Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>> क्षुल्लक कारणांवरुन तिची
>> क्षुल्लक कारणांवरुन तिची होणारी मंजोलिका घरात्/बाहेर कोणालाच आवडत नाहि...>> सहमत
Kishori khup khup khup khup
Kishori khup khup khup khup bore kartey
Kishori jaiil next.
Kishori jaiil next.
किशोरीचा खरच कंटाळा आला.
किशोरीचा खरच कंटाळा आला.
रुपाली तर सरशी तिथे पारशीच निघाली.
यात वीणाच बावळट ठरेल.
UP करेक्ट.
UP करेक्ट.
रुपाली कॅप्टन होण्यासाठी नेहाचा पाठिंबा मिळतो का चाचपडून बघतेय, नेहाने तिला योग्य उत्तर दिलं.
वीणा स्वतःच्याच नादात असते. यावेळी नक्की नॉमीनेट होणार.
सगळेजण चॉकलेटस लपवून drawer मध्ये ठेवतात.
हिना मस्त सगळ्याचा फायदा घेतेय, kvr यांच्यातील फूट, तिचे महत्व वाढतेय k आणि r कडे, हे शिव वीणा च्या गावीही नाही, ते आपल्या आपल्यात मशगुल.
हिना actually ग्रेट going. सल्लागार पण आहे ती सगळ्यांची, फायनलला नक्की असेल, श रा सारखी.
नेहाला कॅप्टन व्हायचं होतं पण कोणीच तिला पाठिंबा दिला नाही, अगदी हिनानेही नाही. खरंतर हिनाने स्वतःचं नाव पुढे करायला हवं होतं. पण केळकरला दिला पाठिंबा. माधवने मस्त सांगितलं नेहाला तुझ्यात सुधारणा होतेय का ह्या आठवड्यात बघु. किती मतभेद ह्यांच्यात, त्यामानाने रुपालीची निवड एकमताने झाली.
किशोरीताई बिचारी एकटी एकटी बसली होती. वीणाने जरा नीट वागावं, ती balanced करू शकली असती k r आणि s मध्ये पण करत नाहीये. आपलं तेच खरं ह्या नादात, बाहेर जाऊ शकते. वीणाने आपल्या गेमवर लक्ष नियंत्रित करणे अतिशय गरजेचं आहे.
आज शिव, वीणा, माधवचे अटायर छान होते. तिघेही मस्त दिसत होते.
केशरी रंग म्हणजे किशोरी का, माधव नेहा कोडवर्ड. तेव्हा bb काहीच बोलले नाहीत दोघांना.
बरेच जण बोलत असतात तेव्हा माधव मस्त गप्प राहून फेऱ्या मारत ऐकत असतो.
शिव, वीणा, हिना नुसते करवादत वाद घालत असतात, कान किटतात.
हिना जास्त इरिटेट करते मात्र मला.
माधवने उजव्या खिशात लपवलेली चॉकलेटस दिलीच नाहीत परत. तो शिक्षेबद्दल बोलल्यावर वीणा त्यावर उगाच बडबडली. ज्यात त्यात भोचकपणा करायलाच हवा का.
त्या दोघांच्या बलिशपणाबद्दल सगळेच बोलतात, ते बरोबर आहे, दिसून येतो तो.
यावेळी किशोरी वीणा डायरेक्ट नॉमीनेट असतील, मागच्या आठवड्यात सांगितलं ना, हरलेल्या टीमचे दोनजण नॉमीनेट होणार.
रुपाली घाण स्वार्थी आहे
रुपाली घाण स्वार्थी आहे
आता मला वीणा फायनलला जाईल का
आता मला वीणा फायनलला जाईल का नाही खात्री वाटत नाहीये. तिला खूप negative कमेंट्स आहेत सो मि वर आणि माधवला positive आहेत.
शिवला सुध्दा negative कमेंट्स आहेत, कालच्या भागानंतर.
माधव मलाही आवडायला लागलाय. वैशाली केळकरपेक्षा तो पुढे जायला हवाय.
माधव कुर्मगतीने पुढे जातोय, सो मि वर त्याचे फॅन्स वाढत चाललेत, चार जणांच्यात तोच सर्वांना आवडायला लागलाय, good going माधव.
