Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30 हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा पटापट सोडवा पाहू ! विषय: मनोरंजनशब्दखुणा: 'खेळ'Groups audience: विरंगुळाGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 32 33 34 35 36 37 38 39 40 पुढे > शेवट » तारकापुंज मध्ये अनुस्वार पण तारकापुंज मध्ये अनुस्वार पण आला आणि कानावाल्या अक्षराने सुरू पण झाला. याने दोन क्लूज घेतले. कानावाल्या अक्षराने सुरवात होणारा एकच शब्द असेल तर आता आ हे अक्षर मध्येच कुठे येणार का? Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 10:04 Log in or register to post comments आणि कानावाल्या अक्षराने सुरू आणि कानावाल्या अक्षराने सुरू >>> हा वेगळा . त्यात अनुस्वार नाही. अनुस्वार संपला. आ हे अक्षर मध्येच कुठे >>> या शब्दात जोडाक्षर असू शकते की. Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:06 Log in or register to post comments ओके. ओके. म्हणजे आ वरून सुरू होणारा शब्द आहे तर... Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 10:06 Log in or register to post comments आकाशजल? आकाशजल? Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 10:08 Log in or register to post comments आकाशयुग आकाशयुग Submitted by अवनी on 30 July, 2020 - 10:09 Log in or register to post comments आ काश वृत्ती? पटत नाही. आ काश वृत्ती? पटत नाही. Submitted by देवकी on 30 July, 2020 - 10:12 Log in or register to post comments ताराजडत्व ताराजडत्व Submitted by अवनी on 30 July, 2020 - 10:16 Log in or register to post comments एक शब्द दे ने सुरू, एक शब्द दे ने सुरू, जोडाक्षरविरहीत एक शब्द कान्याने सुरू, जोडाक्षरविरहीत ( ताराजडत्व नसेल) @ साद वृ जोडाक्षरच घ्यायचे ना? Submitted by कारवी on 30 July, 2020 - 10:23 Log in or register to post comments सर्व चूक. सर्व चूक. ताराजडत्व >> हा घेतला तर बाकी सगळे चुकतील. म्हणून नाही. हा शब्द आहे का ? वृ जोडाक्षरच घ्यायचे . Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:24 Log in or register to post comments मात्रावाल्या अक्षराने सुरू मात्रावाल्या अक्षराने सुरू असा क्लू दिला नाहीय त्यांनी. Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 10:24 Log in or register to post comments inertia म्हणजे वस्तूचे जडत्व inertia म्हणजे वस्तूचे जडत्व यावरून खगोलशास्त्राशी संबंधित वाटला Submitted by अवनी on 30 July, 2020 - 10:27 Log in or register to post comments वेलांटी = मात्रा च ना? वेलांटी = मात्रा च ना? Submitted by कारवी on 30 July, 2020 - 10:27 Log in or register to post comments नाही. नाही. दि आणि नि या दोन वेलांट्या आहेत. दे मात्रा. Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 10:30 Log in or register to post comments गती सोडू नका म्हणताहेत .... गती सोडू नका म्हणताहेत .... गतीला समानार्थी काही आहे का Submitted by अवनी on 30 July, 2020 - 10:32 Log in or register to post comments जडत्व >> आता हा सोडू नका. जडत्व >> आता हा सोडू नका. मानव + १ तुम्ही जुळवलेला एखादा शब्द मी चूक दिला तर जरा समजून घ्या.कारण सर्व ५ बरोबर आले पाहिजेत. Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:34 Log in or register to post comments गती म्हणजे तुमच्या विचारांची गती म्हणजे तुमच्या विचारांची हो ! Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:35 Log in or register to post comments एखाद्या नक्षत्राचे संस्कृत एखाद्या नक्षत्राचे संस्कृत नाव आहे का कुठे यात Submitted by अवनी on 30 July, 2020 - 10:35 Log in or register to post comments नक्षत्राचे संस्कृत नाव नाही. नक्षत्राचे संस्कृत नाव नाही. Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:37 Log in or register to post comments जडत्वगती ? जडत्वगती ? गतीजडत्व Submitted by कारवी on 30 July, 2020 - 10:44 Log in or register to post comments जडत्वगती ? जडत्वगती ? गतीजडत्व दोन्ही नाही गती डोक्यातून काढून टाका बरे .. आता तारकापुंज ही अक्षरे बाद झाली बरका. Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:46 Log in or register to post comments देवकी, देवकी, तुम्ही पहिला शब्द मस्त पटकावलात. आता झुंजावे लागतेय Submitted by कुमार१ on 30 July, 2020 - 10:49 Log in or register to post comments आकाशगंगा आकाशगंगा देवयानी दीर्घिका तेजोमेघ कृष्णविवर याच्या जवळ जाणारे काही आहे का साद ? Submitted by अस्मिता. on 30 July, 2020 - 10:52 Log in or register to post comments खगोलात इतके अथांग शब्द आहेत खगोलात इतके अथांग शब्द आहेत हे माहीत नव्हते. Submitted by अवनी on 30 July, 2020 - 10:55 Log in or register to post comments निवृत्तीयुग निवृत्तीयुग Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 11:05 Log in or register to post comments वरील पैकी काहीही नाही. वरील पैकी काहीही नाही. अस्मिता , अक्षरे बघा. Submitted by asp. on 30 July, 2020 - 11:10 Log in or register to post comments दिशाजडत्व दिशाजडत्व Submitted by देवकी on 30 July, 2020 - 11:38 Log in or register to post comments दिशाजडत्व > नाही. दिशाजडत्व > नाही. दिशा पासून वेगळा करा. Submitted by asp. on 30 July, 2020 - 11:44 Log in or register to post comments निवृत्तीयुग Wink निवृत्तीयुग Wink Submitted by मानव पृथ्वीकर आकाशयुग Submitted by अवनी याचे काय? चूक का? मी अक्षरे कमी होतायत का बघतेय. Submitted by कारवी on 30 July, 2020 - 11:58 Log in or register to post comments आकाशयुग असा शब्द कोड्यात नाही आकाशयुग असा शब्द कोड्यात नाही. खगोलात ही नसावा. Submitted by asp. on 30 July, 2020 - 12:01 Log in or register to post comments हिंदीत दिसतोय..... मराठीत हिंदीत दिसतोय..... मराठीत तत्सम / तद्भव म्हणून घेतला की काय ? असे वाटले. कोड्यात नाही हे ठीक आहे. म्हणजे ५च अक्षरे कमी झाली. Submitted by कारवी on 30 July, 2020 - 12:11 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 32 33 34 35 36 37 38 39 40 पुढे > शेवट »
तारकापुंज मध्ये अनुस्वार पण तारकापुंज मध्ये अनुस्वार पण आला आणि कानावाल्या अक्षराने सुरू पण झाला. याने दोन क्लूज घेतले. कानावाल्या अक्षराने सुरवात होणारा एकच शब्द असेल तर आता आ हे अक्षर मध्येच कुठे येणार का? Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 10:04 Log in or register to post comments
आणि कानावाल्या अक्षराने सुरू आणि कानावाल्या अक्षराने सुरू >>> हा वेगळा . त्यात अनुस्वार नाही. अनुस्वार संपला. आ हे अक्षर मध्येच कुठे >>> या शब्दात जोडाक्षर असू शकते की. Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:06 Log in or register to post comments
ओके. ओके. म्हणजे आ वरून सुरू होणारा शब्द आहे तर... Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 10:06 Log in or register to post comments
आकाशजल? आकाशजल? Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 10:08 Log in or register to post comments
आ काश वृत्ती? पटत नाही. आ काश वृत्ती? पटत नाही. Submitted by देवकी on 30 July, 2020 - 10:12 Log in or register to post comments
एक शब्द दे ने सुरू, एक शब्द दे ने सुरू, जोडाक्षरविरहीत एक शब्द कान्याने सुरू, जोडाक्षरविरहीत ( ताराजडत्व नसेल) @ साद वृ जोडाक्षरच घ्यायचे ना? Submitted by कारवी on 30 July, 2020 - 10:23 Log in or register to post comments
सर्व चूक. सर्व चूक. ताराजडत्व >> हा घेतला तर बाकी सगळे चुकतील. म्हणून नाही. हा शब्द आहे का ? वृ जोडाक्षरच घ्यायचे . Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:24 Log in or register to post comments
