
Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.
Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.
काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.
हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक
तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.
येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.
मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------
Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये
तुम्ही पाच सहा भावंडं आहात?
तुम्ही पाच सहा भावंडं आहात?
की चुलत - मावस - मामे/आत्ये सगळे मिळून.
मावस भावंडे आहेत फोटो मध्ये,
मावस भावंडे आहेत फोटो मध्ये, पण अर्धेच आहेतयेथे
आम्ही total 13जण आहोत, वहिन्या भाऊजी वेगळे
ALmost एकाच वयाचे आहेत अर्धे जण, त्यामुळे मजा असते
छान आहेत सर्वांचे कोपरे.
छान आहेत सर्वांचे कोपरे.
किल्ली तुझ्या कोपऱ्यावर
किल्ली तुझ्या कोपऱ्यावर अतिक्रमण झाले आहे . इथे बघं.
https://marathikatta.santronixapps.com/?p=375
वेमांकडे तक्रार केली आहे.
Submitted by मी_अस्मिता on 23 August, 2020 - 21:28
अहो, केवळ हाच धागा नाही. अनेक धाग्यांची चोरी झालेली आहे.
शकुंतला देवी – कसं हो केलंत तुम्ही हे?!"
डॉक्टर, पाळी पुढे घालवण्यासाठी गोळ्या हव्या आहेत.
माझा ( न ) कोरोना अनुभव
अव्वाच्या सव्वा लाईट बिल
कोरोना झाल्यावर काय करावे या अॅक्शन प्लानचा कधी विचारच केला नाही..
झोप येण्यासाठी काय करावे?
लिहायचे की बोलायचे !
पत्त्यांची डायरी
कोरोना कधी जाईल असा तुमचा अंदाज आहे?
बोइंग ७३७ मॅक्स – अपघात की मनुष्यवध?
हो ना विक्षिप्त मुलगा...
हो ना विक्षिप्त मुलगा... वेगळा धागा काढला आहे त्यात कळले नंतर.
हा माझा घरातून काम करण्याचा
हा माझा घरातून काम करण्याचा एक कोपरा...
प्रचि-०१

प्रचि-०२
तुमच्या काढलेल्या
तुमच्या काढलेल्या फोटोंप्रमाणेच तुमचा कामाचा कोपरा पण सुंदर आणि आर्टिस्टिक आहे निरु.
चाकंवाल्या खुर्चीचं मॉडेल
चाकंवाल्या खुर्चीचं मॉडेल किंमत वगैरे लिहा ना कोणी तरी
धन्यवाद mi_anu
धन्यवाद mi_anu
तुमच्या काढलेल्या
तुमच्या काढलेल्या फोटोंप्रमाणेच तुमचा कामाचा कोपरा पण सुंदर आणि आर्टिस्टिक आहे निरु. फोटो पण छान , आणि टेबलचा distressed look आवडला. Are you an artist? You seem like one.
अरे देवा...
अरे देवा...
मी माझ्या नवीन घरातील शिफ्टींगच्या पसारयातील जुगाड फोटो टाकायला ईथे आलो होतो.. आणि आता ईतका सुंदर नजारा बघून आमचा पसारा टाकायची लाज वाटू लागलीय
आमच्या घरातला कामाचा कोपरा.
आमच्या घरातला कामाचा कोपरा..लॅपटाॅप दुसऱया कट्ट्यावर आहे जो फोटोत दिसत नाहीए .. नशीब नवरा माबोवर नाहीए
निरु एकदम सुंदर! सप्ततारांकित
निरु एकदम सुंदर! सप्ततारांकित गृहकचेरी!
निरु यांच्या जागेतल्या
निरु यांच्या जागेतल्या दिव्यांचा वापर, जागा खूप छान आहेत.
व्यत्यय , आमच्याकडे ही
व्यत्यय , आमच्याकडे ही खुर्ची आहे.
पण तिचे पाच पाय खालच्या बाजूने धारदार आहेत.
सुंदर नजारा बघून आमचा पसारा
सुंदर नजारा बघून आमचा पसारा टाकायची लाज वाटू लागलीय >>> पसाऱ्याची लाज? तुला???? जी मलाही कधी वाटली नाही..
नवीन घरात जाऊन बदललास. छान झाले. नवीन घर लाभलंय तुला.
तुमच्या काढलेल्या
तुमच्या काढलेल्या फोटोंप्रमाणेच तुमचा कामाचा कोपरा पण सुंदर आणि आर्टिस्टिक आहे निरु.>>>> अगदी १००% सहमत.
बाकीच्यांचेही कामाचे कोपरे छान आहेत.
म्हळसा तुझा कामाचा कट्टा पण
म्हळसा तुझा कामाचा कट्टा पण छान.
एकुणात धागाच भारी आहे हा
छान आहे हा धागा
छान आहे हा धागा
वफह सुरू झाल्यापासून घरात इथे
वफह सुरू झाल्यापासून घरात इथे, तिथे, सोफ्यावर, डायनिंग टेबलवर, बेडवर बसून काम करतेय, पाठीचे व कंबरेचे धिरडे झालेले आहे. आता एक कोपरा करून घ्यावा असा विचार करत होते तोवर तिकडचा संसार उचलुन इकडे आंबोलीत आले.
इथे घरात वफह वाले मेम्बर दोन पण एकही टेबल खुर्ची नाही असे हाल आहेत. ती चाकेवाली खुर्चीही तिकडेच राहिलीय. सामान भरपूर राहिलंय तिकडे, पण जाणार कोण परत?
असो, इथे एक टेबल खुर्ची बनवून घ्यायची असा विचार सुरू आहे. पाऊस दिवसरात्र डोळे झाकून कोसळतोय त्यात सुतार भेटणार कधी आणि टेबल खुर्ची बनणार कधी हा प्रश्न आहे.
अनघा, तुमचा कोपरा प्रचंड आवडला.
माझ्या अहों चा कामाचा कोपरा
माझ्या अहों चा कामाचा कोपरा

