तयार केलेय पण सुटसुटीत नाहीये फार. म्हणून मागे पुढे होत होते........ देते थांबा.
प्रस्तावना :
....कशामुळे बरं?
आजूबाजूला घडणार्या घटनांचे कारण / स्पष्टीकरण शास्त्रातील संकल्पना देतात. अशाच काही संकल्पना कोड्याच्या स्वरूपात. कोड्यात दिलेली घटना घडली....कशामुळे बरं? त्या संकल्पनेचे नाव इंग्लिशमध्ये लिहायचे आहे.
शास्त्र विषयाची शैक्षणिक पार्श्वभूमी नाही म्हणून कुणी मागे राहू नका. संकल्पना ओळखली तर इंग्लिश नाव न देता त्याचे वर्णन साध्या मराठीतही एका वाक्यात देऊ शकता. शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी मात्र संकल्पनेचे नाव द्यायचे आहे.
कोड्यात जिथे शेवटी..... दिसेल, त्यापुढे ....कशामुळे बरं? असा प्रश्न गृहीत आहे. त्याव्यतिरिक्त जे आहे ती जास्तीची माहिती आहे.
कोडे (१, २) = एक संकल्पना आहे २ शब्दी
कोडे (२; २, ३) = दोन संकल्पना आहेत; पहिली २ शब्दी, दुसरी ३ शब्दी
शब्दांमध्ये a, an, the, and, or, prepositions वगैरे धरलेले नाहीत. फक्त शास्त्रीय संज्ञा मोजल्या आहेत.
पहिलाच प्रयत्न आहे. शब्दबंबाळही झालीत कोडी. वर्णनात चूक/त्रुटी टाळल्या आहेत, तरीही चुका किंवा गोंधळ उडणारे काही असल्यास जरूर सांगा.
१. अणु-रेणु बिलियर्ड्स खेळतात, तेसुद्धा क्यू स्टीक आणि टेबलविना….. (१, २) Brownian Motion
२. बाणावर खोचलेलं प्रेम भिल्लाने मेघांकडे सोडले, ते पुन्हा मातीतच पडले, पण त्याच्यापासून थोडेसे दूरच..... (१, २) parabolic trajectory किंवा projectile motion.
३. छोट्या छोट्या मक्याच्या दाण्यांच्या डोक्याला बंटीने खूपच ताप दिला; रागाने लाही लाही झाली त्यांची…… (२; २,४)
४. जेरी जत्रेतली पिपाणी वाजवू लागताच आजारी टॉम वैतागला. रागारागाने बिळाकडे जाताजाता त्याची डोकेदुखी आणखी वाढली. मग बेत बदलून तो उलटा वळला, बागेत जाउन झोपण्यासाठी आणि चक्क त्याचा त्रास कमी झाला …… (१, २) Doppler effect
५. 'बाबा आता थंडी वाढेल, बर्फ पडेल. आपली शेकोटी, स्वेटर कुठेय?' पिल्लाने विचारले. बाबामासा म्हणाले, ' आपल्याला नको रे काही; तळ्यातले आपले घर सुखकरच असणार, कितीही बर्फ पडू दे'…… (१, ३) anomalous expansion of water
६. आज त्याचे स्वप्न पूर्ण व्हायचे होते. खूप उंची गाठायचे, चंद्र तार्यांच्या पंक्तीला बसायचे. पण आईच्या प्रेमाची मिठी होती पायाला!! निश्चयाचे इंधन कणाकणाने चेतवून शेवटी तो झेपावलाच........ (१, २) (सुरक्षित उड्डाण झाल्याने शास्त्रज्ञ समाधानी होते) Escape velocity
७. "त्या सोडीअमची दादागिरी आता नाही चालू द्यायची. लहान म्हणून प्रत्येकवेळी आपल्या आधी खाऊ संपवतो. लागतात आम्हाला दोन लाडू जास्त! मग? आम्ही आधी खायचेच नाही का??" अॅल्युमिनिअम तणतणला. लोहाने मान हलवली. कॅल्शिअम म्हणाला 'हा तर दल बदलू. कधी तुझ्याशी स्पर्धा कधी माझ्याशी'. ' ए, मी काय मुद्दाम करतो का? माझी भूकच तशी बनवली आहे देवाने' लोह पुट्पुटला.
