४. sound equilibrium
नवीन Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 13:49 >>>>> नाही हो.
sound energy level च आहे. पण तुम्ही मेडीकल चष्मा घातलाय. इथे फिजिक्स आहे.
9 मध्ये मध्यवर्ती कल्पना ही आहे:
anaerobic oxidation = fermentation
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 13:40 >>>> नाही हो. anaerobic oxidation कसे असेल. उघड्या पातेल्यात प्रयोग चाललाय. fermentation नाही curdling of milk.
आम्लाच्या उपस्थितीमुळे दुधातील घन आणि द्राव वेगळे होतायत.
आमच्या वेळी हे सगळे शोध लागले नव्हते Wink
Submitted by भरत. on 29 July, 2020 - 13:46 >>> तुम्ही लावा मग आता. शोध लागल्याशी मतलब.
कुठले ट्राय करताय? क्ल्यू देते पुढचा हवा तर.
५. वरच्या पातळीवर तयार झालेला बर्फ thermal insulation म्हणुन act करतो , त्या दिशेने काही? >>>>
थोडेसे बरोबर..... thermal insulation नाही.
वर बर्फ खाली मासे मजेत रहाण्याजोगी स्थिती .... हे कसे घडते? कोणाच्या गुणधर्माने?
Fe exists both as 2+ & 3+
Possible bonds of 2 types
* “valence” *
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 13:52 >>>>> बरोबर....variable valency of iron. कोडे ७ सुटले.
५. It happens due to anomalous expansion of water.
Water has max. density at ४ deg. C. So when top layer of water cools down to ४ deg. C cold water goes down and pushes warm water up, which then cools down to ४ deg. C and goes down due to higher density.
At zero deg. C water freezes and it's density decreases. It is now lighter than water beneath. So the ice formed remains at top and water beneath remains liquid.
Submitted by मानव पृथ्वीकर on 29 July, 2020 - 04:56
५. It happens due to anomalous expansion of water. >>>>>> बरोबर इथे कारणे द्या नाहीये पण...... फक्त नाव पुरेसे आहे. anomalous expansion of water किंवा anomalous behaviour of water
१०. Radio active decay?
Submitted by मानव पृथ्वीकर on 29 July, 2020 - 13:46 >>>> हो थोडे पुढे. Radioactive decay आणि ५०हजार वर्षापेक्षा जुना नमुना..... का नाही C14 सांगू शकणार त्यबद्दल. विवरण नको. Radio active decay चा कुठला पैलू लक्षात घ्यावा लागेल ?
२. Gravitational Force? ---- नाही. तो कारणीभूत आहे पण उत्तर संकल्पना नाही >>>>> मानव जवळ गेला होतात. बाण खाली पडेल गुरूत्वाकर्षणाने...... दूर अंतरावर का पडेल ?
२ पृथ्वीचे परिवलन ?
नाही. बाणाचे तिरकस वर जायचा प्रयत्न जाणे आणि पृथ्वीने प्रत्येक क्षणाला त्याला थोडे थोडे खाली खेचणे याचा आलेख काढला की दिसेल ते उत्तर. सैन्यदलात अचूक मार्यासाठी हे ज्ञान हवेच.
क्ल्यूज ---
कोडे ८ मधील खांब + मडके, वाडगे, गाठोडे हे सगळी सजीव सिस्टीम आहे
कोडे ३ मक्याच्या लाह्या कशा बनतात हे टप्पे २ संज्ञात सांगायचे आहेत
कोडे ४ आपल्याकडे ध्वनिचा स्त्रोत आहे, रिसीव्हर आहे पण तो स्थिर नाही.
शिल्लक कोडी --
३. छोट्या छोट्या मक्याच्या दाण्यांच्या डोक्याला बंटीने खूपच ताप दिला; रागाने लाही लाही झाली त्यांची…… (२; २,४)
८. एक उभा खांब, खांबावर मडके, मडक्यात वाडगे, वाडग्यात गाठोडे;
मडके, वाडगे, गाठोडे, सारे काही पालथे; पण घसरत नाही, काम आपले विसरत नाही;
गाठोड्यात खजिना मोलाचा; वापरू नका घटेल, खर्च करा वाढेल...... (१, ३)
९. तिचा घरगुती पनीरचा खटाटोप नेहमीच वाया जायचा. साधं पनीरही मनाजोगे बनायचे नाही. कधी दडस, कोरडे पनीर, कधी विसविशीत ओले, कधी व्हिनेगरचा हलकासा दर्प, कधी अधमुर्या दह्यामुळे दूध नीट न फाटल्याने मिळालेलं इवलसं पनीर...मग पनीर टिक्का, रसगुल्ला स्वप्नातल्या गोष्टी.
