अरे! आधीचे कोडे सुफळ संपूर्ण.... नवीन आले पण.....
४. प्रसिद्ध कादंबरीकाराने लिहिलेले नाटक.
स्वर सम्राट तानसेन -- रणजित देसाई --- गीतकार माहीत नाही
हे बंध रेशमाचे -- रणजित देसाई -- गीतकार शांता शेळके
२. संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतर. रूपांतरकार नाटककार म्हणून प्रामुख्याने ओळखले जात नाहीत, पण महान रंगकर्मी.
संस्कृत नाटक --- महाकवी भास यांचे "प्रतिमा नाटक" ( कैकयी / श्रीराम वनवास गमन वेगळ्या दृष्टीकोनातून)
मराठी नाटक -- धाडिला राम तिने का वनी? ---- रूपांतरकार दत्तात्रेय गणेश गोडसे --- बाहेरचे गीतकार राजा बढे
सं वासवदत्ता नाटक आहे? संस्कृत नाटकासाठी स्वप्नवासवदत्ता सुचले होते पण मराठीत काही मिळाले नाही पुढे...
स्वर सम्राट तानसेन देसाईंच्या नाटकांच्या यादीत आहे. तानसेन म्हणजे गाणी असणारच म्हणून लिहीले होते. गाणी मीही ऐकलेली नाहीत.
तुझी वाट वेगळी -- हे अजून एक आहे; राजपुत्र-कलावती गायिका प्रेम कथानक आहे. त्यातही गाणी आहेत.
दोन्ही नाटकाच्या संवादाचे पुस्तक आहे (नेटवर) पण गाण्यांचे श्रेयनाम नाही त्यात.
मत्स्यगंधा मध्ये कवी गिरीशांचे पण एक गीत / कविता आहे ( संदर्भ : आठवणीतली गाणी) / असावे, नक्की माहीत नाही.
पण मजा आली शोधायला. आपल्याला किती काय माहीत नसते!!
आता मानव यांची गूढकोडी येतील. वाट पाहूया.
शोधसूत्रे ही वर वर साधी वाक्ये वाटतात, आणि अपेक्षीत उत्तर भलतेच आहे असे वाटू शकते. पण ही गूढ कोडी आहेत. उत्तर मिळवण्यास दिलेल्या शब्दांवर / अक्षरांवर काय प्रक्रिया करावी हे शोधसूत्रात दिलेले असते तसेच अपेक्षित उत्तराचा समानार्थी शब्द अथवा त्याचा अर्थ शोधसूत्रात दिलेला असतो.
कुपया उत्तर दिल्यावर उत्तर शोधसूत्रात कसे बसते याचे स्पष्टीकरण सुद्धा द्यावे, म्हणजे खरी मजा येईल व इतरांना सुद्धा समजेल.
तर सोडवा ही कोडी:
****
१. पोकळ भावना आणि बुद्धी वापरून केलेला जादूटोण्याचा प्रकार. (४)
२. ही माती कालवल्यास मिळणारे ज्ञान. (३)
३. गयावया करून प्रश्न विचारून वाईट जन्मखूण फिरवून घेऊन जा. (५)
४. कधीही हनुमानाच्या शस्त्राचा सूर काढल्यास भोवती माकडे येतात. (३)
५. धर्मस्थळाला आकार देण्यास विचारांची देवाण घेवाण. (२)
६. पोपट पोपटाला काठी लगावतो तेव्हा टवाळकी सुरू करून हा टाळेबंदीत रस्त्यात पसरतो. (५)
७. तीन सूरांचा शत्रू. (३)
८. बरोबरीची प्रतिज्ञा करणारे इंधन. (४)
९. हातात काठी घेणारा वजनदार नवरा. (४)
१०. संख्येची काठी काढून डोक्यावर तिरपी घेतली तरी काहीही हरकत नाही. (४)
Submitted by मानव पृथ्वीकर on 27 July, 2020 - 00:39
काठी घेणे / लगावणे वगैरेंचे अर्थ कदाचित मला सांगावे लागतील. कोडी सुटत जातील तसे बघु, गरज पडल्यास हिंट देण्यात येईल.