इतक्यात रॅडीकल वहिनी बाजारातून आल्या. क्लोराईडचा लाडू खाऊन सोडीअम खेळायला पळाला पण; आई म्हणाली, 'लॉकडाऊनमुळे वस्तू कमी मिळतायत बाहेर. क्लोराईडचे लाडू पिलूला राहू देत. दणादण खाऊन संपवू नका. कॅलू तू कार्बोनेटचा खा थोडे दिवस, अॅलूसाठी फॉस्फेटचे आणलेत, आणि लोहू तू तुला भूक लागेल तसा घे हं डब्यातून..... (४; २,२,२,३) Mono / di / trivalent radicals; variable valency of iron
८. एक उभा खांब, खांबावर मडके, मडक्यात वाडगे, वाडग्यात गाठोडे;
मडके, वाडगे, गाठोडे, सारे काही पालथे; पण घसरत नाही, काम आपले विसरत नाही;
गाठोड्यात खजिना मोलाचा; वापरू नका घटेल, खर्च करा वाढेल...... (१, ३) Neural network construction/reconstruction किंवा improving synaptic transmission
९. तिचा घरगुती पनीरचा खटाटोप नेहमीच वाया जायचा. साधं पनीरही मनाजोगे बनायचे नाही. कधी दडस, कोरडे पनीर, कधी विसविशीत ओले, कधी व्हिनेगरचा हलकासा दर्प, कधी अधमुर्या दह्यामुळे दूध नीट न फाटल्याने मिळालेलं इवलसं पनीर...मग पनीर टिक्का, रसगुल्ला स्वप्नातल्या गोष्टी.
आज मात्र तिने डाएट मनाआड करून म्हशीचे फुलक्रीम दूध लिटरभर घेतले. सतत ढवळत व्यवस्थित उकळले; कोमट होऊ न देता कडकडीत गरम असतानाच त्यात मोजून घेतलेले सायट्रिक अॅसिड अगदी थोड्या पाण्यात विरघळवून घातले. हे करतानाही दूध ढवळायला विसरली नाही. दुधाचे चोथा पाणी अंश पूर्ण वेगळे झाल्यावर गाळून, धुऊन, जास्तीचे पाणी काढण्यासाठी वजनाखाली दडपून ठेवले. घट्ट, लुसलुशीत, दुधाळ वासाचे, भरपूर पनीर तिची वाट बघत होते...... (५; ३,२,२,२,३ )
१०. माझा जन्म वातावरणाच्या उच्च स्तरात होतो. शक्तिशाली आणि वेगवान कॉस्मिक किरणांनी वातावरणात प्रवेश केल्यावर जे न्यूट्रॉन्स बनतात त्यांची आणि हवेतील एका महत्त्वाच्या, मुबलक घटकाची टक्कर झाली की माझा ट्यँहा ऐकू येतो. मग मी दुसर्या एका जीवनावश्यक दोस्ताचा हात धरून जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी माझे बस्तान बसवतो. माझ्या दोघा भावांइतका सोशल नाहीये मी पण चळवळ्या मात्र आहे. तिळे आहोत आम्ही.
कौशल्य म्हणाल तर एकच माझ्यात, पण त्याला तोड नाही. ज्याच्या म्हणून घरात वावरलोय त्याच्या कालमानाचा लेखाजोखा मी देऊ शकतो. अगदी कितीही वर्षांनंतर. मग तो छोटासा परागकण असो वा पिढीजात पैठणी वा प्राचीन कलाकृती. भूगर्भ, न्यायवैद्यक, पुरातत्व, कलेचा इतिहास या सार्या ज्ञानशाखा माझ्या आवडीच्या. एका उणीवेची कबुली देतो – ५० हजार वर्षांपेक्षा जुन्या पणजी पणजोबांना ओळखताना मात्र माझे कसब कमी पडते......(१, ३) Half-life of radiocarbon is 5700 yrs
***************
double stacking / d. helix ?
नवीन Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 11:49 >>>> नाही हो. इतके खोल जाऊ नका.
या सार्या शाळा कॉलेज / सामान्य ज्ञान / उपयोजित विज्ञान इतक्या साध्या पातळीच्या संकल्पना आहेत. सखोल संशोधनात्मक वगैरे नाहीत.
