८. एक उभा खांब, खांबावर मडके, मडक्यात वाडगे, वाडग्यात गाठोडे;
मडके, वाडगे, गाठोडे, सारे काही पालथे; पण घसरत नाही, काम आपले विसरत नाही;
गाठोड्यात खजिना मोलाचा; वापरू नका घटेल, खर्च करा वाढेल...... (१, ३) >
मेंदूतले न्यूरॉन्स?
८. Intelligence/ conditioning/ training/ adaptation ??
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 18:32 >>>> .नाही
cognitive conditioning/ training हा बाह्योपचार झाला. आपल्याला electrochemical घडामोड हवी.
८. Neural network construction/reconstruction?
Submitted by मानव पृथ्वीकर on 29 July, 2020 - 18:37 >>>> बरोबर
मेंदूपेशी किंवा न्युरॉन्समधील संवाद / विद्युतलहरींमार्फत होणारे संदेशवहन अधिकाधिक सक्षम होते.
Improving interneuronal communication / improving synaptic transmission / formation of new neural networks यापैकी काहीही.
कुमार सर, चुकीचे असेल तर प्लीज सुधारा. माझे याबाबतीत ज्ञान नेट वाक्यं प्रमाणम इतकेच.
pasting viscosity
endothermic enthalpy decreased. पण हे फारच उच्च झाले....
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 18:40 >>>>> नाही हो नाही, हे फारच उच्च झाले. हे काय आहे मलाही आता शोधायला हवे. पण हे नाही हे नक्की.
दुसरी घटना chemical नाही physical आहे. अति तापमानाने मक्याच्या दाण्याची 'सटकते' नि सेफ्टी वॉल्व्ह उडतो.... कमी तापमानाला लाह्या केल्या तर हे होणार नाही.
वावे, मी_अस्मिता आहात कुठे.... आज देवकी, मंजुताई पण नाही आल्या.
आवडली? धन्यवाद....आम्ही पूर्ण दिवस खेळलो आज. पण मानव, भरत आणि कुमार सरच होते. त्यांचे अंदाज, माझे क्ल्यू.... झाले असतील ६० सहज.
अस्मिता तुमच्या टाईमझोनचे लक्षात नाही आले. थोडी शिल्लक ठेवायला हवी होती. सॉरी...
वावे न्यूरॉन्स बरोबर..... पण खजिना खर्च करून वाढेल ---- तो का? हे २-३ शब्दात हवे होते.
न्यूरॉन्स नाही वाढत ... ते ताजेतवाने होतात....त्यांची संदेशवहन क्षमता / जाळे वाढते. मानवनी दिलेय बघा उत्तर.
आता पनीरचे कोडे राहिले फक्त. करा ट्राय. कोड्याच्या नायिकेच्या कृतीतच उत्तरे आहेत ( ५ एकूण).
सटकते' नि सेफ्टी वॉल्व्ह उडतो.... >>> म्हणजे हे expansion झाले.
मानव, बघा बरं काय ते ...
मेंदू >>> modulation असणार ....
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 19:35 >>>>>
कोणाचे modulation? neuromodulation?
हो हेही होऊ शकेल.... थोडे जास्त सखोल झाले.
मी आपली improving synaptic transmission / formation of new neural networks वर थांबले होते.... पुढचे मला स्वतःला कळायला हवे ना... लोकांनी सोडवताना प्रश्न विचारले तर काय सांगू?
expansion झाले म्हणजे आलेच की.....सेफ्टी वॉल्व्ह कुणाकुणात असतो ? ते काय तत्त्वावर चालतात. तेच इथे चिटुकल्या दाण्यात होते.
Submitted by प्रगल्भ on 29 July, 2020 - 18:47 >>>>>
प्रगल्भ, स्वागत. जरूर द्या.... तुमचे तयार ठेवा. हे संपले की द्या. एकदम २ चॅनेल लागली की प्रतिसादांचा गोंधळ उडेल.
हे संपतच आलेय. आज रात्री / उद्या सकाळी संपेल.
९. तिचा घरगुती पनीरचा खटाटोप नेहमीच वाया जायचा. साधं पनीरही मनाजोगे बनायचे नाही. कधी दडस, कोरडे पनीर, कधी विसविशीत ओले, कधी व्हिनेगरचा हलकासा दर्प, कधी अधमुर्या दह्यामुळे दूध नीट न फाटल्याने मिळालेलं इवलसं पनीर...मग पनीर टिक्का, रसगुल्ला स्वप्नातल्या गोष्टी.