ज्यांना गूढ शब्दकोडी नवीन आहेत त्यांच्याकरता आधी दिलेली दोन कोडी समजावून सांगतो म्हणजे अंदाज येईल.
वेगामध्ये पण फिरतो देव (४)
वेग = गती.
पण फिरतो म्हणजे पण हा शब्द फिरवायाचा - अक्षरांची अदलाबदल (कान, मात्रा, वेलांटी इत्यादि असतील तर त्यांच्यासकट)
पण फिरवून : णप
गती मध्ये णप म्हणजे गती या अक्षरांमध्ये णप ही अक्षरे घालायची = ग(णप)ती.
देव ही व्याख्या झाली, उत्तर गणपती.
रानामागे सूर हवा (३)
रान = वन
सूर म्हणजे सप्तसूरांपैकी : इथे त्यातील "प"
वन च्या मागे प = पवन
हवा ही व्याख्या, उत्तर पवन
म्हणजे हवा.
अशा रीतीने सोडवायची आहेत गूढ शब्दकोडी.
Submitted by मानव पृथ्वीकर on 27 July, 2020 - 00:30
नाही. प्रीतिसंगम ची गीतं
नाही. प्रीतिसंगम ची गीतं अत्र्यांनीच लिहिलीत.
४ कादंबरीकार ही मुख्य ओळख. अतिशय गाजलेल्या किमान दोन ऐतिहासिक कादंबर्या.
अरे! आधीचे कोडे सुफळ संपूर्ण.
अरे! आधीचे कोडे सुफळ संपूर्ण.... नवीन आले पण.....
४. प्रसिद्ध कादंबरीकाराने लिहिलेले नाटक.
स्वर सम्राट तानसेन -- रणजित देसाई --- गीतकार माहीत नाही
हे बंध रेशमाचे -- रणजित देसाई -- गीतकार शांता शेळके
हे बंध रेशमाचे - बरोबर
हे बंध रेशमाचे - बरोबर
१. क्लासिक नाटक.
१. क्लासिक नाटक. सर्वश्रेष्ट्ग गायक नटाची भूमिका.
बालगंधर्व -- एकच प्याला -- राम गणेश गडकरी -- बाहेरचे गीतकार वि सी गुर्जर
बरोबर
बरोबर
२. संस्कृत नाटकाचे मराठी
२. संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतर. रूपांतरकार नाटककार म्हणून प्रामुख्याने ओळखले जात नाहीत, पण महान रंगकर्मी.
संस्कृत नाटक --- महाकवी भास यांचे "प्रतिमा नाटक" ( कैकयी / श्रीराम वनवास गमन वेगळ्या दृष्टीकोनातून)
मराठी नाटक -- धाडिला राम तिने का वनी? ---- रूपांतरकार दत्तात्रेय गणेश गोडसे --- बाहेरचे गीतकार राजा बढे
श्री द ग गोडसे यांच्यावरील मं. वि. राजाध्यक्ष यांचा संपादित लेख ( लोकसत्ता, लोकरंग पुरवणी, ०४/०८/२०१३)
https://www.loksatta.com/lokrang-news/d-g-godse-163851/
@भरत -- तुमच्या कोड्यामुळे एका बहुआयामी कलाकाराबद्दल कळले; मनापासून धन्यवाद
पर्फेक्ट. हे ओळखणं कठीण होतं.
पर्फेक्ट. हे ओळखणं कठीण होतं.
एकच राहिलंय. मराठीतला सगळ्यात लोकप्रिय म्हणता येईल असा नाटककार.
३. वसंत कानेटकर?
३. वसंत कानेटकर?
मत्स्यगंधा - यातील काही पदे इतर कवींची आहेत.
बरोबर.