१. Periodic Table ? >>>> नाही. बिलियर्ड्स बॉलची स्थिती डोळ्यासमोर आणा
२. Gravitational Force? ---- नाही. तो कारणीभूत आहे पण उत्तर संकल्पना नाही
१. Brownian Motion >>>>>> बरोबर. मानवनी पहिली रन काढली. संपवा मॅच.
इन जनरल १०ही कोड्यांसाठी ----- बरोबर म्हणजे उत्तर माझ्या अपेक्षेशी जुळतय.... तुम्हाला चूक वाटत असेल तर नोंदवा प्लीज. किंवा कोड्यातून हे ध्वनित होत नव्हतं असे वाटले तरी सांगा. माझेही चुकीचे समज निघून जातील.
तेच होते. पण शेजारच्या बच्चे कंपनीला मदत करताना वाचले जाते पुन्हा. पण जमलेय की बर्यापैकी !!
खूप पुढच्या संकल्पना घेतल्या तर सगळे नसते खेळू शकले.
१०. Radio Carbon Dating. >>>> संकल्पना बरोबर, थोडे पुढे जा.... त्या ५०हजार वर्षे वाल्या लिमिटेशनचे कारण हे उत्तर आहे.
४. Acoustic resonance ?
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 12:37 >>>> नाही. ध्वनिविज्ञानच आहे पण संज्ञा वेगळी.
९. (३): Lactic acid fermentation?
Submitted by मानव पृथ्वीकर on 29 July, 2020 - 12:37 >>>>>> नाही
हे preservation and flavouring याबाबत आहे बहुतेक ( नेटवर डुबकी मारली ). जास्त उष्णता लागत नाही.
आपले पनीर जस्ट जन्माला येतेय.... नायिकेने उकळलेय दुधाला..... सायट्रिक अॅसिड आहे सीनमध्ये.
पण दुग्ध प्रक्रियेशी संबंधितच आहे with special reference to पनीर.
७. "त्या सोडीअमची दादागिरी आता ... >>>>
Monovalent bond (Na)
divalent bond (Ca)
trivalent bond (Al) >>>>> हे बरोबर; Mono / di / trivalent radicals
.................
Fe : covalent & ionic bonds ? >>>> नाही bond types नाहीत.
लोहू पण trivalent radical च आहे. फक्त भुकेचा पॅटर्न बदलतोय. मूलद्रव्याची भूक प्रामुख्याने कशावर ठरते? ते बदलत्या स्वरूपाचे आहे.
होय, संपत आले की !
होय, संपत आले की !
२ कोळसाधारित
२ कोळसाधारित
8. बिघडतोय
बरोबर.
छान खेळ वरील सर्वांचा.
अभिनंदन !
मानव, भरत, कुमार सर, वावे,
मानव, भरत, कुमार सर, वावे, देवकी, साद तुमच्यापैकी कोणी देताय का कोडे ? कोणाचे तयार आहे?
तुम्ही द्या एखादे !
तुम्ही द्या एखादे !
माझी तरी तयार नाहीत. (शेकडो
माझी तरी तयार नाहीत. (शेकडो होती, पण जुना लॅपटॉप क्रॅश झाल्यावर गेली
)
तुम्ही द्या एखादे !> + १
तयार केलेय पण सुटसुटीत नाहीये
तयार केलेय पण सुटसुटीत नाहीये फार. म्हणून मागे पुढे होत होते........ देते थांबा.
प्रस्तावना :
....कशामुळे बरं?
आजूबाजूला घडणार्या घटनांचे कारण / स्पष्टीकरण शास्त्रातील संकल्पना देतात. अशाच काही संकल्पना कोड्याच्या स्वरूपात. कोड्यात दिलेली घटना घडली....कशामुळे बरं? त्या संकल्पनेचे नाव इंग्लिशमध्ये लिहायचे आहे.
शास्त्र विषयाची शैक्षणिक पार्श्वभूमी नाही म्हणून कुणी मागे राहू नका. संकल्पना ओळखली तर इंग्लिश नाव न देता त्याचे वर्णन साध्या मराठीतही एका वाक्यात देऊ शकता. शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी मात्र संकल्पनेचे नाव द्यायचे आहे.