एप्रिल मधे काढलेला आहे. आता रेग्युलर ओफिस सुरू आहे.
निरु, तुमचे घरच खूप सुंदर,
निरु, तुमचे घरच खूप सुंदर, तुमच्या व्यवसायाची व कलासक्त मनाची पावती देणारे.. त्यामुळे तुमचा कोपरा सुंदर असणारच. ती चित्रे लेकीची आहेत ना?
सर्व प्रतिसादकांचे आभार..
सर्व प्रतिसादकांचे आभार..
मी अस्मिता, नाही. मी आर्टिस्ट नाही.. लेक आहे.
साधना, हो चित्रं लेकीनेच काढलीयत. डायरेक्ट भिंतीवर.
सुट्या पेंटींगचा आभास व्हावा म्हणून भिंतीवर काढलेल्या चित्रांना बाजूने मोल्डिंग पट्टी स्क्रु केलीय..
भरत, तुमच्या प्रतिक्रियेतलं नेमकेपण ही आवडलं..
वर म्हटलं तसा हा माझ्या कामाचा एक कोपरा..
बाहेरच्या खोलीत कोणाला टी.व्ही पहायचा असेल किंवा काॅन/झूम/ड्युओ काॅल असेल तर लेकीचा आणि माझा अजून एक WFH कोपरा (तिचा Learn From Home कोपरा) आहे..
त्याचेही फोटो जमलं तर इथे देतो..
तुमच्या काढलेल्या
तुमच्या काढलेल्या फोटोंप्रमाणेच तुमचा कामाचा कोपरा पण सुंदर आणि आर्टिस्टिक आहे निरु........+१.
साधना,
Swapnnagarit रहाता हो तुम्ही.आंबोली आणि पाऊस अहा!
आमच्या ह्यांचा कामाचा कोपरा
आमच्या ह्यांचा कामाचा कोपरा
खाऊचे पॅकेट आहे.
ac chy point ला laptop चं charger fix करून टाकलंय
ते तेच headphones आहेत, bluetooth वाले
Speaker आहे
खुर्चीचा फोटो देते, आम्ही दोन
खुर्चीचा फोटो देते, आम्ही दोन घेतल्या आहेत.
कुणालाच नको पाठीचा त्रास म्हणून
खुर्ची १

ही आधीच घेतली होती, वर्ष झालं. ह्यांचं wfh असायचं पूर्वीपासून अध्ये मध्ये, शिवाय सुट्टी, काम, करमणूक सगळं लॅपटॉप वरच असतं. म्हणून घेऊन टाकली खुर्ची. हा का ना का
खुर्ची २

आता माझंही wfh , वरील खुर्ची मी बळकावली. नुकतंच c sec झालंय. पाठ दुखते म्हणून.
ह्यांनी हा नवीन setup लावला मग. Wfh आता असणारच आहे काही वर्षे. त्यामुळे ही investment worth आहे.
'वफ्रॉहो'साठीच्या घरकोपर्
'वफ्रॉहो'साठीच्या घरकोपर्याचे फोटो टाकण्यासाठीच्या धाग्यावर नवर्यांचे फोटो टाकायची चढाओढ लागलीय.
घ्या.
(No subject)
माबोवर नाही ना नवरा आणि मराठी पण कळत नाही त्याला.
ह्या खुर्च्या खरेच खूप
ह्या खुर्च्या खरेच खूप आरामदायी आहेत. घरात विचित्र दिसतात पण आता वफह काही जणांचे कायमचेच होईल म्हणून सवय करून घ्यायला हवी.
धन्यवाद भरत, खुर्चीची लिंक
धन्यवाद भरत, खुर्चीची लिंक दिल्याबद्दल. पण सध्या उपलब्ध नाही असं दिसतंय.
माझी कंपनी टेबल/खुर्ची घेण्यासाठी वेगळा अलावन्स देत आहे. मला लवकरच घ्यायची आहे
Pages