
Work from home आता अंगवळणी पडलेय..
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.
Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.
काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.
हे सगळं सांभाळून wfh करणाऱ्यांचं कौतुक
तर idea अशी आहे की, काम करण्यासाठी तुम्ही एखादी शांत आणि net ची range येणारी जागा निवडली असेलच.
येथे तुमचे wfh चे अनुभव लिहा.
काही मजेदार किस्से घडत असतील तर ते share करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या कोपऱ्याचा (workplace at home) फोटो इथे डकवा.
मला खरंच उत्सुकता आहे की non IT falks घरून काम कसे करतात?
Online lectures घेणाऱ्या शिक्षकांची कमाल वाटते आणि कौतुक ही.. असे विविध क्षेत्रातील अनुभव येथे आले तर मजा ना??
-------------
Desktop wallpaper वरून कंपनी कोणती हे समजले तरी इथे सांगू नये
कामाच्या जागी मोठ्ठ् चित्र
कामाच्या जागी मोठ्ठ् चित्र आहे,ते त्रिमितीत असल्यासारखं वाटतंय. भारी!
>>>कामाच्या जागी मोठ्ठ् चित्र
>>>कामाच्या जागी मोठ्ठ् चित्र आहे,ते त्रिमितीत असल्यासारखं वाटतंय.<<
लेकीने काढलंय..
निरू देखणी आहे तुमची वर्क
निरू देखणी आहे तुमची वर्क स्पेस . चित्र मस्तच.
छान आहेत LFH ,WFH कोपरे......
छान आहेत LFH ,WFH कोपरे.........+१.
निरु मस्तच दोन्ही कोपरे.
निरु मस्तच दोन्ही कोपरे.
छान आहेत LFH ,WFH कोपरे......
छान आहेत LFH ,WFH कोपरे.........+१.
नांदेड च्या घरी
नांदेड च्या घरी
हमने अपना कोपरा बसाया है जी
हा माझ्या अभ्यासाचा कोपरा..
हा माझ्या अभ्यासाचा कोपरा..

आणि ही माझी छोटीसी लायब्ररी आणि रीडिंग कॉर्नर..

एकदम प्रसन्न खोली आहे
एकदम प्रसन्न खोली आहे
आणि स्टिकर्स पण छान
दोन्ही फोटो मस्त.
दोन्ही फोटो मस्त.
(No subject)
घराचं रंगकाम झालं की बाळाचा
घराचं रंगकाम झालं की बाळाचा फोटो लावणार

