing table, study tables पण नसतात बहुतेक. मुलं डायनिंग टेबल किंवा बिछान्यात जमिबीनीवर बसून अभ्यास करतात.
आमच्याकडे माझ्या जन्माच्या आधीपासूनचं स्टडि टेबल आहे. अजूनही ठणठणीत आहे. उजवीकडे तीन ड्रॉवर्स. आधी एक बाबांचा, एक ताईचा , एक माझा असे होते.
जाई, होय.
जाई, होय.
तासंतास कॉम्प्युटरवर काम असेल
तासंतास कॉम्प्युटरवर काम असेल तर पाठ कायमस्वरूपी काटकोनात ठेवणारी खुर्ची वापरू नये. Revolving chair ची मागची बाजू पट्कन मागे रेलेल इतकी सैल किंवा खूप ताण द्यावा लागेल इतकी घट्ट ठेवू नये. बसण्याची पोजीशन अशीच हवी:
गोष्टी किरकोळ वाटतात पण दुर्लक्ष केल्याने कालांतराने माझ्या अनेक मित्रांना/सहकाऱ्याना मनगटदुखी, पाठदुखी, मानदुखी जडलेली बघितली आहे.
मी तर म्हणेन , खूप काळ wfh
मी तर म्हणेन , खूप काळ wfh असणार्यान्नी चाकाची comfortable खुर्ची घ्याच.
अमा, उशीच्या फोटोबद्दल
अमा, उशीच्या फोटोबद्दल धन्यवाद.
घरी अर्गोनॉमिक चाकाची खुर्ची आहे. तरी या उशीसारखं काहीतरी घ्यावं लागेलसं दिसतंय.
लोकहो, या उशीसाठीची नेमकी search term सांगा प्लीज.
orthopedic lumber support
orthopedic lumber support cushion असा काही search टाकला Amazon वर तर सापडेल.
मानव , तुम्ही भिंतीला attach
मानव , तुम्ही भिंतीला attach केलेय का ते टेबल ? भारी आयडिया आहे
>>>
आमच्या जुन्या घरातही होते असे टेबल.
ते देखील घरच्या घरी बनवलेले.
ड्रॉईंगबोर्डला वरून सनमाईका आणि खालून दोन ब्रॅकेट लावलेले.
मी ईंजिनीअरींगला असताना त्याला स्टडी टेबल म्हणून वापरायचो. काम झाले की बंद.
पण कॉम्युटर त्यावर स्थानापन्न झाल्यावर तो कायम वापरात राहू लागला.
जेव्हा डेस्क्टॉप जाऊन लॅपटॉप घेतला तेव्हा तो पुन्हा काम झाल्यावर मिटून ठेऊ लागलो.
तेव्हा वन रूम किचन होते. जुगाड करणे भाग होते.
Ergonomics महत्वाचे आहे हेच
Ergonomics महत्वाचे आहे हेच खरे
ओके मानव, ऋन्मेष
ओके मानव, ऋन्मेष
(No subject)
दोन स्क्रीन
दोन स्क्रीन
कुठल्या सॉफटवेअरला लागतात या तुम्हाला?
आजकाल बऱ्याच कंपनीझ मध्ये 2
आजकाल बऱ्याच कंपनीझ मध्ये 2 screens वापरणं बंधनकारक आहे.
)
(मोठ्या मोठ्या screens लावल्या की एकदम भारी वाटतं. शक्तिमान मध्ये coding दाखवायचे तसं काहीतरी
Uk मध्ये तर देतातच client location ला असाल तर
कुठल्या सॉफटवेअरला लागतात या
कुठल्या सॉफटवेअरला लागतात या तुम्हाला?>>SP3D, PDMS. I don't do modeling but to review 3D model. It is very easy if you want to refer one file and check another with 2 screens.
