Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी सांगवीत फील्ट्रा नावाच्या
मी सांगवीत फील्ट्रा नावाच्या कंपनीत कामाला होतो. तिथुन ८-९ किं. मी. वर आमच्या कंपनीचा प्रोडक्शन युनिट होता. आमच्या ब्रांच मॅनेजरने ( नाव अशफाक मुल्ला ) त्याच्या बाईकची किल्ली मला दिली व फॅक्ट्रित जायला सांगीतलं. मी बाहेर पडलो, गाडी चालु केली , फॅक्ट्रित गेलो, जाताना कामाच्या घाई गडबडीत होतो. पण येताना निवांत असल्यामुळे माझे लक्ष्य आरश्याला बांधलेल्या भगव्या पट्ट्यावर ( कपाळाला बांधतात ते) पडले, ज्या वर " जय राम, श्री राम, जय जय राम " लिहले होते. मला फारच आनंद झाला, अरे वा अशफाक पण रामाला मानतो, हिंदू मुस्लीम एकत्र गणपती बसवितात, त्या पलिकडचं काही तरी अनूभव घेतो आहे याचा आनंद वाटत होता. त्यानंतर पुढचा प्रवास मुल्लाच्या सर्व धर्म समभाव स्वभावाच्या वेगवेळ्या काल्पनीक छ्टानी संपविला.
ऑफिस जवळ पोचलो तर काय, ५०-६० शिवसैनिक व भा.ज.पा. कार्यकर्ते आमच्या ऑफिसच्या बाहेर उभे. एक माणुस धावत माझ्या जवळ आला, चाबी घेतली व म्हणाला " गाडी परत आली हेच खूप झालं, माझ्या तर जीवात जीव नव्हतं गाडी दिसेपर्यंत"
मग मला अशफाक साहेबानी सांगिलं की, बाहेर लोकांची गर्दि बघुन ते बाहेर आले, त्याना त्यांचि गाडि तिथेच दिसली, व सेने वाले गाडी चोरिला गेली म्हणुन आरडाओरड करत होते. साहेबाना शंका आली की गाडी मीच नेली असावी म्हणुन, त्यानी फॅक्ट्रित फोन केला तर मधुकर येऊन गेला असे कळले, मग त्याना पक्क झालं कि, या सेने वाल्यांची गाडि मीच नेली, व तसं त्यानी सेनेच्या लोकाना समजावुन सांगितलं. तसं गाडिचा मालक मला काहिच बोलला नाही, पण कोणितरी त्याला म्हणाला, पेट्रोलचे पैसे घे त्याच्याकडुन, पण गाडिचा मालक म्हणाला " पेट्रोल गेले ते गेले, गाडी नाही हरविली याचा आनंद काय कमी काय ?"
त्या नंतर मी जेंव्हा केंव्हा फॅक्ट्रित जायचो, तिथली लोकं म्हणायची. " अरे बाबा, आणलेलीच गाडी घेऊन जा, नाहितर नेशिल आमचि गाडी "
योगेश , हाफ चड्डीचे काही
योगेश , हाफ चड्डीचे काही फायदे पण असतात हे तरी सिध्द केलसं ते बरं झालं
मधुकर तुमचा मुल्ला काय युनिवर्सल Key वापरतो की काय .
मधुकर थोडक्यात वाचलात..
मधुकर थोडक्यात वाचलात..
इथले किस्से वाचून ह ह ग
इथले किस्से वाचून ह ह ग लो....

काल सुट्टीचा दिवस म्हणुन मी
काल सुट्टीचा दिवस म्हणुन मी बायडीला स्वयंपाकात मदत कराचं ठरवलं... ति पोळ्या करत होती तो पर्यंत मी भाजी करेन म्हणालो. फोडनिसाठी तेल नव्हते म्हणुन मोठ्या किटलीतुन छोट्या किटलीत तेल काढले. कढई गरम झालेय म्हणुन पटकन आवरावे म्हणत छोट्या किटलिचे झाकण उचल्ले नि मोठ्या किटलिवर झाकले...
मग काय... डुबुक्क !!!! नि ते झाकण किटलिच्या तळालाच डायरेक्ट आणी बायडीचा पारा डोक्याचा वर !!! आता तेल पुर्ण संपे पर्यंत रोज ऐकावे लागनार.... 
म्हनून रोज्जच रसोई करावी...
म्हनून रोज्जच रसोई करावी... (मदत करावी अस म्हणणार नाही कारण रसोई फक्त बायकांचे काम आहे असे मी मानत नाही
) तर्र्री रोज मलाच करावी लागती..
उदार अंत:करणाच्या नवर्याची मदत होते म्हणा थोडीफार.. :नाक मुरडलेली बाहुली:
उदार अंत:करणाच्या नवर्याची
उदार अंत:करणाच्या नवर्याची मदत होते म्हणा थोडीफार..
माझ्या सारखी ?
मल्ली, हॅट्रीक चान्स... परवाच
मल्ली, हॅट्रीक चान्स...
परवाच गोंधळ केला होता ना... थोडं थांबावं मग... का स्र्टेस टेंस्टिग चालू आहे?
परवाच गोंधळ केला होता ना...
परवाच गोंधळ केला होता ना... थोडं थांबावं मग... का स्र्टेस टेंस्टिग चालू आहे?
नवर्यावर प्रयोग कराय्चा अधिकार काय नुस्ता बायकांनाच अस्ते का ? मग आम्ही का नाही ?
>>>नवर्यावर प्रयोग कराय्चा
>>>नवर्यावर प्रयोग कराय्चा अधिकार काय नुस्ता बायकांनाच अस्ते का ? मग आम्ही का नाही ?
मल्ल्या, तु कसा काय आणि कोणाच्या नवर्यावर प्रयोग करणार?
मल्ल्या, तु कसा काय आणि
मल्ल्या, तु कसा काय आणि कोणाच्या नवर्यावर प्रयोग करणार?
इर्रर्रर्रर्र !!! अरे कधि कधि नवर्याने सुद्धा बायडीवर स्वयं-पाकाचे प्रयोग कराय्चे अस्तात, असे म्हनायचेहोते...
मल्ल्या डोकं ठिकाणावर ठेऊन
मल्ल्या डोकं ठिकाणावर ठेऊन कामं करित जा..
अरे कधि कधि नवर्याने सुद्धा
अरे कधि कधि नवर्याने सुद्धा बायडीवर स्वयं-पाकाचे प्रयोग कराय्चे अस्तात, असे म्हनायचेहोते... >>>> गुड
मल्ल्या.. फुकटचा सल्ला..
मल्ल्या..
फुकटचा सल्ला.. पुढच्या वेळी सुट्टी असेल तेव्हा बाहेर जावा जेवायला 