आज मात्र तिने डाएट मनाआड करून म्हशीचे फुलक्रीम दूध लिटरभर घेतले. सतत ढवळत व्यवस्थित उकळले; कोमट होऊ न देता कडकडीत गरम असतानाच त्यात मोजून घेतलेले सायट्रिक अॅसिड अगदी थोड्या पाण्यात विरघळवून घातले. हे करतानाही दूध ढवळायला विसरली नाही. दुधाचे चोथा पाणी अंश पूर्ण वेगळे झाल्यावर गाळून, धुऊन, जास्तीचे पाणी काढण्यासाठी वजनाखाली दडपून ठेवले. घट्ट, लुसलुशीत, दुधाळ वासाचे, भरपूर पनीर तिची वाट बघत होते...... (५; ३,२,२,२,३ )
पूर्ण बाकी
जे उत्तर लिहिलंय ते गुगलबाबांना विचारून.
फक्त दहावीपर्यंत विज्ञान. सगळ्यात कमी आवडता विषय.
Submitted by भरत. on 29 July, 2020 - 19:55 >>>>> मीही गुगलवर वाचूनच बनवलीत. पण काही संज्ञा माहीत होत्या. बाकीच्या वाचून खात्री केली, कोणी प्रश्न विचारले / चुका दाखवल्या तर अगदीच कोरी पाटी नको.
विज्ञान, गणित, इंग्लिश बहुतेकांचे नावडते असतात. पण कशावर तरी प्रभुत्व असेलच ना?
मला इकॉनॉमिक्स, पोलिटिकल सायन्स, लॉ ----- अ जि बा त आवडत / येत / कळत नाहीत.
३ आतलं प्रेशर वाढल्यामुळे वरचं कवच फुटतं
नवीन Submitted by वावे on 29 July, 2020 - 20:01 >>>> बरोबर !!
rapid expansion of the pressurized steam
मक्याचा दाणा अति तापल्यावर, त्यातील स्टार्चचे रूपडे बदलते. दाण्यातील पाण्याची वाफ होते. बाहेरील पातळ आवरण काही काळ हा वाफेचा दाब सहन करते, मग एका क्षणी अचानक त्वेषाने फाटते आणि geletanized starch वेडावाकडा होऊन प्रसरण पावतो. यालाच आपण लाही फुटणे म्हणतो.
अस्मिता तुमच्या टाईमझोनचे लक्षात नाही आले. थोडी शिल्लक ठेवायला हवी होती. सॉरी.....
सॉरीची गरज नाही हो मला काही आले असते असे वाटत नाही
वाचून ज्ञान वाढवत आहे.
9.Coagulation
भरत यांनी दिले आहे की...नंतर पाहिले.
@ अस्मिता ---- कोडे संपले नाहीये. टोटल ५ कन्सेप्टस आहेत. coagulation of milk proteins हा साधलेला परिणाम आहे. कशा कशा कशा कशा कशामुळे ते उत्तर हवे आहे.
९ reverse osmosis, coagulation of milk proteins
नवीन Submitted by भरत. on 29 July, 2020 - 20:26 >>>>
reverse osmosis नाही
coagulation of milk proteins एकदम बरोबर आहे, पण यामुळे पनीर बनते. उत्तम होईलच असे नाही.
नायिका आधी काहीतरी चुकत होती, ते या कृतीत सुधारलेय, म्हणून पनीर क्वालिटी आणि क्वांटिटी जमून आली.
तिच्या कृती हा प्रयोग आहे आणि प्रयोगातील सहकलाकर + प्रत्येक टप्पा + प्रयोगाचे डिझाईन ही उत्तरे आहेत.
उदा. --- दूध उकळले. मग कडकडीत गरम दुधात आम्ल टाकलेय. उकळत्या नाही.... मग आधी का 'उकळले? गरजेइतकेच तापवून आम्ल टाकायचे.... सायट्रिक अॅसिडच दही / व्हिनेगर नाही .... असे एकेक प्रश्न विचारत / नोंदी घेत कृती बघा. तिने काही तरी नियंत्रित केलेय.... अनमानधपक्याने नाही केलेय. ते काय आहे?
9 मध्ये protein denaturation (irreversible) पण होते..
नवीन Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 21:34 >>>>
हो बरोबर .... पण तेच दुसर्या शब्दात coagulation. प्रोटीन्स, फॅट आणि पाणी कोलायडल स्वरूपात म्हणजे दूध.