आज मात्र तिने डाएट मनाआड करून म्हशीचे फुलक्रीम दूध लिटरभर घेतले. सतत ढवळत व्यवस्थित उकळले; कोमट होऊ न देता कडकडीत गरम असतानाच त्यात मोजून घेतलेले सायट्रिक अॅसिड अगदी थोड्या पाण्यात विरघळवून घातले. हे करतानाही दूध ढवळायला विसरली नाही. दुधाचे चोथा पाणी अंश पूर्ण वेगळे झाल्यावर गाळून, धुऊन, जास्तीचे पाणी काढण्यासाठी वजनाखाली दडपून ठेवले. घट्ट, लुसलुशीत, दुधाळ वासाचे, भरपूर पनीर तिची वाट बघत होते...... (५; ३,२,२,२,३ )
हो बरोबर संज्ञा......
C१२ = ९९%, C१३ = १% आणि C१४ = १० exp १२ कार्बन अणुत १ किंवा १.५ या प्रमाणात ते निसर्गात आढळतात.
C१४ चा half life ५७०० वर्षे आहे. त्यामुळे ५०००० वर्षात तो मूळ प्रमणाच्या हजाराव्या हिश्शाने उरतो नमुन्यात.
१/२exp १० = १/१०२४. त्यामुळे नमुन्यात मुळातच कमी असलेला C१४ अति-नगण्य होतो त्यामुळे खात्रीचे निष्कर्ष देऊ शकत नाही.
८. Related to brain power / memory? >>>>> हो बरोबर. बुद्धी / स्मरणशक्ती जितकी वापरावी तितकी तल्लख का रहाते असा प्रश्न आहे थोडक्यात. त्याचे ३-४ शब्दत उत्तर ...... एका क्ल्यूवरून अचूक ओळखलत.......मस्त !!!
२. ballistic coefficient? >>>>> नाही
2 parabolic trajectory
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 16:34 >>>>> हो, चालू शकेल....
2 projectile motion.
Submitted by भरत. on 29 July, 2020 - 16:44 >>>>> बरोबर, आता अजून एक सोडवा
४. Doppler effect?
Submitted by मानव पृथ्वीकर on 29 July, 2020 - 17:04 >>>> एकदम सही... !!
८. cognitive ability यासारखे काही ?
नवीन Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 17:55 >>>> हो, जवळपास आलात.
ही वाढवण्यासाठी electrochemical स्वरूपात मेंदूत काय घडावे लागते? अशा तर्हेचा काही मुद्दा आहे माझ्या डोक्यात. पण तुम्ही जास्त अचूक सांगू शकाल.
३. starch solidification (upon heating) >>>> हो चालेल.
मका ते लाही यात २ क्रिया होतात. एक दाण्यातील स्टार्च रूप बदलतो + त्याच्या आकार व आकारमानात फरक पडतो. त्याची कारणे हवीत. एक दिलेत starch solidification / Starch gelatinization, दुसरे बाकी आहे. ते पण upon heatingच होते.
४. sound equilibrium
४. sound equilibrium
नवीन Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 13:49 >>>>> नाही हो.
sound energy level च आहे. पण तुम्ही मेडीकल चष्मा घातलाय. इथे फिजिक्स आहे.
9 मध्ये मध्यवर्ती कल्पना ही
9 मध्ये मध्यवर्ती कल्पना ही आहे:
anaerobic oxidation = fermentation
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 13:40 >>>> नाही हो. anaerobic oxidation कसे असेल. उघड्या पातेल्यात प्रयोग चाललाय. fermentation नाही curdling of milk.
आम्लाच्या उपस्थितीमुळे दुधातील घन आणि द्राव वेगळे होतायत.
आमच्या वेळी हे सगळे शोध लागले
आमच्या वेळी हे सगळे शोध लागले नव्हते Wink
तुम्ही लावा मग आता. शोध लागल्याशी मतलब.
Submitted by भरत. on 29 July, 2020 - 13:46 >>>
कुठले ट्राय करताय? क्ल्यू देते पुढचा हवा तर.
५. वरच्या पातळीवर तयार झालेला
५. वरच्या पातळीवर तयार झालेला बर्फ thermal insulation म्हणुन act करतो , त्या दिशेने काही? >>>>
थोडेसे बरोबर..... thermal insulation नाही.
