चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तारकापुंज मध्ये अनुस्वार पण आला आणि कानावाल्या अक्षराने सुरू पण झाला. याने दोन क्लूज घेतले.

कानावाल्या अक्षराने सुरवात होणारा एकच शब्द असेल तर आता आ हे अक्षर मध्येच कुठे येणार का?

आणि कानावाल्या अक्षराने सुरू >>>
हा वेगळा . त्यात अनुस्वार नाही. अनुस्वार संपला.

आ हे अक्षर मध्येच कुठे >>> या शब्दात जोडाक्षर असू शकते की.

ओके.
म्हणजे आ वरून सुरू होणारा शब्द आहे तर...

एक शब्द दे ने सुरू, जोडाक्षरविरहीत
एक शब्द कान्याने सुरू, जोडाक्षरविरहीत ( ताराजडत्व नसेल)

@ साद वृ जोडाक्षरच घ्यायचे ना?

सर्व चूक.

ताराजडत्व >> हा घेतला तर बाकी सगळे चुकतील. म्हणून नाही.
हा शब्द आहे का ?

वृ जोडाक्षरच घ्यायचे .

नाही.
दि आणि नि या दोन वेलांट्या आहेत.
दे मात्रा.

जडत्व >> आता हा सोडू नका.
मानव + १
तुम्ही जुळवलेला एखादा शब्द मी चूक दिला तर जरा समजून घ्या.कारण सर्व ५ बरोबर आले पाहिजेत.

जडत्वगती ?
गतीजडत्व दोन्ही नाही
गती डोक्यातून काढून टाका बरे ..
आता तारकापुंज ही अक्षरे बाद झाली बरका.

देवकी,
तुम्ही पहिला शब्द मस्त पटकावलात.
आता झुंजावे लागतेय Bw

आकाशगंगा
देवयानी
दीर्घिका
तेजोमेघ
कृष्णविवर
याच्या जवळ जाणारे काही आहे का साद ?

निवृत्तीयुग Wink
Submitted by मानव पृथ्वीकर

आकाशयुग
Submitted by अवनी

याचे काय? चूक का? मी अक्षरे कमी होतायत का बघतेय.

हिंदीत दिसतोय..... मराठीत तत्सम / तद्भव म्हणून घेतला की काय ? असे वाटले.
कोड्यात नाही हे ठीक आहे. म्हणजे ५च अक्षरे कमी झाली.

Pages