कोड्यात जिथे शेवटी..... दिसेल, त्यापुढे ....कशामुळे बरं? असा प्रश्न गृहीत आहे. त्याव्यतिरिक्त जे आहे ती जास्तीची माहिती आहे.
कोडे (१, २) = एक संकल्पना आहे २ शब्दी
कोडे (२; २, ३) = दोन संकल्पना आहेत; पहिली २ शब्दी, दुसरी ३ शब्दी
शब्दांमध्ये a, an, the, and, or, prepositions वगैरे धरलेले नाहीत. फक्त शास्त्रीय संज्ञा मोजल्या आहेत.
पहिलाच प्रयत्न आहे. शब्दबंबाळही झालीत कोडी. वर्णनात चूक/त्रुटी टाळल्या आहेत, तरीही चुका किंवा गोंधळ उडणारे काही असल्यास जरूर सांगा.
कोडी :
कोडी :
१. अणु-रेणु बिलियर्ड्स खेळतात, तेसुद्धा क्यू स्टीक आणि टेबलविना….. (१, २) Brownian Motion२. बाणावर खोचलेलं प्रेम भिल्लाने मेघांकडे सोडले, ते पुन्हा मातीतच पडले, पण त्याच्यापासून थोडेसे दूरच..... (१, २) parabolic trajectory किंवा projectile motion.३. छोट्या छोट्या मक्याच्या दाण्यांच्या डोक्याला बंटीने खूपच ताप दिला; रागाने लाही लाही झाली त्यांची…… (२; २,४)
४. जेरी जत्रेतली पिपाणी वाजवू लागताच आजारी टॉमवैतागला. रागारागाने बिळाकडे जाताजाता त्याची डोकेदुखी आणखी वाढली. मग बेत बदलून तो उलटा वळला, बागेत जाउन झोपण्यासाठी आणि चक्क त्याचा त्रास कमी झाला …… (१, २) Doppler effect५. 'बाबा आता थंडी वाढेल, बर्फ पडेल. आपली शेकोटी, स्वेटर कुठेय?' पिल्लाने विचारले. बाबामासा म्हणाले, ' आपल्याला नको रे काही; तळ्यातले आपले घर सुखकरच असणार, कितीही बर्फ पडू दे'…… (१, ३) anomalous expansion of water६. आज त्याचे स्वप्न पूर्ण व्हायचे होते. खूप उंची गाठायचे, चंद्र तार्यांच्या पंक्तीला बसायचे.पण आईच्या प्रेमाची मिठी होती पायाला!! निश्चयाचे इंधन कणाकणाने चेतवून शेवटी तो झेपावलाच........ (१, २) (सुरक्षित उड्डाण झाल्याने शास्त्रज्ञ समाधानी होते) Escape velocity७. "त्या सोडीअमची दादागिरी आता नाही चालू द्यायची. लहान म्हणून प्रत्येकवेळी आपल्या आधी खाऊ संपवतो. लागतात आम्हाला दोन लाडू जास्त! मग? आम्ही आधी खायचेच नाही का??" अॅल्युमिनिअम तणतणला. लोहाने मान हलवली. कॅल्शिअम म्हणाला 'हा तर दल बदलू. कधी तुझ्याशी स्पर्धा कधी माझ्याशी'. ' ए, मी काय मुद्दाम करतो का? माझी भूकच तशी बनवली आहे देवाने' लोह पुट्पुटला.इतक्यात रॅडीकल वहिनी बाजारातून आल्या. क्लोराईडचा लाडू खाऊन सोडीअम खेळायला पळाला पण; आई म्हणाली, 'लॉकडाऊनमुळे वस्तू कमी मिळतायत बाहेर. क्लोराईडचे लाडू पिलूला राहू देत. दणादण खाऊन संपवू नका. कॅलू तू कार्बोनेटचा खा थोडे दिवस, अॅलूसाठी फॉस्फेटचे आणलेत, आणि लोहू तू तुला भूक लागेल तसा घे हं डब्यातून..... (४; २,२,२,३) Mono / di / trivalent radicals; variable valency of iron
८. एक उभा खांब, खांबावर मडके, मडक्यात वाडगे, वाडग्यात गाठोडे;मडके, वाडगे, गाठोडे, सारे काही पालथे; पण घसरत नाही, काम आपले विसरत नाही;
गाठोड्यात खजिना मोलाचा; वापरू नका घटेल, खर्च करा वाढेल...... (१, ३) Neural network construction/reconstruction किंवा improving synaptic transmission
९. तिचा घरगुती पनीरचा खटाटोप नेहमीच वाया जायचा. साधं पनीरही मनाजोगे बनायचे नाही. कधी दडस, कोरडे पनीर, कधी विसविशीत ओले, कधी व्हिनेगरचा हलकासा दर्प, कधी अधमुर्या दह्यामुळे दूध नीट न फाटल्याने मिळालेलं इवलसं पनीर...मग पनीर टिक्का, रसगुल्ला स्वप्नातल्या गोष्टी.
