Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पनु, मामी खोखोखो...
पनु, मामी खोखोखो...
प्राईस टॅग लटकत असलेला गॉगल
प्राईस टॅग लटकत असलेला गॉगल
अमिताभ - आज का अर्जुन
चली आना तू पान की दुकान पे ....
अमिताभ - आज का अर्जुन गोविंदा
अमिताभ - आज का अर्जुन
गोविंदा काय कमी आहे का ?
पनु , मल्ली
पनु , मल्ली
कालचा किस्सा.... पुन्हा
कालचा किस्सा.... पुन्हा नाव-नंबरचा घोळ..
कपडे खरेदी साठी जयहिंदला गेलेलो. जिन्स पहावी म्हणुन जिन्स च्या सेक्शन मध्ये जाउन जय हिंदच्या एका एम्प्लोय ला विचार्ले "थर्टी सिक्स साईजचं जिन्स सेक्शन कुठंय". त्याने बोट करुन सेक्शन दाखव्लं..
मी तिथं जाउन जिन्स दाखवनार्याला जिन्स दाखवा म्हंनालो.
तो: "कोणाला हवंय ?"
मी: "मलाच."
तो: "तुम्हाला थर्टी-सिक्स बसनार नाही साहेब."
मी: "असं कसं... हे काय मी घातलेली थर्टी-सिक्सच आहे की.."
तो: "नाही साहेब... या इकडे माप पाहु.."
त्याने माप घेउन दाखवले... ट्वेंटीयेट !!!!
मी: "अरे दोन इंच वाढ्लं दिस्तंय..."
तो: "साहेब... ट्वेंटी-सिक्स ट्वेंटी-एट चा सेक्शन तिकडं आहे.. तिकडं जावा.."
मग ट्युब पेटली माझी....
मी विचार ट्वेंटी-सिक्स म्हनुन करत होतो नि बोलताना थर्टी-सिक्स म्हनुन बोलत होतो.. 
एकटाच हसत २८ कडे वळालो...
मल्ली पुण्यात भेट रे एकदा
मल्ली पुण्यात भेट रे एकदा पल्लीला , येड्या लोक्सचे येडे जीटीजी करु

माझे तुझ्या प्रकाराच्या उलट असते, मी थर्टी-सिक्स विचारलं की ते मला तुमचा साइझ आमच्याकडे नाही म्हणुन सांगतात! वर मीठ म्हणजे शिवुन देउ का विचारतात
वर मीठ म्हणजे शिवुन देउ का
वर मीठ म्हणजे शिवुन देउ का विचारतात >>>

मल्ली पुण्यात भेट रे एकदा पल्लीला , येड्या लोक्सचे येडे जीटीजी करु
नक्कीच....
२८ ची जीन ? ऐ ते न. सिंहकटी
२८ ची जीन ? ऐ ते न.
सिंहकटी म्हनायचं कीकाय याला?
हूडा ह्याचे रहस्य त्याच्या
हूडा ह्याचे रहस्य त्याच्या जीन्समध्येच आहे
श्लेष.
श्लेष.

२८ ची जीन ? ऐ ते न. हो....
२८ ची जीन ? ऐ ते न.
हो.... शेवटची ४ वर्शापुर्वी घेतलेली.. त्या नंतर गावलीच नाही... काल गावल्या... एक्द्म २ घेउन ठेवल्या...
अम्या.. लै खास
अम्या.. लै खास
<< शेवटची ४ वर्शापुर्वी
<< शेवटची ४ वर्शापुर्वी घेतलेली.. त्या नंतर गावलीच नाही >>
धोब्याकडे हरवलीस ? किती तो वेंधळेपणा ?
अम्या जीन्स
अम्या जीन्स
असुदे जबरी डब्बल श्लेष
असुदे जबरी डब्बल श्लेष
MAJYA BHAVANE EKDA EXAMLA
MAJYA BHAVANE EKDA EXAMLA JATANA GAAY (COW) SAMAJUN BAILALA(BULLOCK) NAMASKAR KELA HOTA
(No subject)
MAJYA BHAVANE EKDA EXAMLA
MAJYA BHAVANE EKDA EXAMLA JATANA GAAY (COW) SAMAJUN BAILALA(BULLOCK) NAMASKAR KELA HOTA<<<<<गायीच्या फॅमिलीतल्या कोणालातरी नमस्कार केल्याशी मतलब
म्हंजे रे काय तोषा ? "Family
म्हंजे रे काय तोषा ? "Family Guy ?"
सगळेच सुटलेत.
सगळेच सुटलेत.
मल्ली ईलॅस्टीकची घेत जा
मल्ली ईलॅस्टीकची घेत जा म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार २६ ते ३६ कुठ पर्यतही ताणली जाईल .
तोषा
गायीच्या फॅमिलीतल्या
गायीच्या फॅमिलीतल्या कोणालातरी नमस्कार केल्याशी मतलब
>>>>>
सर्व देवौ नमस्कारम केशवम प्रतिगच्छति....
(No subject)
(No subject)
सर्व गाय नमस्कारम गोपालं
सर्व गाय नमस्कारम गोपालं प्रति गच्छति ...
कै च्या कै
कै च्या कै
अरे काय हे ? गेल्या आठ दिवसात
अरे काय हे ? गेल्या आठ दिवसात एकानेही वेंधळेपणा केला नाही , कसं शक्य आहे हे ? की इथे लिहायच सोडुन भलतीकडेच कुठे लिहिताहेत ?
एक मीटिंग होती... पुढच्या
एक मीटिंग होती... पुढच्या महिन्यात याच तारखेला.. बोस ने इन्विटेशन पाठवलेले..
१० मिन आधीच जाउन बसलो वाट बघत.. १० मिन झाली तरी कोणीच आले नाही..नंतर वरतुन बोस लाच कॉल केला.. मीटिंग ला ये म्हणुन 

मी आजच मीटिंग रुम बुक केली..
बॉस म्हणाला , (गधड्या) पुढच्या महिन्यात आहे..
केदार तु मायबोलीची परंपरा
केदार तु मायबोलीची परंपरा कायम राखलीस .
वेंधळट केद्या
वेंधळट केद्या
Pages