खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अब तक छप्पन खतर नाक !

16. सुपारी पान वेलची बडिशेप >>> त्यातही हे एकत्र लिहिलेय, मला वाटले निदान हे तरी फोड करून ५६ आकडा केला असेल, पण नाही Happy

वाह भेल मस्त आहे !
ती वड्या सोबतची चटणीही छान दिसतेय.. मला अशीच चटणी आवडते वपासोबत

IMG_20201107_213453.jpg

डाळ - भात, कोबीची भाजी आणि फ्राय केलेले चिकनचे काही पीस

वडा पाव अणि भेळ मस्त.
ऋन्मेश जेवणा नंतर खायचा एकत्र म्हणून ते एकच धरायचे.
ही आमटी ओल्या मिर्ची ची आहे का?

गुलाबजाम आतून गोड रहावा म्हणुन काही जण खडीसाखरेचा खडा घ ठेवतात. तो अर्थात विरघळतो/ वितळतो पण गुलाबजाम आतही गोड गोड रहातो.

अहो मुलगा, कश्याला अश्या बातम्या ईथे टाकून तोंडाला सुटलेले पाणी टॉयलेटचे करत आहात Happy

एक वेगळा धागा काढायचा अशी काही खबर हाती लागली की Happy

IMG_20201108_080508.jpgIMG_20201108_080754.jpg

पीठ वर आल्याने, मम्मी आधी आंबोळ्या काढून घेतये, चटणी तयार झाली की मग, चटणी आणि आंबोळीचा फोटो नंतर टाकेन.

मनावर ताबा मिळवणारा (ज्यांना अध्यात्मात रस आहे त्यांना अध्यात्माकडे चार पावलं) घेऊन जाणारा धागा आहे हा.
मानवा ( पुन्हा आचार्य बाबा बर्वे चालीवर) शनै: शनै: माझ्या बेबी स्टेप्स त्याच दिशेने पडत आहेत.

या आमुपरी नावाच्या सदस्याला तात्काळ ५६ दिवसासाठी जेलात टाकावे. पहिलाच फोटो इतका भारी टाकलाय नंतर किती अत्याचार करतील???

मृ.स. तै रागावलं जनु. टाका टाका कोणी नाही बोलणार यापुढे बस्स...निदान मी तरी नाही.

डोसे आणि वरचं ताट मस्त कुझुमी.

काल सगळ्यांनी वडपाव,गुलाबजाम, भेळ खाऊन झाली..
आता हेल्दी नाष्ट्याने सुरुवात.IMG_20201107_203128_0.JPG
स्टिम्ड स्प्राउट सलाड

धन्यवाद VB सोनाली.
जेम्स बॉण्ड इथले सगळे च लोक एका पेक्षा एक भारी फोटो टाकत असतात.
मृण्मयी सलाड मस्त वाटत आहे.

Ok ho kai kalena. Runmesh please change your profile photo on this bb. The black dagger like thing or crack in paper going through the picture is not good energy. Possibly put a nice picture with complete faces . Happy smiles as usual. Thanks in advance. Feng shui says not to put torn picture.

अंडा बिर्याणी...
बाहेर मी कधी खात नाही.. चिकन मटण बिर्याणीच पहिली पसंती..
पण घरी बायको फार छान बनवते.

1604837194150.jpg

.
IMG_20201108_173738.jpg

अमा ओके
फेण्गशुई वगैरे वर विश्वास नाही.. पण काळा फोटो प्लेजंट वाटत नसेल तर नक्की बदलतो Happy

Pages