वर बर्फ खाली मासे मजेत रहाण्याजोगी स्थिती .... हे कसे घडते? कोणाच्या गुणधर्माने?
Sound Flux / Density
Sound Flux / Density
५ latent heat of.... ?
Fe exists both as 2+ & 3+
Fe exists both as 2+ & 3+
Possible bonds of 2 types
* “valence” *
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 13:52 >>>>> बरोबर....variable valency of iron. कोडे ७ सुटले.
५. It happens due to
५. It happens due to anomalous expansion of water.
Water has max. density at ४ deg. C. So when top layer of water cools down to ४ deg. C cold water goes down and pushes warm water up, which then cools down to ४ deg. C and goes down due to higher density.
At zero deg. C water freezes and it's density decreases. It is now lighter than water beneath. So the ice formed remains at top and water beneath remains liquid.
५. It happens due to
५. It happens due to anomalous expansion of water. >>>>>> बरोबर
इथे कारणे द्या नाहीये पण...... फक्त नाव पुरेसे आहे. anomalous expansion of water किंवा anomalous behaviour of water
Sound Flux / Density
Sound Flux / Density
५ latent heat of.... ?
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 14:16 >>>> नाही
Sound Flux = sound power per unit area
Sound Density = sound power per unit volume
आपले sound power, distance, unsteady receiver of sound असा सीन आहे
latent heat of.... ? >>>> नाही. ही सॉलीड ते लिक्वीड किंवा लिक्वीड ते व्हेपर अवस्थेसाठी. आपले उलट आहे. मानवनी दिले बघा उत्तर + कारण.
१०. Radio active decay?
१०. Radio active decay?
Submitted by मानव पृथ्वीकर on 29 July, 2020 - 13:46 >>>> हो थोडे पुढे. Radioactive decay आणि ५०हजार वर्षापेक्षा जुना नमुना..... का नाही C14 सांगू शकणार त्यबद्दल. विवरण नको. Radio active decay चा कुठला पैलू लक्षात घ्यावा लागेल ?
२. Gravitational Force? ---- नाही. तो कारणीभूत आहे पण उत्तर संकल्पना नाही >>>>> मानव जवळ गेला होतात. बाण खाली पडेल गुरूत्वाकर्षणाने...... दूर अंतरावर का पडेल ?
२ पृथ्वीचे परिवलन ?
२ पृथ्वीचे परिवलन ?
उगाच.
२ पृथ्वीचे परिवलन ?
२ पृथ्वीचे परिवलन ?
नाही. बाणाचे तिरकस वर जायचा प्रयत्न जाणे आणि पृथ्वीने प्रत्येक क्षणाला त्याला थोडे थोडे खाली खेचणे याचा आलेख काढला की दिसेल ते उत्तर. सैन्यदलात अचूक मार्यासाठी हे ज्ञान हवेच.
ballistic संदर्भात आहे हे.
ballistic संदर्भात आहे हे.
हो आलेच जवळ्जवळ...... संज्ञा
हो आलेच की जवळजवळ...... संज्ञा हवी फक्त.
क्ल्यूज ---
कोडे ८ मधील खांब + मडके, वाडगे, गाठोडे हे सगळी सजीव सिस्टीम आहे
कोडे ३ मक्याच्या लाह्या कशा बनतात हे टप्पे २ संज्ञात सांगायचे आहेत
कोडे ४ आपल्याकडे ध्वनिचा स्त्रोत आहे, रिसीव्हर आहे पण तो स्थिर नाही.
शिल्लक कोडी --
शिल्लक कोडी --
३. छोट्या छोट्या मक्याच्या दाण्यांच्या डोक्याला बंटीने खूपच ताप दिला; रागाने लाही लाही झाली त्यांची…… (२; २,४)
८. एक उभा खांब, खांबावर मडके, मडक्यात वाडगे, वाडग्यात गाठोडे;
मडके, वाडगे, गाठोडे, सारे काही पालथे; पण घसरत नाही, काम आपले विसरत नाही;
गाठोड्यात खजिना मोलाचा; वापरू नका घटेल, खर्च करा वाढेल...... (१, ३)
९. तिचा घरगुती पनीरचा खटाटोप नेहमीच वाया जायचा. साधं पनीरही मनाजोगे बनायचे नाही. कधी दडस, कोरडे पनीर, कधी विसविशीत ओले, कधी व्हिनेगरचा हलकासा दर्प, कधी अधमुर्या दह्यामुळे दूध नीट न फाटल्याने मिळालेलं इवलसं पनीर...मग पनीर टिक्का, रसगुल्ला स्वप्नातल्या गोष्टी.
