Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालचा अजून एक किस्सा.. एका
कालचा अजून एक किस्सा.. एका साउथ इंडियन मित्राबरोबर रुम हिटर घ्यायला दुकानात गेलो होतो.. त्याला एक आवडला, पण म्हणाला.. थोडा छोटा आहे.. मी म्हणालो.. अरे घेउन टाक..
(त्या समोर बसून शेकू तरी शकतोस.. ) 
" atleast you can shake by sitting in front of it.. "
त्याची बोल्ती बंद..तो ५ मिन पहातच राहिला..
atleast you can shake it by
atleast you can shake it by sitting in front of it..<<,

केद्या, तुझ मिंग्रजी वाचुन एकदम शेक-ले मी
केदार
केदार
केदार तुला
केदार

तुला (गधड्या) म्हणणार्या बॉसला इमॅजिन करून हसतीये मी...
atleast you can shake by .... >>> माबोवरच्या गप्पांचा हा परिणाम
आपण इथे नाही का असंच बोलतो - तुला फोनते, कॉलते, पोस्ट डिलीटली, ऑर्कुटवर तुला अॅडलंय वगैरे वगैरे 
केदार एव्ह्डा कसा रे वेंधळा??
केदार एव्ह्डा कसा रे वेंधळा?? नशीब बॉसने तुझ्या कनाखाली नाही शेकवल
केद्या अशक्य चेकून बघ एकदा
केद्या अशक्य
चेकून बघ एकदा बॉस ने हातात हिटर धरुन हलवला तर शॉकेल तो 
केद्या
केद्या
" atleast you can shake by
" atleast you can shake by sitting in front of it.. " >>

लोखो, तुम्ही गोंधळ करताय
लोखो, तुम्ही गोंधळ करताय ..केदार ने त्याच्या सा. मित्राला शेकायला सांगितले .. बॉसला नव्हे
केद्या असं करत राहिलास तर माबो वरचा 'दादा कोंडके' हा पुरस्कार नक्की मिळेल ..
केदार
केदार
शॅन्की, वेल शे(क्)ड
शॅन्की, वेल शे(क्)ड
अम्या
अम्या
अम्या, शँक्या चला या
अम्या, शँक्या

चला या निमित्ताने हा बाफ शेक-ला म्हणायचा थोडाफार
केद्या ,शँक्या
केद्या ,शँक्या
या निमित्ताने हा बाफ शेक-ला
या निमित्ताने हा बाफ शेक-ला म्हणायचा थोडाफार<<<<<<<ह्या बाफला वेळोवेळी 'शेक'वायला तु आणि मल्ली आहातच.
बोस ने इन्विटेशन पाठवलेले >>
बोस ने इन्विटेशन पाठवलेले
>> हे बोस कोण सुभाषचन्द्र की जगदीशचन्द्र की तो स्पीकरवाला??
माझे.. २किस्से.. १. जुन ऑफीस
माझे.. २किस्से..
१. जुन ऑफीस सदाशिव पेठेत.. २.५ वर्षांची सवय.. जॉब सोड्ल्यावर.. सलग २ दिवस.. त्याच रस्त्यानी गेले.. नविन ऑफीस.. कोरेगांव पार्क... सदाशिव पेठेत गेल्यावर ट्युब पेट्ली.. आता आपण इथे नाही काम करत
मग परत गाडी हाकत..कोरेगाव पार्कात...
मग ट्युब पेटली.. आपल्याला लक्ष्मी रोड्ला जायचय... परत गाडी वळवुन लक्ष्मी रोड्ला गेले 
२. ६ फेब्रु. २०१०.. शनिवार.. सकाळीच १०.१०.३० ला गाडी काढली.. आणी ऑफीस्च्या रस्त्यावर...
[कल्याणीनगरला].. स्वारगेट्च्या सिग्नलला थांबल्यावर.. पाहील.. laptop bag कुठेय आणी ही कुठली पिशवी घेउन ऑफीस्ला चाल्ले
घनु, तुमच्या किस्स्यावरुन
घनु, तुमच्या किस्स्यावरुन आठवला....
लग्न झाल्यावर रुम बदलली तेव्हा माझं असंच व्ह्यायचं...
ऑफिस नंतर घरी जायच्या ऐवजी मी जुन्या रुमवरच जायचो.... पोचल्यावर ट्युब पेटायची..
पुन्हा ड्राईव्ह बॅक टु होम. नशिब दोन्ही जवळ जवळ आहेत. पण असे तब्बल ३-४ वेळा झालेले... 
मल्ली, अहो कित्ती कित्ती
मल्ली, अहो कित्ती कित्ती किस्से हो तुमचे? खरच असेच आहात की इथे लिहिता याव म्हणुन वेंधळेपणा करण्याची सवय लावली आहे हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म????????
धनु
धनु.. एवढी हौस आहे तुला
धनु..
एवढी हौस आहे तुला ऑफीसला जायची 
खरच असेच आहात की इथे लिहिता
खरच असेच आहात की इथे लिहिता याव म्हणुन वेंधळेपणा करण्याची सवय लावली आहे हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म????????