शिव वीणा दोघांनाही फटका बसतोय आता.
वैशाली इतकी कुजकट आहे . पूर्ण
वैशाली इतकी कुजकट आहे . पूर्ण आठवडा कप्तान च्या रूममध्ये बसून -झोपून केळकरला सोबत घेऊन प्लॅनींग करत असते. स्ट्रॅटेजी आखत असते. पण ती कोणाच्या लक्षातच येत नाही . काही काम करत नाही तरी कोणालाच तिचा राग येत नाही . तोंडावर बोलत नाही . पाठीमागून सारखी याच्या त्याच्या नावाने कुचकट कॉमेंट करत असते. कोणामध्येही मिक्स होत नाहीत . ती आणि केळकर कायम अंतर राखून राहतात. तरी यावेळी किशोरी सोडून कोणीही तिच्यावर राग काढला नाही ?. आश्चर्यच आहे
<<
वैशाली २४ तास अशीच असेल कशावरून ? कदाचित चॅनल तिची आणि केळ्याची निगेटीव साइड जास्तं दाखवतय, एपिसोडपेक्षा वेगळीही असु शकेल म्हणून नसेल डोक्यात जात हाउसमेट्सच्या.
पण मुख्य कारण हे असावं कि वैशाली कोणाला त्यांच्या मार्गात थ्रेट वाटत नाही, तिथे नेहा सर्वात स्ट्राँग प्लेयर आहे, विनर मटेरिअल आहे आणि अॅग्रेसिव्ह आहे टास्क मधे, ती गेली तर मोठी काँपिटीशन जाईल म्हणून तिच्यवर राग काढला असेल, मागच्या वर्षी सईला पडले होते सर्वात जास्तं ठोसे
नेहा सर्वांत स्ट्राँग प्लेअर
नेहा सर्वांत स्ट्राँग प्लेअर आहे एवढ्यासाठीच तिच्यावर राग काढला असं दिसलं नाही. सगळ्यांची कारणं जेन्युइन वाटली. तिचा मित्रच तिला तिच्या चुका सांगत होता. तिचं वागणं घरात प्रत्येकाला कधी ना कधी टोचलेलं आहे.
अतिथी देवो भव टास्कमध्ये सुद्धा जिथे हे लोक अगदी गुणी बाळासारखे वागायचा प्रयत्न करत होते, तिथे ती सुरेखांवर ओरडली होती.
काल कॅप्टन उमेदवार ठरवताना सगळ्यांनी ठरवून टाकलं की तिला एक आठवडा सुधारायची संधी देऊ. यावर तिने माधवचे ते वाक्य रिपीट केलं ते उपरोधिक होतं हे तिच्या टीममधल्या कोणालाही कळलेलं दिसत नाही.
रूपाली कोणाशीही वाद घालताना त्याचं नाव प्रत्येक वाक्यात, तेही कधी दोनदोनदा घेते ते डोक्यात जातं. त्यातून तिचा आवाज हाय पिच.
वादाच्या वेळी ती कोणालाही आपली बाजू, मत मांडू देत नाहती, तिला समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नसतं हे अनेक वेळा दिसलंय.
आता मला वीणा फायनलला जाईल का
आता मला वीणा फायनलला जाईल का नाही खात्री वाटत नाहीये. तिला खूप negative कमेंट्स आहेत सो मि वर आणि माधवला positive आहेत..........इथे सोमिवरच्या कमेंट्सना विचारतय कोण,जर तस असत तर मागच्या पराग बाहेर गेल्यापासून वैशालीला एवढ्या निगेटिव्ह कमेंट्स मिळत आहेत की तीच जायला हवी होती,पण नाही काढल तिला.
खरतर या वेळी सगळेच फक्त स्वत:साठी खेळत आहेत.तस असायलाही हव.पण कचाकचा भांडण अति होत आहेत.
पण शिव आणि वीणा यांच्यामागे हीना आणि रुपाली का लागल्या आहेत हे मात्र कळत नाही.
त्यांनीही आता स्वत:च्या गेमकडे लक्ष द्याव
माधव मला नाही अजून स्ट्रॉंग नाही वाटत,काल खरतर नेहासाठी त्याने कँप्टन्सी साठी स्टँड घ्यायला हवा होता.तीच योग्य होती,त्याच कारण अजिबात पटल नाही,कँप्टन्सीची संधी परत कधी येईल काय माहित.