फॅट प्रोटीनची यशस्वी युती आणि पाणी एकटे पडणे = पनीर = protein denaturation (irreversible)
घट्ट, लुसलुशीत, दुधाळ वासाचे, भरपूर पनीर तिची वाट बघत होते...... कशामुळे बरं?
पहले भी पनीर होता था मगर ऐसे न था;
पहले भी पनीर मिलता था मगर इतना न था;
ये आज मेरे रेसिपी में कौन आ गया ssssss?
नाही, ते post processing झाले. त्याने पाणी जाऊन पनीरची वडी बनते फक्त.
मुख्य मेख बनवण्याच्या टप्प्यात आहे
काल कुमार सरांना आणि भरतना दिलेले क्ल्यू बघा.
कोड्याचा दुसरा परिच्छेद पहिली ४ वाक्ये.
मी देखील कोड्याचा एक प्रयत्न
मी देखील कोड्याचा एक प्रयत्न करू का?
आजच आलोय इथे
हे संपल्यावर..
हे संपल्यावर..
उद्या द्या.
दरम्यान आतांच्यात सामील व्हा !
स्वागत.
स्वागत.
एका नंतर एक. ही कोडी पूर्ण सुटली की मग द्या.
अरे वा, विज्ञानाधारित कोडे
अरे वा, विज्ञानाधारित कोडे जबरदस्त आहे , कारवी... एकदम साठ नवीन प्रतिसाद दिसले.
८. एक उभा खांब, खांबावर मडके,
८. एक उभा खांब, खांबावर मडके, मडक्यात वाडगे, वाडग्यात गाठोडे;
मडके, वाडगे, गाठोडे, सारे काही पालथे; पण घसरत नाही, काम आपले विसरत नाही;
गाठोड्यात खजिना मोलाचा; वापरू नका घटेल, खर्च करा वाढेल...... (१, ३) >
मेंदूतले न्यूरॉन्स?
जबरदस्त कोडं + १
८. Intelligence/ conditioning
८. Intelligence/ conditioning/ training/ adaptation ??
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 18:32 >>>> .नाही
cognitive conditioning/ training हा बाह्योपचार झाला. आपल्याला electrochemical घडामोड हवी.
८. Neural network construction/reconstruction?
Submitted by मानव पृथ्वीकर on 29 July, 2020 - 18:37 >>>> बरोबर
मेंदूपेशी किंवा न्युरॉन्समधील संवाद / विद्युतलहरींमार्फत होणारे संदेशवहन अधिकाधिक सक्षम होते.
Improving interneuronal communication / improving synaptic transmission / formation of new neural networks यापैकी काहीही.
कुमार सर, चुकीचे असेल तर प्लीज सुधारा. माझे याबाबतीत ज्ञान नेट वाक्यं प्रमाणम इतकेच.
pasting viscosity
pasting viscosity
endothermic enthalpy decreased. पण हे फारच उच्च झाले....
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 18:40 >>>>> नाही हो नाही, हे फारच उच्च झाले. हे काय आहे मलाही आता शोधायला हवे. पण हे नाही हे नक्की.
दुसरी घटना chemical नाही physical आहे. अति तापमानाने मक्याच्या दाण्याची 'सटकते' नि सेफ्टी वॉल्व्ह उडतो.... कमी तापमानाला लाह्या केल्या तर हे होणार नाही.
सटकते' नि सेफ्टी वॉल्व्ह उडतो
सटकते' नि सेफ्टी वॉल्व्ह उडतो.... >>> म्हणजे हे expansion झाले.
मानव, बघा बरं काय ते ...
मेंदू >>> modulation असणार ....
वावे, मी_अस्मिता आहात कुठे...
वावे, मी_अस्मिता आहात कुठे.... आज देवकी, मंजुताई पण नाही आल्या.
आवडली? धन्यवाद....आम्ही पूर्ण दिवस खेळलो आज. पण मानव, भरत आणि कुमार सरच होते. त्यांचे अंदाज, माझे क्ल्यू.... झाले असतील ६० सहज.
अस्मिता तुमच्या टाईमझोनचे लक्षात नाही आले. थोडी शिल्लक ठेवायला हवी होती. सॉरी...
वावे न्यूरॉन्स बरोबर..... पण खजिना खर्च करून वाढेल ---- तो का? हे २-३ शब्दात हवे होते.
न्यूरॉन्स नाही वाढत ... ते ताजेतवाने होतात....त्यांची संदेशवहन क्षमता / जाळे वाढते. मानवनी दिलेय बघा उत्तर.
