Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा 
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही 
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
+१ अमा.
+१ अमा.
ऋन्मेष, कसंतरीच वाटतय तो फोटो पहायला. मला पाहील्यावरती ताबडतोब डोके दुखल्यासारखे वाटले.
अमा+1,तो फाटका फोटो छान नाही
अमा+1,तो फाटका फोटो छान नाही दिसत
सगळ्यांच्या बिर्याणी मस्त
सगळ्यांच्या बिर्याणी मस्त आहेत. भुक लागली बघुन.
वर्णिता पनीर टिक्का मस्त आहे.
ऋन्मेष नविन धाग्याचा विषय
ऋन्मेष नविन धाग्याचा विषय मिळाला.
डीपी कसा वाटतो? असा धागा काढ. त्यात डीपी बदलायचा असेल / नवा लावायचा असेल तेव्हा तिथे आधी फोटो देऊन मत विचारता येईल.
वर्णिता पनीर टिक्का मस्त आहे.
वर्णिता पनीर टिक्का मस्त आहे....... +१.
ओके बदलला फोटो
ओके बदलला फोटो
आणि स्त्री पुरुष समानता राखत बायकोलाही घेतले
@ मानवमामा, हो तो डीपीचा धागा त्या दिवशीच नोट केलेला काढायचा. बरे झाले आठवण करून दिलीत
आता आजच्या मेनूकडे वळूया
पनीर टिक्का खतरी आहे...
अंडाकरी
अंडाकरी
वर्णिता , कसलं सही
वर्णिता , कसलं सही
पनीर टिक्का मस्तच वर्णिता
पनीर टिक्का मस्तच वर्णिता
अंडाकरी मस्त दिसतेय.
हे अंड्याचे कालवण माझे
हे अंड्याचे कालवण माझे ऑलटाईम फेव्हरेट.. गरमागरम भातवर तूफान लागते.. फोटो ईतर अंड्याच्या प्रकाराईतका आकर्षक येत नाही, पण चव भन्नाट, कारण कालवणात उतरते.
ऋन्मेष, तुमच्या अंडा
ऋन्मेष, तुमच्या अंडा बिर्याणीचे फक्त वर्णन ऐकले होते आज दर्शन पण मिळाले... एकदम चमचमीत,तोंपासु दिसतेय
Amupari मला आता अंडाकरी
Amupari मला आता अंडाकरी पाहिजे
इथे फोटो टाकणार्या सगळ्यांना
इथे फोटो टाकणार्या सगळ्यांना बॅन करा. काय त्रास आहे.
बिर्याण्ञा काय, गुलाबजाम काय, भुक लागली. जेवते आता.
(No subject)
आज केलेल्या ओल्या नारळाच्या
आज केलेल्या ओल्या नारळाच्या वड्या.
विकांताला केलेला इडली सांबार
विकांताला केलेला इडली सांबार
मम्मी चकली करते आहे, या गरम
मम्मी चकली करते आहे, या गरम गरम खायला.
बापरे एका वेळी किती भाज्या.
बापरे एका वेळी किती भाज्या. कोबी मेथी आणी तिसरी कोणती आहे.
वड्या मस्त.
गरमा गरम चकल्या.
वा
वा
दोन कोबीच्या आहेत..
दोन कोबीच्या आहेत..
एक मिरची घालून तर दुसरी मसाला घालून
अरे वा चकल्या
दिवाळीच्या तयारीला लागलात??
नारळाच्या वड्या मस्त दिसत आहेत.
इडली खावीशी वाटत आहे.
इडली खावीशी वाटत आहे बघुन.

आमची चकली
व्हेज मोमो
व्हेज मोमो

कस्टर्ड पासून जेली


जपानी डिश - by daughter


चकलीने मन वेडेपिसे झाले....
चकलीने मन वेडेपिसे झाले....
सुंदर एकसारख्या चकल्या!
सुंदर एकसारख्या चकल्या!
मोमोज आणी कस्टर्ड मस्त. मला
मोमोज आणी कस्टर्ड मस्त. मला कधी पासुन बनवायचे आहेत मोमो पण मुहूर्तच लागत नाही आहे.
जेली अगर अगर घालुन बनवली का?
लेकिची जापनीस डिश पण मस्त.
जेलीची रेसिपी मिळेल का??
जेलीची रेसिपी मिळेल का??
या जेवायला

कुळीथाची पिठी, कोथिंबीर वडी, मेथीची भाजी आणि भात
जपानी डिश गोड आहे..
जपानी डिश गोड आहे..
किती वर्षाची आहे मुलगी?
कुळीथाची पिठी, कोथिंबीर वडी, मेथीची भाजी आणि भात
>>>
हि तर कोकणची दावत.. गरमागरम पिठी भात नुसते भाजलेल्या पापड लोणच्यासोबतही खातच राहावे.. त्यात कोथिंबीर वडी असेल तोंडी लावायला तर काय बात !!
जेली /हलवा आहे तो, मुलीनेच
जेली /हलवा आहे तो, मुलीनेच बनवला आहे
रेसिपी : https://youtu.be/lyOWCaSMWe4
@रूनमेश ,: मुलगी 11 वर्षाची आहे
अर्र्र्र इडली-सांबार काय चकली
अर्र्र्र इडली-सांबार काय चकली, अळूवडी काय, जेली .... चूक केली या धाग्यावरती डोकावले.
चकली बघून दिवाळी अगदीच
चकली बघून दिवाळी अगदीच तोंडावर आलीय हे जाणवतंय..
लोकहो,ज्यांना ज्यांना वडी आणि इडली आवडली असे कळवले त्यांना धन्यवाद..
असेच येऊन द्यात दिवाळी फराळाचे पदार्थ म्हणजे करायला हुरूप येईल..
Pages