बायडी पण खुष, आणि तूही बिन्दास
फुकटचा सल्ला.. पुढच्या वेळी
फुकटचा सल्ला.. पुढच्या वेळी सुट्टी असेल तेव्हा बाहेर जावा जेवायला

बायडी पण खुष, आणि तूही बिन्दास >> आणि दोघांची पोटं ही नीटच राहतील..
आणि दोघांची पोटं ही नीटच
आणि दोघांची पोटं ही नीटच राहतील..

आत्ताही कोणाचं खराब नाही झालेत
(बायकोचे सोडुन !)
आत्ताही कोणाचं खराब नाही
आत्ताही कोणाचं खराब नाही झालेत (बायकोचे सोडुन !) >>>
मल्ली कसं व्हायच तुझं .
खेडमधे सासूबाईनी लेकाला आवडते
खेडमधे सासूबाईनी लेकाला आवडते म्हणून लसणाची चटणी मुद्दाम दिली. मी आपली रोज ताट वाढताना चटणी वाढायचे. तर हा म्हणे की "नको, खूप तिखट आहे चटणी."
"काही तिखट नाही, तुझ्या आईने दिलिये इतक्या प्रेमाने. खा गुपचुप" असं मी म्हणायचे. असं चार पाच दिवस झाल्यावर एकदा भाजी करताना मला समजलं.
चटणी मसाल्याच्या डब्यात आहे आणि मी रोज त्याला "कांदा लसून मसाला" वाढतेय.
नंदिनी
नंदिनी
नंदिनी मी शाळेत असताना एकदा
नंदिनी
मी शाळेत असताना एकदा मजल्यावरच्या एका मैत्रिणीला दुपारी आई झोपल्यावर मसाला सुपारी ऐवजी त्रिफळा चूर्ण दिलं होतं. तिने घाईघाईने बकाणा भरला आणि मग ब्वॉक.....
मी रोज त्याला "कांदा लसून
मी रोज त्याला "कांदा लसून मसाला" वाढतेय.

>>
बिचारा म्हणत असेल "असा मी काय केला गुन्हा" ..
नंदिनी
नंदिनी कमाल आहे तुझी
नंदिनी कमाल आहे तुझी
बिचार्याने आईच्या लसूणाच्या चटणीचा धसका घेतला असेल आता...
मी रोज त्याला "कांदा लसून
मी रोज त्याला "कांदा लसून मसाला" वाढतेय. >>> तरीच शनिवारी सतिशचा चेहरा त्रासिक दिसत होता... बिच्चारा
नंदिनी..
नंदिनी..
नंदिनी
नंदिनी
"काही तिखट नाही, तुझ्या आईने
"काही तिखट नाही, तुझ्या आईने दिलिये इतक्या प्रेमाने. खा गुपचुप" >>> असा दम भरल्यावर खाईल नाही तर काय करेल बिचारा .
पण मला प्रामाणिक प्रश्न आहे,
पण मला प्रामाणिक प्रश्न आहे, लसूण चटणी आणि कांदा लसूण मसाला यातला तिखटपणाचा फरक सोडला तर काहीच फरक कळला नाही खाताना ?
काहीच फरक कळला नाही खाताना
काहीच फरक कळला नाही खाताना ?

>> कळला असेल पण "काही फरक नाही, तुझ्या आईने दिलिये इतक्या प्रेमाने. खा गुपचुप" अस नंदिनी म्हणेल म्हणुन खाल्ल असेल त्याने गुपचुप
आरे पण बटाटेवड्यात देतात ति
आरे पण बटाटेवड्यात देतात ति चटणि बहुतेक वेळा हा कांदा लसुण मसालाच असतो फक्त त्यात मिठ घातले जाते.
आता नंदीनीच्या नवर्यावरच
आता नंदीनीच्या नवर्यावरच चर्चा करीत रहणार कि आणखी पुढे काही लिहीणार आहात?
झालं की, किती किस काढाल.
Pages