मलाही कधी कधी असंच वाटतंय...
पण झालेला किसा 'वेंधळेपणा' म्हनुन
नेहमी दुसरंच कुणी तरी समजाउन सांगतंय....
केद्या, मल्ल्यासारखा बॉस असता
केद्या, मल्ल्यासारखा बॉस असता तर आलाही असता मिटींगला.
वर मीठ म्हणजे शिवुन देउ का
वर मीठ म्हणजे शिवुन देउ का विचारतात >>>
मल्ल्या ३६ वाचुन मला परमानंद झाला होता, चला सोलापुरातील खात्यापित्या घरातील असल्याच्या खुणा अंगावर बाळगणारा एकतरी पोरगा माझा दोस्त आहे म्हणुन.
" atleast you can shake by sitting in front of it.. " >>>>>>>>>>>
ऑफिस नंतर घरी जायच्या ऐवजी मी जुन्या रुमवरच जायचो.... पोचल्यावर ट्युब पेटायची.>>>>>>>>> होत रे अस कधी कधी..
हे अस लग्नानंतरच्या कितव्या महिन्यापासुन होत होत रे???
हे अस लग्नानंतरच्या कितव्या
हे अस लग्नानंतरच्या कितव्या महिन्यापासुन होत होत रे??? >>>
गेल्या आठवड्यात दुपारी घरी जेवायला गेल्यावर परत ऑफिसला यायच्या ऐवजी, सगळं आवरुन मस्त पिसी समोर बसलो.... कोणता तरी मुव्ही पहावा म्हनुन विचार करत होतो इतक्यात बायकोने विचारलं कि ऑफिसला जाणार नाही का म्हणुन...
तेव्हा आठवलं की जेवायला घरी आलोय...
काल माल आणायला ग्राहक पेठेत
काल माल आणायला ग्राहक पेठेत गेलेलो, सामान घेतल्यावर सगळं बरोबर आहे की नाही पाहुन बॅगेत भरले नि पार्कींग मध्ये जाउन गाडी घेउन बाहेर आलो... बाहेर आल्यावर सहज पिशवीकडे लक्ष गेले.... बायकोने ग्राहग पेठेची पिशवी सोबतच आणलेली...
मल्ल्या तुझा किस्सा बायकोच्या
मल्ल्या तुझा किस्सा बायकोच्या नावावर खपवतोयस ना लब्बाडा??
हे अस लग्नानंतरच्या कितव्या
हे अस लग्नानंतरच्या कितव्या महिन्यापासुन होत होत रे?<<<<<
बिच्चारी मल्लीण!!!
म्हणजे वेंधळेपणा याचा आणि नाव मात्र लग्नावर म्हणजे मल्लीणीवर
योडे.. मल्या.. हल्ली
योडे..

मल्या.. हल्ली वेंधळापणाचा दर्जा खालावत चाल्ला आहे तुझा.. असे नको करु..
योडे बहुदा राम मिलाये जोडी
योडे बहुदा राम मिलाये जोडी आहे मल्ल्याची
मल्ल्यासे मल्लीण सवाई
मल्ल्या तुझा किस्सा बायकोच्या
मल्ल्या तुझा किस्सा बायकोच्या नावावर खपवतोयस ना लब्बाडा??>>>> लग्न करताना त्यांनी "वेंधळी बायको पाहिजे" अशी अट ठेवली असेल
Pages