मात्रावाल्या अक्षराने सुरू मात्रावाल्या अक्षराने सुरू असा क्लू दिला नाहीय त्यांनी. Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 10:24 Log in or register to post comments
inertia म्हणजे वस्तूचे जडत्व inertia म्हणजे वस्तूचे जडत्व यावरून खगोलशास्त्राशी संबंधित वाटला Submitted by अवनी on 30 July, 2020 - 10:27 Log in or register to post comments
वेलांटी = मात्रा च ना? वेलांटी = मात्रा च ना? Submitted by कारवी on 30 July, 2020 - 10:27 Log in or register to post comments
नाही. नाही. दि आणि नि या दोन वेलांट्या आहेत. दे मात्रा. Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 10:30 Log in or register to post comments
गती सोडू नका म्हणताहेत .... गती सोडू नका म्हणताहेत .... गतीला समानार्थी काही आहे का Submitted by अवनी on 30 July, 2020 - 10:32 Log in or register to post comments
जडत्व >> आता हा सोडू नका. जडत्व >> आता हा सोडू नका. मानव + १ तुम्ही जुळवलेला एखादा शब्द मी चूक दिला तर जरा समजून घ्या.कारण सर्व ५ बरोबर आले पाहिजेत. Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:34 Log in or register to post comments
गती म्हणजे तुमच्या विचारांची गती म्हणजे तुमच्या विचारांची हो ! Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:35 Log in or register to post comments
एखाद्या नक्षत्राचे संस्कृत एखाद्या नक्षत्राचे संस्कृत नाव आहे का कुठे यात Submitted by अवनी on 30 July, 2020 - 10:35 Log in or register to post comments
नक्षत्राचे संस्कृत नाव नाही. नक्षत्राचे संस्कृत नाव नाही. Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:37 Log in or register to post comments
जडत्वगती ? जडत्वगती ? गतीजडत्व Submitted by कारवी on 30 July, 2020 - 10:44 Log in or register to post comments
जडत्वगती ? जडत्वगती ? गतीजडत्व दोन्ही नाही गती डोक्यातून काढून टाका बरे .. आता तारकापुंज ही अक्षरे बाद झाली बरका. Submitted by asp. on 30 July, 2020 - 10:46 Log in or register to post comments
देवकी, देवकी, तुम्ही पहिला शब्द मस्त पटकावलात. आता झुंजावे लागतेय Submitted by कुमार१ on 30 July, 2020 - 10:49 Log in or register to post comments
आकाशगंगा आकाशगंगा देवयानी दीर्घिका तेजोमेघ कृष्णविवर याच्या जवळ जाणारे काही आहे का साद ? Submitted by अस्मिता. on 30 July, 2020 - 10:52 Log in or register to post comments
खगोलात इतके अथांग शब्द आहेत खगोलात इतके अथांग शब्द आहेत हे माहीत नव्हते. Submitted by अवनी on 30 July, 2020 - 10:55 Log in or register to post comments
निवृत्तीयुग निवृत्तीयुग Submitted by मानव पृथ्वीकर on 30 July, 2020 - 11:05 Log in or register to post comments
वरील पैकी काहीही नाही. वरील पैकी काहीही नाही. अस्मिता , अक्षरे बघा. Submitted by asp. on 30 July, 2020 - 11:10 Log in or register to post comments
दिशाजडत्व > नाही. दिशाजडत्व > नाही. दिशा पासून वेगळा करा. Submitted by asp. on 30 July, 2020 - 11:44 Log in or register to post comments
निवृत्तीयुग Wink निवृत्तीयुग Wink Submitted by मानव पृथ्वीकर आकाशयुग Submitted by अवनी याचे काय? चूक का? मी अक्षरे कमी होतायत का बघतेय. Submitted by कारवी on 30 July, 2020 - 11:58 Log in or register to post comments
आकाशयुग असा शब्द कोड्यात नाही आकाशयुग असा शब्द कोड्यात नाही. खगोलात ही नसावा. Submitted by asp. on 30 July, 2020 - 12:01 Log in or register to post comments
हिंदीत दिसतोय..... मराठीत हिंदीत दिसतोय..... मराठीत तत्सम / तद्भव म्हणून घेतला की काय ? असे वाटले. कोड्यात नाही हे ठीक आहे. म्हणजे ५च अक्षरे कमी झाली. Submitted by कारवी on 30 July, 2020 - 12:11 Log in or register to post comments
तारकापुंज मध्ये अनुस्वार पण
तारकापुंज मध्ये अनुस्वार पण आला आणि कानावाल्या अक्षराने सुरू पण झाला. याने दोन क्लूज घेतले.