बरोबर.
गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी ही बालकवींची कविता त्या नाटकात घेतली आहे.
स्वर सम्राट तानसेनमधली नाट्यगीतं कधी ऐकली नाहीत.
शांता शेळके यांनी वासवदत्ता या नाटकासाठीही पदे लिहिली. पण त्याचे नाटककार कोण हे मिळाले नाही.
२ , ३ आणि ४ मधल्या नाटकांचे संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी.
सं वासवदत्ता नाटक आहे?
सं वासवदत्ता नाटक आहे? संस्कृत नाटकासाठी स्वप्नवासवदत्ता सुचले होते पण मराठीत काही मिळाले नाही पुढे...
स्वर सम्राट तानसेन देसाईंच्या नाटकांच्या यादीत आहे. तानसेन म्हणजे गाणी असणारच म्हणून लिहीले होते. गाणी मीही ऐकलेली नाहीत.
तुझी वाट वेगळी -- हे अजून एक आहे; राजपुत्र-कलावती गायिका प्रेम कथानक आहे. त्यातही गाणी आहेत.
दोन्ही नाटकाच्या संवादाचे पुस्तक आहे (नेटवर) पण गाण्यांचे श्रेयनाम नाही त्यात.
मत्स्यगंधा मध्ये कवी गिरीशांचे पण एक गीत / कविता आहे ( संदर्भ : आठवणीतली गाणी) / असावे, नक्की माहीत नाही.
पण मजा आली शोधायला. आपल्याला किती काय माहीत नसते!!
आता मानव यांची गूढकोडी येतील. वाट पाहूया.
मजा आली शोधायला.
मजा आली शोधायला.
आता मानव यांची गूढकोडी येतील. वाट पाहूया. >>> ११
गूढ शब्दकोडी:
गूढ शब्दकोडी:
शोधसूत्रे ही वर वर साधी वाक्ये वाटतात, आणि अपेक्षीत उत्तर भलतेच आहे असे वाटू शकते. पण ही गूढ कोडी आहेत. उत्तर मिळवण्यास दिलेल्या शब्दांवर / अक्षरांवर काय प्रक्रिया करावी हे शोधसूत्रात दिलेले असते तसेच अपेक्षित उत्तराचा समानार्थी शब्द अथवा त्याचा अर्थ शोधसूत्रात दिलेला असतो.
कुपया उत्तर दिल्यावर उत्तर शोधसूत्रात कसे बसते याचे स्पष्टीकरण सुद्धा द्यावे, म्हणजे खरी मजा येईल व इतरांना सुद्धा समजेल.
तर सोडवा ही कोडी:
****
१. पोकळ भावना आणि बुद्धी वापरून केलेला जादूटोण्याचा प्रकार. (४)
२. ही माती कालवल्यास मिळणारे ज्ञान. (३)
३. गयावया करून प्रश्न विचारून वाईट जन्मखूण फिरवून घेऊन जा. (५)
४. कधीही हनुमानाच्या शस्त्राचा सूर काढल्यास भोवती माकडे येतात. (३)
५. धर्मस्थळाला आकार देण्यास विचारांची देवाण घेवाण. (२)
६. पोपट पोपटाला काठी लगावतो तेव्हा टवाळकी सुरू करून हा टाळेबंदीत रस्त्यात पसरतो. (५)
७. तीन सूरांचा शत्रू. (३)
८. बरोबरीची प्रतिज्ञा करणारे इंधन. (४)
९. हातात काठी घेणारा वजनदार नवरा. (४)
१०. संख्येची काठी काढून डोक्यावर तिरपी घेतली तरी काहीही हरकत नाही. (४)
६. शुकशुकाट
६. शुकशुकाट
शुक = पोपट
ट ही टवाळकीची सुरवात
1.भानामती.
1.भानामती.
बहाणा वरून भाना आलेय ना.
7. त्रिसुर का?
7. त्रिसुर का?