कधीपासून लावायचा आहे
सामो किती छान, space आवडली
अमृताक्षर , सुंदर library
धन्यवाद किल्ली
धन्यवाद किल्ली
तुझाही बाळाबरोबर काय गोड फोटो आहे
Heavy workload
Heavy workload
एक चहा, एक कॉफी आणि स्ट्रेस
धन्यवाद mi_anu , देवकी ,
धन्यवाद mi_anu , देवकी , किल्ली..
बाकी सगळ्यांचे फोटोज् पण खूप मस्त आहेत..
तो हेडर मुद्दे फोटो दिला आहे
तो हेडर मध्ये फोटो दिला आहे त्यातला डेस्कटॉप कंपनी ने परत घेतला आहे.
त्या ऐवजी कोरा लॅपटॉप पाठवलाय
लवकरच देईन workstation फोटो, सगळी privacy सांभाळून
.
.
किल्ली , अमृताक्षर मस्तच
किल्ली , अमृताक्षर मस्तच
टेबल चांगले आहे, रेल्वेसारखी
टेबल चांगले आहे, रेल्वेसारखी अपर बर्थ आहे
आणि बरे झाले धागा वर काढला. एखाद दुसरा फोटो डकवतो मी सुद्धा
नवीन घरात डायनिंग टेबलवरच मी
नवीन घरात डायनिंग टेबलवरच मी कब्जा केला. लॅपटॉप सोबत मोठ्या स्क्रीनवर काम करायला कंपनीचा डेस्कटॉपही आहे ज्याला लॅपटॉप कनेक्ट करू शकतो. पण पसारा नको जास्त म्हणून कनेक्ट करत नाही.
हा काल रात्रीचा साधारण ४ वाजताचा कॉफी पितानाचा..
आणि सोबत कानाला हेडफोन लाऊन गाणी..
अर्थात काम थोडे सोंगे फार.. आय मीन साँग्स फार
हा लांबच्या व्यू ने,
हा लांबच्या व्यू ने, बाल्कनीच्या दारातून काढलेला फोटो.
बसले की समोरच लॅपटॉपच्या मागच्या भिंतीला जो नवीनच टीव्ही दिसतोय त्यात आयपीएलच्या एकूण एक बॉल टू बॉल मॅच काम करता करता एंजॉय केल्या
काम करता करता उजवीकडे नजर टाकली की बाल्कनी आणि किचनच्या फुलसाईज विंडोतून हे दृश्य नजरेस पडते.
किंबहुना मी लाँग व्यू मिळायला बरेचदा मी तोंड याच दिशेला वळवून भिंतिला टेकून बसतो. नजर दूरवर नाही गेली तर मला कोंडल्यासारखे होते. आम्ही हॉटेलमध्येही जातो तेव्हा लाँग व्यू मिळावा अशी माझी जागा पक्की असते
देवाकडे एकच प्रार्थना की हा कोरोना लवकर जाऊ दे…..
पण हे वर्क फ्रॉम होम आयुष्यभर राहू दे
आज पाहिला हा धागा. माझ्या
आज पाहिला हा धागा. माझ्या कामाच्या कोपर्याचे फोटो टाकते लवकरच.
किल्ली, फोटो टाकताना प्रायव्हसीची काळजी घेत जा.
ऋ, क्या बात है. लॅपी, हॉल, टीव्ही, बाहेरचा नजारा मस्तच. पण सगळ्यात मस्त काय वाटलं ते तुला माहितच आहे.
सस्मित हो, लॅपटॉपवर पोरांचा
सस्मित हो, लॅपटॉपवर पोरांचा वॉलपेपर. ऑफिस होते तेव्हा तिथेही डेस्कटॉपला हाच होता. पोरं अध्येमध्ये स्क्रीनवर दिसत राहिली की तेवढाच कामाचा ताण हलका होतो
(No subject)
हे मी मेहनतीने सेटअप केलेले
हे मी मेहनतीने सेटअप केलेले माझे होम ऑफिस. टेबल जरा लहान आहे, पण मी समाधानी आहे.



- पोर्ट्ल मीटिंग्ज साठी.
- लॅपटॉप ऑफिस च्या कामासाठी.
- मोठ्ठा कर्व्ह्ड मॉनिटर मुळे काम करणे सोपे जाते.
- त्याच्या मागे घरासाठी मॅक मिनि.
- याशिवाय फाउंट्न पेन आणि नोट्पॅड मस्ट आहे नोट्स घ्यायला
- खाली शेड्रर आणि प्रिंटर (प्रिंटर फूटरेस्ट म्हणूनही उपयोगी ठरतो)
- बाजुला चार्जिंग स्टेशन
- शेजारी एक पुस्तकांसाठी शेल्फ ज्यात मला आवडणारी पुस्तके जी मी किंडल वर नाही ठेवू शकत (यात चेतन भगतच पुस्तक बायकोनी उगाचच घुसडून ठेवलय).
- काम करताना बोअर झाल की छोटी झोप घ्यायला मागे पलंग.
शेवटचा फोटो सकाळी काम करताना कस दिसत त्यासाठी.
नाइस..
नाइस..
घराबाहेरचे ऑफिस चालेल का?
घराबाहेरचे ऑफिस चालेल का?



.
.
.
किती छान वाटत असेल काम
किती छान वाटत असेल काम करताना..स्पेशली ४ नन्तर..
अभिनव फार छान ऑफिस !
अभिनव फार छान ऑफिस !
लई भारी अभि_नव! सुंदर देखावा
लई भारी अभि_नव! सुंदर देखावा.
Pages