आज मात्र तिने डाएट मनाआड करून म्हशीचे फुलक्रीम दूध लिटरभर घेतले. सतत ढवळत व्यवस्थित उकळले; कोमट होऊ न देता कडकडीत गरम असतानाच त्यात मोजून घेतलेले सायट्रिक अॅसिड अगदी थोड्या पाण्यात विरघळवून घातले. हे करतानाही दूध ढवळायला विसरली नाही. दुधाचे चोथा पाणी अंश पूर्ण वेगळे झाल्यावर गाळून, धुऊन, जास्तीचे पाणी काढण्यासाठी वजनाखाली दडपून ठेवले. घट्ट, लुसलुशीत, दुधाळ वासाचे, भरपूर पनीर तिची वाट बघत होते...... (५; ३,२,२,२,३ )
१०. half life radioactivity?
१०. half life radioactivity?
कारण C14 हा आयसोटोप खूप डिके झालेला असतो, न मोजता येण्या इतका.
हो बरोबर संज्ञा......
हो बरोबर संज्ञा......
C१२ = ९९%, C१३ = १% आणि C१४ = १० exp १२ कार्बन अणुत १ किंवा १.५ या प्रमाणात ते निसर्गात आढळतात.
C१४ चा half life ५७०० वर्षे आहे. त्यामुळे ५०००० वर्षात तो मूळ प्रमणाच्या हजाराव्या हिश्शाने उरतो नमुन्यात.
१/२exp १० = १/१०२४. त्यामुळे नमुन्यात मुळातच कमी असलेला C१४ अति-नगण्य होतो त्यामुळे खात्रीचे निष्कर्ष देऊ शकत नाही.
८. Related to brain power /
८. Related to brain power / memory?
2 parabolic trajectory
2 parabolic trajectory
२. ballistic coefficient?
२. ballistic coefficient?
2 projectile motion.
2 projectile motion.
४. Doppler effect?
४. Doppler effect?
८. Related to brain power /
८. Related to brain power / memory? >>>>> हो बरोबर. बुद्धी / स्मरणशक्ती जितकी वापरावी तितकी तल्लख का रहाते असा प्रश्न आहे थोडक्यात. त्याचे ३-४ शब्दत उत्तर ......
एका क्ल्यूवरून अचूक ओळखलत.......मस्त !!!
२. ballistic coefficient? >>>>> नाही
बरोबर, आता अजून एक सोडवा
2 parabolic trajectory
Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 16:34 >>>>> हो, चालू शकेल....
2 projectile motion.
Submitted by भरत. on 29 July, 2020 - 16:44 >>>>>
४. Doppler effect?
Submitted by मानव पृथ्वीकर on 29 July, 2020 - 17:04 >>>> एकदम सही... !!
आता लाह्या, मेमरी आणि पनीर राहिले....... बेस्ट लक
८. cognitive ability
८. cognitive ability यासारखे काही ?
८. डॉक्टर कुमारांना येईल आता.
८. डॉक्टर कुमारांना येईल आता.
३. starch solidification
३. starch solidification (upon heating)
८. cognitive ability यासारखे
८. cognitive ability यासारखे काही ?
नवीन Submitted by कुमार१ on 29 July, 2020 - 17:55 >>>> हो, जवळपास आलात.
ही वाढवण्यासाठी electrochemical स्वरूपात मेंदूत काय घडावे लागते? अशा तर्हेचा काही मुद्दा आहे माझ्या डोक्यात. पण तुम्ही जास्त अचूक सांगू शकाल.
३. starch solidification (upon heating) >>>> हो चालेल.
मका ते लाही यात २ क्रिया होतात. एक दाण्यातील स्टार्च रूप बदलतो + त्याच्या आकार व आकारमानात फरक पडतो. त्याची कारणे हवीत. एक दिलेत starch solidification / Starch gelatinization, दुसरे बाकी आहे. ते पण upon heatingच होते.
८. Intelligence/
८. Intelligence/ conditioning/ training/ adaptation ??
८. Neural network
८. Neural network construction/reconstruction?
दुसरे बाकी आहे. ते पण upon
दुसरे बाकी आहे. ते पण upon heatingच होते. >>>
pasting viscosity
endothermic enthalpy decreased. पण हे फारच उच्च झाले....
Pages