Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नंतर बोललीस तर इतके दिवस कसं
नंतर बोललीस तर इतके दिवस कसं काम करत होतीस वगैरे ऐकायला लागेल!!!

>>
ठांकु गं
बरीच संसारी झालेली दिसतेयस..
हा वेंधळेपणा माझ्या नवर्याचा
हा वेंधळेपणा माझ्या नवर्याचा ... हॉटेल मधुन Chinese parcel आणायच होतं, घरि मी एकटिच veg खाणारी, बाकी सागळे non veg खाणारे ... या साहेबांनी सगळं non veg आणलं गडबडित .. मला खूssप भूक लागली होती आणि घरात पण काहि नव्ह्त ... मग काय....... मी उकड करुन खाल्ली
बरीच संसारी झालेली दिसतेयस..
बरीच संसारी झालेली दिसतेयस.. >> मग नऊ महिने झाले आता
जुनं झालं माझं लग्न आता.
मंजुश्री, चायनीजपेक्षा उकड कधीपण चांगली (हे माझं मत!!)
मी ११वी ला असताना बसच्या
मी ११वी ला असताना बसच्या I-card वर date of birth- march 2001 लिहली होती. २००१ मध्ये मी ११ वी ला होते आणि हा गोन्धल मला वर्ष सम्पल्यवर कलल होता
आंबट ताकातली लसूण फोडणी घालून
आंबट ताकातली लसूण फोडणी घालून उकड व वरुन कच्चं तेल ! अहाहा. बरं झालं तो विसरला ते
००१ मध्ये मी ११ वी ला होते
००१ मध्ये मी ११ वी ला होते आणि हा गोन्धल मला वर्ष सम्पल्यवर कलल होता
>>
नशीब तुझं गोंधळ कळला होता हेच..
अश्विनि अगदी अगदी एक उकड
अश्विनि अगदी अगदी एक उकड पार्टी करूना.
उकड मस्तच लागते पण....... तो
उकड मस्तच लागते पण....... तो माझी order विसरला म्हणुन मी चिडले .. मग त्या दिवशी उकड पण बीघडली
नंदिनी, अश्वीनी, मामी ......... मी पण येणार उकड पार्टी ला
येस्स्स मामी. करुयाच उकड
येस्स्स मामी. करुयाच उकड पार्टी. स्विट म्हणून उकडीचे मोदक, मधेमधे खायला उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा. भरपूर उकडावं म्हणून फॅन्स बंद ठेवू.
भरपूर उकडावं म्हणून फॅन्स बंद
भरपूर उकडावं म्हणून फॅन्स बंद ठेवू
>>
आणि मग तुम्हाला कोण खाणार??
आणि पैसे द्ययचे. त्याने
आणि पैसे द्ययचे. त्याने पिशव्या उचलायच्या.>>>
कित्ती छान ना............. मला पण आवडतील अशा टिप्स..
नंदू, गवार व भेंडी पावभाजीत????
काही काही जण पावभाजीचं एकदम पिठलं करुन टाकतात
एकदा पिच्चरला [dombivali]गेलो होतो...उशीर झाला...हा चालतायेत पुढे आणि गर्दी मुळे मी राहीले मागे... पुढे येवुन बघते तर दुसर्या कोणाशी तर बोलतोय... मी उजव्या बाजुने जाउन रागाने विचारले "काय झाले???"
त्याने घाबरुन दुसरी कडे पाहीले तर एक मुलगी त्याच्या कडे [प्रश्न्नार्थक मुद्रा] पाहतिये [कदाचित मराठी नसावी]....वरती मला म्हणाला "अग्ग मी तुच समजुन तिला ओफिस मध्ये काय झाल ते सांगत होतो...तु का मागे राहीलीस???"
त्यात्ले लसूण मस्त लागतात
त्यात्ले लसूण मस्त लागतात फोडणीत्ले.