आता पनीरचे कोडे राहिले फक्त. करा ट्राय. कोड्याच्या नायिकेच्या कृतीतच उत्तरे आहेत ( ५ एकूण).
सटकते' नि सेफ्टी वॉल्व्ह उडतो
सटकते' नि सेफ्टी वॉल्व्ह उडतो.... >>> म्हणजे हे expansion झाले.
मानव, बघा बरं काय ते ...
मेंदू >>> modulation असणार ....
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 19:35 >>>>>
कोणाचे modulation? neuromodulation?
हो हेही होऊ शकेल.... थोडे जास्त सखोल झाले.
मी आपली improving synaptic transmission / formation of new neural networks वर थांबले होते.... पुढचे मला स्वतःला कळायला हवे ना... लोकांनी सोडवताना प्रश्न विचारले तर काय सांगू?
expansion झाले म्हणजे आलेच की.....सेफ्टी वॉल्व्ह कुणाकुणात असतो ? ते काय तत्त्वावर चालतात. तेच इथे चिटुकल्या दाण्यात होते.
Submitted by प्रगल्भ on 29
Submitted by प्रगल्भ on 29 July, 2020 - 18:47 >>>>>
प्रगल्भ, स्वागत. जरूर द्या.... तुमचे तयार ठेवा. हे संपले की द्या. एकदम २ चॅनेल लागली की प्रतिसादांचा गोंधळ उडेल.
हे संपतच आलेय. आज रात्री / उद्या सकाळी संपेल.
मला यातलं ५ शिवाय एकही माहीत
मला यातलं ५ शिवाय एकही माहीत नव्हतं.
जे उत्तर लिहिलंय ते गुगलबाबांना विचारून.
फक्त दहावीपर्यंत विज्ञान. सगळ्यात कमी आवडता विषय.
शिल्लक कोडी --
शिल्लक कोडी --
९. तिचा घरगुती पनीरचा खटाटोप नेहमीच वाया जायचा. साधं पनीरही मनाजोगे बनायचे नाही. कधी दडस, कोरडे पनीर, कधी विसविशीत ओले, कधी व्हिनेगरचा हलकासा दर्प, कधी अधमुर्या दह्यामुळे दूध नीट न फाटल्याने मिळालेलं इवलसं पनीर...मग पनीर टिक्का, रसगुल्ला स्वप्नातल्या गोष्टी.
आज मात्र तिने डाएट मनाआड करून म्हशीचे फुलक्रीम दूध लिटरभर घेतले. सतत ढवळत व्यवस्थित उकळले; कोमट होऊ न देता कडकडीत गरम असतानाच त्यात मोजून घेतलेले सायट्रिक अॅसिड अगदी थोड्या पाण्यात विरघळवून घातले. हे करतानाही दूध ढवळायला विसरली नाही. दुधाचे चोथा पाणी अंश पूर्ण वेगळे झाल्यावर गाळून, धुऊन, जास्तीचे पाणी काढण्यासाठी वजनाखाली दडपून ठेवले. घट्ट, लुसलुशीत, दुधाळ वासाचे, भरपूर पनीर तिची वाट बघत होते...... (५; ३,२,२,२,३ )
पूर्ण बाकी
३ आतलं प्रेशर वाढल्यामुळे
३ आतलं प्रेशर वाढल्यामुळे वरचं कवच फुटतं
जे उत्तर लिहिलंय ते
जे उत्तर लिहिलंय ते गुगलबाबांना विचारून.
फक्त दहावीपर्यंत विज्ञान. सगळ्यात कमी आवडता विषय.
Submitted by भरत. on 29 July, 2020 - 19:55 >>>>> मीही गुगलवर वाचूनच बनवलीत. पण काही संज्ञा माहीत होत्या. बाकीच्या वाचून खात्री केली, कोणी प्रश्न विचारले / चुका दाखवल्या तर अगदीच कोरी पाटी नको.
विज्ञान, गणित, इंग्लिश बहुतेकांचे नावडते असतात. पण कशावर तरी प्रभुत्व असेलच ना?
मला इकॉनॉमिक्स, पोलिटिकल सायन्स, लॉ ----- अ जि बा त आवडत / येत / कळत नाहीत.
