मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनय Rofl

आई ग Rofl

Rofl

विनय! Happy

विनय....tooo much..............पण त्या पुस्तकाबद्दल हे खुप वेळा झालेला आहे..

Rofl

माझ्या मॅनेजरने पण एकदा बिझेनेस युझरसमोर अशी चूक केली होती. आम्ही बँक पोलिसीजच्या देशाप्रमाणे याद्या करत होतो. आम्ही फक्त अ‍ॅब्रिविअशन्स वापरत होतो, इमिया वगैरे. सगळ्या रिजन्समधुन फक्त ब्रझिलसाठी वेगळ्या पॉलिसीज आहेत. ब्रझिलिअन युझर फोनवर होती. ती ब्रझिलची आठवण करुन द्यायला लागली तर हा तीला एकदम म्हणतो I'll take care of your *** Uhoh

Lol

Lol

मी engineering ला असतानाचा किस्सा....म्हणजे शेवतचे वर्ष होते आणि नेहमिप्रमाणेच खूप sheets draw करून submit करायचे होते...mechanical engg ला असल्याने GT मारण्यच्या बाबतीत जरा जास्त अनुभवी आहोत अस उगाच वाटत होते....GT मारावी म्हणून बल्ब घेतला ज्याच्यावरुन GT मारायची ते sheet घेतल आणि मस्तपैकी GT मारून तयार झाले...आता नावे टाकावी म्हणून पेन्सिल हातात घेतली तर काय नावे उलटी दिसू लगली ...काय घोळ झाला म्हणून बघते तर काय ज्याच्यावरुन GT मारायच त्याच्याच मागे मी tracing केले होते...त्यानतर जी खेचली सगळ्यानी माझी...

विनय Lol

एका पेंट कं मधे पण, असेच होते. रोबिलॅक अक्रिलिक प्लास्टीक इमलशन चे प्रॉड. कोड भलतेच येत होते. त्याला
मग आर पी इ पी असे केले. पेंट बाकी मस्त होता पण.

असं ब्र नाव का ठेवाव? स्वातन्त्र्य आहे म्हणा तरी ही? पुस्तकाचा विषय काय असेल?

आधी पल्ली, आता विनय !

कविता महाजनांचं "ब्र" अन्नुताईं कडे..>>>> Rofl
मग काय रिप्लाय आला ? >>>> तुला काय रे पंचाईत??? Rofl

विनय..

माझ्या वर्गात ते मॅथ्समधे असायचे ना bRa , aRb हे शब्दांत वाचलं होतं एका मुलीने. Happy ते आठवले.

विनय... अफलातुन ! Lol

माझी एक मैत्रीण वेब डिजायनर आहे...तिच्या कंपनीत घडलेला हा किस्सा! हिने क्लाएंटच्या मागणीनुसार काही डिजाईन्स बनवले आणि घाईघाईने ते नेतांना पेनड्राइव सापडला नाही म्हणुन बॉसचा पेनड्राईव घेतला...! बॉस जरा 'रंगिला' किस्मका आदमी! आणि मग काय! नेमकं क्लाएंटकडे गेल्यावर हवी ती फाईल सापडलीच नाही... ही एक एक फाईल ओपन करायची..अन त्यात ते कसले कसले विचित्र फोटोज!
त्या क्लाएंटच्या समोर हिची काय भंबेरी उडाली ते क्लोज करता करता! Proud ( अन नेमकं मेलं अशा वेळेस लॅपटॉप स्लो होतो नाही तर काय काय.. पटकन क्लोजच होत नाही)
शेवटी हवे ते डिजाइन न दाखवताच हिने तिथुन पोबारा केला! Happy

विनय Rofl

विनय Biggrin
असल्या मेलला कोण काय रिप्लाय देणार? तोंडातून 'ब्र' ही निघाला नसेल Wink
हा वेंधळेपणा माबो अश्लिलता कायदा: कलम ३६-ब्र अंतर्गत 'वर्ग' करण्यात येत आहे. Wink

Pages