आशु ही पण आवड जुळ्ळी पर्फेक्ट
आशु ही पण आवड जुळ्ळी पर्फेक्ट उकड वाली
हो गं हो. कुंभमेळाच
हो गं हो. कुंभमेळाच
हो गं हो. कुंभमेळाच >>>>
हो गं हो. कुंभमेळाच >>>>
आंबट ताकातली लसूण फोडणी घालून
आंबट ताकातली लसूण फोडणी घालून उकड व वरुन कच्चं तेल ! अहाहा.>>>
अश्विनि अगदी अगदी एक उकड पार्टी करूना.>>
अश्विनी & अश्विनीमामी,
कच्चं तेल घालून छान लागतेच आंबट ताकातली लसूण फोडणी घातलेली उकड पण एकदा दही घालून खाऊन बघा. ह्या उकडीवर गोड सायीचे दही घातल्यावर तांदूळांच्या ओल्या फेण्यांवर दही घालून खाल्ल्यासारखी चव लागते.
आवडले तर तुमच्या उकड पार्टीत गोड दही सुद्धा ठेवा.
नंदिनी,

माझा नवरा सुद्धा एकदा मला बाथरूम मध्ये कोंडुन जाणार होता ऑफीसला. माझ्या लक्शात येऊन मी ओरडले म्हणून त्याने कडी उघडली. आता तर तो घरातून गेल्याशिवाय मी आंघोळीलाच जात नाही.
मग गझनीतला आमिर खान परवडला
मग गझनीतला आमिर खान परवडला असं वाटायला लागलंय
***********************
हे नतद्र्ष्ट वायरस खुपच त्रास देतय
एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येतयं
***********************
मग गझनीतला आमिर खान परवडला
मग गझनीतला आमिर खान परवडला असं वाटायला लागलंय
***********************
हे नतद्र्ष्ट वायरस खुपच त्रास देतय
एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येतयं
***********************
मग गझनीतला आमिर खान परवडला
मग गझनीतला आमिर खान परवडला असं वाटायला लागलंय
***********************
हे नतद्र्ष्ट वायरस खुपच त्रास देतय
एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येतयं
***********************
या धाग्याला 'उकड्लेला धागा'
या धाग्याला 'उकड्लेला धागा' हेशिर्षक कसे वाटेल?
***********************
हे नतद्र्ष्ट वायरस खुपच त्रास देतय
एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येतयं
***********************
या धाग्याला 'उकड्लेला धागा'
या धाग्याला 'उकड्लेला धागा' हेशिर्षक कसे वाटेल?
***********************
हे नतद्र्ष्ट वायरस खुपच त्रास देतय
एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येतयं
***********************
या धाग्याला 'उकड्लेला धागा'
या धाग्याला 'उकड्लेला धागा' हेशिर्षक कसे वाटेल?
***********************
हे नतद्र्ष्ट वायरस खुपच त्रास देतय
एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येतयं
***********************
तांदळाच्या पीठाची ताकातली उकड
तांदळाच्या पीठाची ताकातली उकड करताना अनेकजण त्यात हळद घालून पिवळी करतात. मला नाही ते आवडत. पांढरी स्वच्छ उकड बघायलाही मस्त वाटते. पण प्रत्येकाच्या आवडीचा आदर.
पण तेच सांजाबाबत नेमके उलटे. सांजा छान पिवळाधमकच असायला हवा. नायतर उपीट अन त्यात काय फरक राहिला?
एकदा माझा नवरा माझ्याशिवायच
एकदा माझा नवरा माझ्याशिवायच घरी गेला होता मॉलमधून- मी दुसर्या दुकानात होते. >>

"भाजी म्हणजे कुठलीही भाजी चालते, शिजल्यावर कुठे समजेल कसल्या भाज्या घातल्यात ते" हे लॉजिक ऐकायला लागलं होतं.
नंदीनी माझं सेम पिंच दे हा नवर्याला....
एकदा माझा नवरा माझ्याशिवायच
एकदा माझा नवरा माझ्याशिवायच घरी गेला होता मॉलमधून- मी दुसर्या दुकानात होते.
या वरुन माझ्या काकांचा किस्सा आठवला... घरात M80 आहे. काका काकुला घेउन बाहेर गेलेले. कुठे कुठे जायचे याबद्दल काकुंना गाडी चालवत चालवत सांगत होते. चौकात स्पीड ब्रेकर असल्याने स्लोडाउन केली. स्पीड ब्रेकर तसे लहान लहान होते, पण संख्येने जास्त होते. M80 ला असे हादरे बसले की मागे बसलेली व्यक्ती थोडी सरकली जाते. पण काकु खुपच सरकल्या गेल्या, आणी सरळ रस्त्यवरच घसरल्या. तोल सांभाळुन पटकन त्या जागीच उभारल्या. पण काका ? ते आपल्यात बोलण्यात गर्क होते, स्पीड ब्रेकर संपल्यावर तराट तसेच निघुन गेले, एकटेच बोलत. नंतर १ सिग्नल गेल्यावर काकुचा काही रिप्लाय येत नाही म्हणुन मागे वळुन पाहीले तर काकु गाडीवरच नाहीय...