कानावाल्या अक्षराने सुरवात होणारा एकच शब्द असेल तर आता आ हे अक्षर मध्येच कुठे येणार का?
आणि कानावाल्या अक्षराने सुरू
आणि कानावाल्या अक्षराने सुरू >>>
हा वेगळा . त्यात अनुस्वार नाही. अनुस्वार संपला.
आ हे अक्षर मध्येच कुठे >>> या शब्दात जोडाक्षर असू शकते की.
ओके.
ओके.
म्हणजे आ वरून सुरू होणारा शब्द आहे तर...
आकाशजल?
आकाशजल?
आकाशयुग
आकाशयुग
आ काश वृत्ती? पटत नाही.
आ काश वृत्ती? पटत नाही.
ताराजडत्व
ताराजडत्व
एक शब्द दे ने सुरू,
एक शब्द दे ने सुरू, जोडाक्षरविरहीत
एक शब्द कान्याने सुरू, जोडाक्षरविरहीत ( ताराजडत्व नसेल)
@ साद वृ जोडाक्षरच घ्यायचे ना?
सर्व चूक.
सर्व चूक.
ताराजडत्व >> हा घेतला तर बाकी सगळे चुकतील. म्हणून नाही.
हा शब्द आहे का ?
वृ जोडाक्षरच घ्यायचे .
मात्रावाल्या अक्षराने सुरू
मात्रावाल्या अक्षराने सुरू असा क्लू दिला नाहीय त्यांनी.
inertia म्हणजे वस्तूचे जडत्व
inertia म्हणजे वस्तूचे जडत्व
यावरून खगोलशास्त्राशी संबंधित वाटला
वेलांटी = मात्रा च ना?
वेलांटी = मात्रा च ना?
नाही.
नाही.
दि आणि नि या दोन वेलांट्या आहेत.
दे मात्रा.
गती सोडू नका म्हणताहेत ....
गती सोडू नका म्हणताहेत .... गतीला समानार्थी काही आहे का
जडत्व >> आता हा सोडू नका.
जडत्व >> आता हा सोडू नका.
मानव + १
तुम्ही जुळवलेला एखादा शब्द मी चूक दिला तर जरा समजून घ्या.कारण सर्व ५ बरोबर आले पाहिजेत.
गती म्हणजे तुमच्या विचारांची
गती म्हणजे तुमच्या विचारांची हो !
एखाद्या नक्षत्राचे संस्कृत
एखाद्या नक्षत्राचे संस्कृत नाव आहे का कुठे यात
नक्षत्राचे संस्कृत नाव नाही.
नक्षत्राचे संस्कृत नाव नाही.
जडत्वगती ?
जडत्वगती ?
गतीजडत्व
जडत्वगती ?
जडत्वगती ?
गतीजडत्व दोन्ही नाही
गती डोक्यातून काढून टाका बरे ..
आता तारकापुंज ही अक्षरे बाद झाली बरका.
देवकी,
देवकी,
तुम्ही पहिला शब्द मस्त पटकावलात.
आता झुंजावे लागतेय
आकाशगंगा
आकाशगंगा
देवयानी
दीर्घिका
तेजोमेघ
कृष्णविवर
याच्या जवळ जाणारे काही आहे का साद ?
खगोलात इतके अथांग शब्द आहेत
खगोलात इतके अथांग शब्द आहेत हे माहीत नव्हते.
निवृत्तीयुग
निवृत्तीयुग
वरील पैकी काहीही नाही.
वरील पैकी काहीही नाही.
अस्मिता , अक्षरे बघा.
दिशाजडत्व
दिशाजडत्व
दिशाजडत्व > नाही.
दिशाजडत्व > नाही.
दिशा पासून वेगळा करा.
निवृत्तीयुग Wink
निवृत्तीयुग Wink
Submitted by मानव पृथ्वीकर
आकाशयुग
Submitted by अवनी
याचे काय? चूक का? मी अक्षरे कमी होतायत का बघतेय.
आकाशयुग असा शब्द कोड्यात नाही
आकाशयुग असा शब्द कोड्यात नाही.
खगोलात ही नसावा.
हिंदीत दिसतोय..... मराठीत
हिंदीत दिसतोय..... मराठीत तत्सम / तद्भव म्हणून घेतला की काय ? असे वाटले.
कोड्यात नाही हे ठीक आहे. म्हणजे ५च अक्षरे कमी झाली.
Pages