आज मात्र तिने डाएट मनाआड करून म्हशीचे फुलक्रीम दूध लिटरभर घेतले. सतत ढवळत व्यवस्थित उकळले; कोमट होऊ न देता कडकडीत गरम असतानाच त्यात मोजून घेतलेले सायट्रिक अॅसिड अगदी थोड्या पाण्यात विरघळवून घातले. हे करतानाही दूध ढवळायला विसरली नाही. दुधाचे चोथा पाणी अंश पूर्ण वेगळे झाल्यावर गाळून, धुऊन, जास्तीचे पाणी काढण्यासाठी वजनाखाली दडपून ठेवले. घट्ट, लुसलुशीत, दुधाळ वासाचे, भरपूर पनीर तिची वाट बघत होते...... (५; ३,२,२,२,३ )
१०. माझा जन्म वातावरणाच्या उच्च स्तरात होतो. शक्तिशाली आणि वेगवानकॉस्मिक किरणांनी वातावरणात प्रवेश केल्यावर जे न्यूट्रॉन्स बनतात त्यांची आणि हवेतील एका महत्त्वाच्या, मुबलक घटकाची टक्कर झाली की माझा ट्यँहा ऐकू येतो. मग मी दुसर्या एका जीवनावश्यक दोस्ताचा हात धरून जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी माझे बस्तान बसवतो. माझ्या दोघा भावांइतका सोशल नाहीये मी पण चळवळ्या मात्र आहे. तिळे आहोत आम्ही.कौशल्य म्हणाल तर एकच माझ्यात, पण त्याला तोड नाही. ज्याच्या म्हणून घरात वावरलोय त्याच्या कालमानाचा लेखाजोखा मी देऊ शकतो. अगदी कितीही वर्षांनंतर. मग तो छोटासा परागकण असो वा पिढीजात पैठणी वा प्राचीन कलाकृती. भूगर्भ, न्यायवैद्यक, पुरातत्व, कलेचा इतिहास या सार्या ज्ञानशाखा माझ्या आवडीच्या. एका उणीवेची कबुली देतो – ५० हजार वर्षांपेक्षा जुन्या पणजी पणजोबांना ओळखताना मात्र माझे कसब कमी पडते......(१, ३) Half-life of radiocarbon is 5700 yrs
***************
चला संपवा पटापट.
१. अणु-रेणु बिलियर्ड्स खेळतात
१. अणु-रेणु बिलियर्ड्स खेळतात, तेसुद्धा क्यू स्टीक आणि टेबलविना….. (१, २)
>>> double stacking / d. helix ?
१. Periodic Table.
१. Periodic Table ?
२. Gravitational Force?
double stacking / d. helix ?
double stacking / d. helix ?
नवीन Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 11:49 >>>> नाही हो. इतके खोल जाऊ नका.
या सार्या शाळा कॉलेज / सामान्य ज्ञान / उपयोजित विज्ञान इतक्या साध्या पातळीच्या संकल्पना आहेत. सखोल संशोधनात्मक वगैरे नाहीत.