मग सिग्नल ला U टर्न घेउन परत... तेव्हा काकुचा चेहरा पाहन्या सारखा होत.. 
हे सेम माझ्या मामाने केले
हे सेम माझ्या मामाने केले होते. जुन्या माबो वर लिहिला होता तो किस्सा.
आता थोडा माझा वेंधळेपणा..
परवा खेडला जाताना बसमधल्या एका बाईने मला "खेडमधे नक्की कुठे आहे तुमचे सासर?" असा प्रश्न विचारला. मी क्षण भर गप्प, मग नवर्याला विचारलं. "तुझं घर कुठाय खेडमधे?"
घरी जाईपर्यंत त्याने माझ्याकडून पाठ करून घेतलं. "पोस्टाजवळ, शिवथर रोड"
मग नवर्याला
मग नवर्याला विचारलं.
बिचारा....
एक दिड आठवड्यापुर्वी बायकोला
एक दिड आठवड्यापुर्वी बायकोला ताप आला होता म्हणुन तिला दवाखान्यात घेउन गेलेलो. सगळे चेक अप झाल्यावर डॉक्टर ने औषधं लिहिताना बायकोला पुर्ण नाव विचारलं. तिनं तिचं नाव सांगितलं आणी आडनाव आठवेना म्हणुन माझ्याकडं पाहुन डोळ्यानंच विचारलं... दोघं काही सेकंद एक्मेकांकडे पाहत शांतच... आणी एक्दम हसलो.
डॉक्टर बुचकळ्यात पडला असं अचानक काय झालं म्हणुन... 
मी आजपर्यंत चारपाच वेळा तरी
मी आजपर्यंत चारपाच वेळा तरी दरवाजा उघडाच टाकुन ऑफिसला गेलेय.. सगळ्यात पहिल्यांदा असे झाले तेव्हा साधारण संध्याकाळी ५ वाजता नव-याचा फोन आला, (मी घर तेव्हा सकाळी ७.३० ला सोडायचे)
' कुठे आहेस?',
'ऑफिसात, अजुन कुठे?'
'दार सताड उघडे म्हणुन मला वाटले तू कुठे खाली गेलीयस, सकाळी कुलुप लावलेच नाहीस की काय?'
हे ऐकताच मला एकदम घामच फुटला. म्हटले आधी बघ घर नीट आहे का ते? सगळ्या वस्तु जागच्या जागीच आहेत का ते?? नशिबाने सगळे ठिक होते. मग एकदा असे करायची सवय झाल्यावर मी अजुन चारपाच वेळा केलाय हा पराक्रम.... दोन तिन वेळा रेल्वे स्टेशनवरुन फोन करुन शेजा-यांना विचारलेय, घर लॉक केलंय का ते पहा म्हणुन.
दोन आठवड्यांपुर्वी असेच आठवत नव्हते तेव्हा शेजा-यांना फोन केला ऑफिसमधुन, ते म्हणाले, मागे उघडे होते ते आम्ही पाहिलेले, मुद्दाम जाऊन दार लावले नाही, (शेजारी समोरच्या बिल्डींगमध्ये आहेत) पण आमचे लक्ष होते...
मल्ल्याच्या यू टर्न वरून
मल्ल्याच्या यू टर्न वरून आठवलं. कायम गाडीवर फिरायची सवय नडते कधीकधी.
दांडेकर चौकात २/३ वर्षापुर्वी एक सर्कल होतं. आता ते काढून टाकलंय. लाल बहाद्दूर शास्त्री रस्त्यावरून गाडीवर असलो तर सिंहगड रोडला जायला त्या सर्कल ला वळसा घालून जावं लागायचं. मी एकदा "पायी "होते तरिही गाडीवर जावं लागतं तशीच डाव्या बाजूने गेले आणि उजव्या बाजूला वळताना चक्क इंडिकेटर देतात तसा उजवा हात बाहेर काढून रस्ता क्रॉस केला होता...
Pages