३ आतलं प्रेशर वाढल्यामुळे
३ आतलं प्रेशर वाढल्यामुळे वरचं कवच फुटतं
नवीन Submitted by वावे on 29 July, 2020 - 20:01 >>>> बरोबर !!
rapid expansion of the pressurized steam
मक्याचा दाणा अति तापल्यावर, त्यातील स्टार्चचे रूपडे बदलते. दाण्यातील पाण्याची वाफ होते. बाहेरील पातळ आवरण काही काळ हा वाफेचा दाब सहन करते, मग एका क्षणी अचानक त्वेषाने फाटते आणि geletanized starch वेडावाकडा होऊन प्रसरण पावतो. यालाच आपण लाही फुटणे म्हणतो.
मी येते थोड्या वेळात. पनीर
मी येते थोड्या वेळात. पनीर पण संपवू...
coagulation of milk
.
९ reverse osmosis,
९ reverse osmosis, coagulation of milk proteins
अस्मिता तुमच्या टाईमझोनचे
अस्मिता तुमच्या टाईमझोनचे लक्षात नाही आले. थोडी शिल्लक ठेवायला हवी होती. सॉरी.....
सॉरीची गरज नाही हो मला काही आले असते असे वाटत नाही
वाचून ज्ञान वाढवत आहे.
9.Coagulation
भरत यांनी दिले आहे की...नंतर पाहिले.
त्यात आणखी ३-४ कन्सेप्ट्स
त्यात आणखी ३-४ कन्सेप्ट्स आहेत.
9 मध्ये protein denaturation
9 मध्ये protein denaturation (irreversible) पण होते..
९ reverse osmosis,
@ अस्मिता ---- कोडे संपले नाहीये. टोटल ५ कन्सेप्टस आहेत. coagulation of milk proteins हा साधलेला परिणाम आहे. कशा कशा कशा कशा कशामुळे ते उत्तर हवे आहे.
९ reverse osmosis, coagulation of milk proteins
नवीन Submitted by भरत. on 29 July, 2020 - 20:26 >>>>
reverse osmosis नाही
coagulation of milk proteins एकदम बरोबर आहे, पण यामुळे पनीर बनते. उत्तम होईलच असे नाही.
नायिका आधी काहीतरी चुकत होती, ते या कृतीत सुधारलेय, म्हणून पनीर क्वालिटी आणि क्वांटिटी जमून आली.
तिच्या कृती हा प्रयोग आहे आणि प्रयोगातील सहकलाकर + प्रत्येक टप्पा + प्रयोगाचे डिझाईन ही उत्तरे आहेत.
उदा. --- दूध उकळले. मग कडकडीत गरम दुधात आम्ल टाकलेय. उकळत्या नाही.... मग आधी का 'उकळले? गरजेइतकेच तापवून आम्ल टाकायचे.... सायट्रिक अॅसिडच दही / व्हिनेगर नाही .... असे एकेक प्रश्न विचारत / नोंदी घेत कृती बघा. तिने काही तरी नियंत्रित केलेय.... अनमानधपक्याने नाही केलेय. ते काय आहे?
उष्णता + आमल असा एकत्रित
उष्णता + आम्ल असा एकत्रित परीणाम चांगला होतो
Citric A ने pH नियंत्रण
9 मध्ये protein denaturation
9 मध्ये protein denaturation (irreversible) पण होते..
नवीन Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 21:34 >>>>
हो बरोबर .... पण तेच दुसर्या शब्दात coagulation. प्रोटीन्स, फॅट आणि पाणी कोलायडल स्वरूपात म्हणजे दूध.
फॅट प्रोटीनची यशस्वी युती आणि पाणी एकटे पडणे = पनीर = protein denaturation (irreversible)
घट्ट, लुसलुशीत, दुधाळ वासाचे, भरपूर पनीर तिची वाट बघत होते...... कशामुळे बरं?
पहले भी पनीर होता था मगर ऐसे न था;
पहले भी पनीर मिलता था मगर इतना न था;
ये आज मेरे रेसिपी में कौन आ गया ssssss?
........ ते पाच हवेत.
नवीन Submitted by कुमार१ on
नवीन Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 21:39 >>>>>> दिशा परफेक्ट आहे. येऊ द्या सगळे.
Isoelectric pH आल्याने max
Isoelectric pH आल्याने max precipitation होते
हो बरोबर....pH नियंत्रण ----
हो बरोबर....
pH नियंत्रण ---- एक उत्तर आहेच.
आता याचे सवंगडी शोधा. त्यातच अजून डीप जायला नको.
कोड्याचा दुसरा परिच्छेद पहिली ४ वाक्ये सगळे सांगतायत.
Filtration आहे आणि
Filtration आहे आणि Compression आहे.
नाही, ते post processing झाले

Pages