खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही इथे हे कसल्या संदर्भात विचारलंय माहीत नाही, पण उपमा दोसा म्हणजे मसाला दोस्यात जशी मध्ये बटाट्याची भाजी घातली असते, त्या ऐवजी मध्ये उपमा घातलेला असतो. उपमा दोसा आणि उपमा पेसारट्टू.

बरोबर मानव
मी वर फोटो दिला आहे म्हणून विचारले असावे.
तुम्ही पण बनवता का?

थँक्स.
पुलाव वेज आहे.. शाकाहारी, रायत्यासोबत खाऊ शकतात Happy

IMG_20201103_144533.jpg

Today's Unattractive but tasty lunch

गत रविवारी केलेला मेनू.
बटाटे वडे.
प्रेसेंटेशन वगैरे काहीही नाहीय.
गरम गरम गट्टम केले.
तेव्ढ्यातल्या तेवढ्यात फोटो काढून घेतला.

छान आहेत
मला सुद्धा येतात जिलब्या पाडायला Happy

Pages