ये दोन स्क्रीन मस्त दिसत आहेत
ये दोन स्क्रीन मस्त दिसत आहेत. मी पण एका लोकेशन ला तीन स्क्रीन्स, व फोन सर्वत्र स्क्रीन. आणी बाकी तीन लोकेशनला दोन स्क्रीन, प्लस नोटबुक ( वही हार्ड कॉपी) व अजून एक लॅप टॉप असे वापरते हे सर्व घरी नेणेच शक्य नाही. सर्व सामान सॅक मध्ये भरून मीच लोकेशन टु लोकेशन फिरत असते. कंट्रोल टावर चालवतो असे वाट्ते कधी कधी.
SP3D, PDMS. ओके.. आमच्याकडेही
SP3D, PDMS. ओके.. आमच्याकडेही याला आणि Tekla यांना लागते.. मला नाही लागत. PDMS चे मॉडेल Naviswork मध्ये बघता येते आणि Tekla लागत नाही कारण मी फाऊण्डेशनचेच बघतो. हाफ ईंजिनीअर आहे
असो सांगायचा मुद्दा हा की वर्क फ्रॉम होमची अरेंजमेंट करताना आपल्याला दोन स्क्रीन नाहीत याचे मला फार हायसे वाटते. कारण आतापर्यंत जुगाड करूनच जागा बनवल्या आहेत. पण आता या धाग्यावरील पोस्ट पाहून चांगले पर्मनंट सोल्युशन शोधायला हवे असे वाटते.
दोन स्क्रीन्स चांगल्याच असतात
दोन स्क्रीन्स चांगल्याच असतात (दो, आय अॅम नॉट फॅन) स्पेशली जेव्हा स्क्रीन शेअर करतो तेव्हा एकच स्क्रीन शेअर करता येते आणि दुसर्या स्क्रीन वर आपलं काम चालत राहातं. एका स्क्रीन वर शीट्स आणि दुसर्यावर रेफरन्स इ. सगळं करता येतं.
मला गरज नाही पण ऑफिसात आहेत बाय डिफॉल्ट. घरी आणताना एकच मॉनीटर आणला आहे.
या लेखात आधी एक वर्क फ्राॅम
या लेखात आधी एक वर्क फ्राॅम होमची जागा/टेबल दाखवलेलं होतं.
पण ते होतं थोड्या जास्त ये-जा असलेल्या ठिकाणी.
ही जागा आतली आणि म्हणून अधिकच निवांत.. बाजूला बहरलेला पिंपळ आणि त्याला लगडलेले पक्षी, प्राणी.. (खिडकी मात्र पुढच्या प्रचित..)
ही लर्न फ्राॅम होमची जागा..
ही लर्न फ्राॅम होमची जागा..
पेंटींगची आवड असल्यामुळे Painter's Apron आणि काय काय रंगित अस्ताव्यस्त पसारा..
पण ह्या पसाऱ्यातच काम जास्त चांगलं सुचतं ही पसारा न आवरण्यासाठी मुलांची मल्लीनाथी..
हे एक किंचित वरुन काढलेलं आणि
हे एक किंचित वरुन काढलेलं आणि WFH आणि LFH दोन्हीही एकदमच दाखवणारं प्रचि..
त्या शिडीच्या खालच्या पायऱ्यांवर पूर्वी आमचा टारझन बच्चे कंपनीला काम करताना कंपनी द्यायला पहुडलेला असायचा.. आणि त्याही आधी बाळ असताना त्रास (गोड) द्यायला.. पण मग अभ्यासाचे सगळे वांदेच..
छान आहेत LFH ,WFH कोपरे.
छान आहेत LFH ,WFH कोपरे.
छान आहेत LFH ,WFH कोपरे......
छान आहेत LFH ,WFH कोपरे.........+१.
निरु, भारी आणि रंगीबेरंगी
निरु, भारी आणि रंगीबेरंगी
ऑफिसच आहे हे
ऑफिसच आहे हे .. करण जोहरच्या पिक्चरमधले
Pages