१. Periodic Table ? >>>> नाही. बिलियर्ड्स बॉलची स्थिती डोळ्यासमोर आणा
२. Gravitational Force? ---- नाही. तो कारणीभूत आहे पण उत्तर संकल्पना नाही
१. Brownian Motion
१. Brownian Motion
१. Brownian Motion >>>>>>
१. Brownian Motion >>>>>> बरोबर. मानवनी पहिली रन काढली. संपवा मॅच.
इन जनरल १०ही कोड्यांसाठी ----- बरोबर म्हणजे उत्तर माझ्या अपेक्षेशी जुळतय.... तुम्हाला चूक वाटत असेल तर नोंदवा प्लीज. किंवा कोड्यातून हे ध्वनित होत नव्हतं असे वाटले तरी सांगा. माझेही चुकीचे समज निघून जातील.
६. Escape velocity
६. Escape velocity
६. Escape velocity >>> बरोबर
६. Escape velocity >>> बरोबर
मी पुढचा तासभर नाहीये इथे. चालू ठेवा... आल्यावर बघते.
१०. Radio Carbon Dating.
१०. Radio Carbon Dating.
अथवा
Carbon १४ Dating.
४. Acoustic resonance ?
४. Acoustic resonance ?
९. (३): Lactic acid
९. (३): Lactic acid fermentation?
७. "त्या सोडीअमची दादागिरी
७. "त्या सोडीअमची दादागिरी आता ... >>>>
Monovalent bond (Na)
divalent bond (Ca)
trivalent bond (Al)
.................
Fe : covalent & ionic bonds ?
शाळा कॉलेजातील संज्ञा आठवेनात
शाळा कॉलेजातील संज्ञा आठवेनात आता.
+ १
+ १
विज्ञानाला हात घातल्याबद्दल कारवी यांना धन्यवाद.
कल्पना रंजक आहेत.
5. Thermal conductivity
5. Thermal conductivity
9 मध्ये मध्यवर्ती कल्पना ही
9 मध्ये मध्यवर्ती कल्पना ही आहे:
anaerobic oxidation = fermentation
तेच होते. पण शेजारच्या बच्चे
खूप पुढच्या संकल्पना घेतल्या तर सगळे नसते खेळू शकले.
१०. Radio Carbon Dating. >>>> संकल्पना बरोबर, थोडे पुढे जा.... त्या ५०हजार वर्षे वाल्या लिमिटेशनचे कारण हे उत्तर आहे.
४. Acoustic resonance ?
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 12:37 >>>> नाही. ध्वनिविज्ञानच आहे पण संज्ञा वेगळी.
९. (३): Lactic acid fermentation?
Submitted by मानव पृथ्वीकर on 29 July, 2020 - 12:37 >>>>>> नाही
हे preservation and flavouring याबाबत आहे बहुतेक ( नेटवर डुबकी मारली ). जास्त उष्णता लागत नाही.
आपले पनीर जस्ट जन्माला येतेय.... नायिकेने उकळलेय दुधाला..... सायट्रिक अॅसिड आहे सीनमध्ये.
पण दुग्ध प्रक्रियेशी संबंधितच आहे with special reference to पनीर.
कोडी छान रचलीत.
कोडी छान रचलीत.
आमच्या वेळी हे सगळे शोध लागले नव्हते
१०. Radio active decay?
१०. Radio active decay?
७. "त्या सोडीअमची दादागिरी
७. "त्या सोडीअमची दादागिरी आता ... >>>>
Monovalent bond (Na)
divalent bond (Ca)
trivalent bond (Al) >>>>> हे बरोबर; Mono / di / trivalent radicals
.................
Fe : covalent & ionic bonds ? >>>> नाही bond types नाहीत.
लोहू पण trivalent radical च आहे. फक्त भुकेचा पॅटर्न बदलतोय. मूलद्रव्याची भूक प्रामुख्याने कशावर ठरते? ते बदलत्या स्वरूपाचे आहे.
४. sound equilibrium
४. sound equilibrium
5. Thermal conductivity
5. Thermal conductivity
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 13:36 >>>> नाही.
क्ल्यू -- तळे, मासे, थंडी यावर एक 'कारणे द्या' हमखास असायचा?
Fe exists both as 2+ & 3+
Fe exists both as 2+ & 3+
Possible bonds of 2 types
* “valence” *
५. वरच्या पातळीवर तयार झालेला
५. वरच्या पातळीवर तयार झालेला बर्फ thermal insulation म्हणुन act करतो , त्या दिशेने काही?
Pages