काठी घेणे / लगावणे वगैरेंचे
काठी घेणे / लगावणे वगैरेंचे अर्थ कदाचित मला सांगावे लागतील. कोडी सुटत जातील तसे बघु, गरज पडल्यास हिंट देण्यात येईल.
ज्यांना गूढ शब्दकोडी नवीन आहेत त्यांच्याकरता आधी दिलेली दोन कोडी समजावून सांगतो म्हणजे अंदाज येईल.
वेगामध्ये पण फिरतो देव (४)
वेग = गती.
पण फिरतो म्हणजे पण हा शब्द फिरवायाचा - अक्षरांची अदलाबदल (कान, मात्रा, वेलांटी इत्यादि असतील तर त्यांच्यासकट)
पण फिरवून : णप
गती मध्ये णप म्हणजे गती या अक्षरांमध्ये णप ही अक्षरे घालायची = ग(णप)ती.
देव ही व्याख्या झाली, उत्तर गणपती.
रानामागे सूर हवा (३)
रान = वन
सूर म्हणजे सप्तसूरांपैकी : इथे त्यातील "प"
वन च्या मागे प = पवन
हवा ही व्याख्या, उत्तर पवन
म्हणजे हवा.
अशा रीतीने सोडवायची आहेत गूढ शब्दकोडी.
भानामती च डोक्यात आलं
भानामती च डोक्यात आलं तोपर्यंत देवकीने टाकलं। बोकलत कॉलिंग. एका मि. सोडवलं असतं...
६. शुकशुकाट
६. शुकशुकाट
शुक = पोपट
ट ही टवाळकीची सुरवात
अगदी बरोबर.
काठी लगावणे म्हणजे काना देणे.
पोपट - शुक,
पोपटाला काठी - शुका
टवाळकीची सुरवात म्हणजे पहिले अक्षर - ट
शुकशुकाट.
1.भानामती.
बहाणा वरून भाना आलेय ना.
भानामती बरोबर. ही गूढ शब्दकोडी आहेत देवकी.
पोकळ: दिलेला शब्द पोकळ करायचा, म्हणजे मधली अक्षरे काढून टाकायची.
पोकळ भावना = भाना
बुद्धी = मती.
7. त्रिसुर का?
7. त्रिसुर का?
नाही. हे सोपे आहे. मी दिलेली उदाहरणे वाचा म्हणजे येईल.
९. गजपती अर्थानुसार
९. गजपती
अर्थानुसार
९. गजपती
९. गजपती
अर्थानुसार
नाही. नवरा प्रत्यक्षात वजनदार असेलच असे नाही. आणि खरी काठी घेणारा असेलच असे ही नाही.
७. त्रिपुर ( एक दैत्य ) /
७. त्रिपुर ( एक दैत्य ) / असुर / त्रिरिपु
तीन सूर, सुर नव्हे.
तीन सूर, सुर नव्हे.
८. सरपण
८. सरपण
सर = बरोबरी चा ‘पण’ करते !
९. कारभारी
९. कारभारी
कर ला काना
भारी = वजन.
८. सरपण
८. सरपण
सर = बरोबरी चा ‘पण’ करते ! > बरोबर.
९. कारभारी
कर ला काना
भारी = वजनदार. > बरोबर
10. शिरपेच
10. शिरपेच
शिर = डोके
पाच चा काना काढून मात्रा करा > पेच
......
.छान मेंदूखाद्य .
धनस
10. शिरपेच > चूक.
10. शिरपेच >
चूक. पण काना काढून मात्रा करणे हे अगदी बरोबर.
अशी चार अक्षरी संख्या शोधा, जिच्या कानाचा मात्रा केला तरी काहीही हरकत नाही.
५. चर्चा चर्च ला काना दिला !
५. चर्चा
चर्च ला काना दिला !
५. चर्चा
५. चर्चा
चर्च ला काना दिला ! >> बरोबर. आकार देणे - आकारान्त करणे.
Pages