तसच भांडा पण हळू भांडा,डिस्कस हळू करा,अस सतत सांगत होता,त्याला दीड महिन्याच्या अनुभवावरून हे अजूनही कळलेल नाही कि तिथे डिस्कशन हा प्रकारच नाही.
कालसुध्दा नेहाचा नेहमीचा मूड दिसलाच,काही टास्क म्हणे सिरियसली करायचे.वीणा हसल्यावर रुपाली आणि हीनाला त्रास झाला,मग काय करायला हव होत,सुतकी चेहर्यांनी वावरायच होत का?
नेहाने सावध राहायला हव रुपालीपासून.माझ्यामयते,रुपाली खरा गेम खेळायला लागली आहे.
शिव आणि वीणामध्ये काढायचच असेल तर शिवला काढतील अस वाटत आहे.पण शक्यता कमी वाटत आहे,एखादी पेअर ठेवतील.
या विकमध्ये एलिमिनेशन नाही आहे म्हणे कारण वाईल्ड कार्ड एंन्ट्री होत आहे.
वैशाली २४ तास अशीच असेल
वैशाली २४ तास अशीच असेल कशावरून ? कदाचित चॅनल तिची आणि केळ्याची निगेटीव साइड जास्तं दाखवतय, एपिसोडपेक्षा वेगळीही असु शकेल म्हणून नसेल डोक्यात जात हाउसमेट्सच्या.>> तस तर कुठल्याच स्पर्धकांबद्दल म्हणता येणार नाही कि तो २४ तास तसाच वागत असेल कशावरून ? जस चॅनल दाखवत आहेत . पण वैशाली जे काही वागते ते कुठल्याही स्पर्धकाला गेम च्या दृष्टीने त्याच भांडवल कराव असं लक्षात येत नसेल इतकच . बाकी सोमिवर वैशाली आणि केळ्याला त्यांच्या कुजकट वागण्याबद्दल खूप शिव्या मिळत आहेतच . मांजरेकर म्हणाले सुद्धा तुम्ही कॅप्टन ची रूम म सतत एंगेज केली होती तुमच्या स्ट्रॅटेजीज आखायला .हे सह- स्पर्धकांच्या लक्षात येत नाहीये म्हणजेच ती लकी आहे .
" बर ती कणिक मळण्या व्यतिरिक्त काही काम करत नाही आणि ती सारखी झोपून असते हे कारण तिला नॉमिनेट करताना एकदा रुपालीने आणि कणिकेचं कारण किशोरने दिल होत ". सह स्पर्धकांना हे माहिती आहे फक्त ते आता लक्षात येण्यासारखं मोठं दिसत नाहीये. किशोरीच्या लक्षात आलाय ती कशी कुचकट हसते
सुजा, +१
सुजा, +१
किशोरीला तर चांगलच जाणवलय, की वैशाली खलबतं( किशोरीचा शब्द) करत असते, पाठीमागून टिंगलटवाळी करतात केळकर आणि ती गँग(इकडची पोस्ट वाचून पाहिला तो भाग).
म.मा. म्हणाले की कॅपटन्सी रूममध्ये बिंचींग असते चालू.
त्यात तीची जे काही वाक्यं एकली ( थुंकेनच तोंडावर, तुझा बाप वगैरे) ते एकुन वाटले की , इतकं घाण काय करायची/बोलायची गरज आहे. खुर्ची टास्कमध्ये, किशोरीला भरपूर फोम लावून घ्या, तुम्हाला रिस्पेक्ट.. बोलून हसणे... वैयतिक राग काढण्यासारखं वाटत होते..
रूपाली कोणाशीही वाद घालताना
रूपाली कोणाशीही वाद घालताना त्याचं नाव प्रत्येक वाक्यात, तेही कधी दोनदोनदा घेते ते डोक्यात जातं. त्यातून तिचा आवाज हाय पिच.>>>>>>हो ना, आणि स्वतःच म्हणालेली ना की जी काही आय माय काढायची ती चार भिंतीत काढा फक्त आपल्यात, सगळ्यांसमोर नको? मग ती स्वतः काय करतेय?
मॅडी कधीच नेहाला मदत करत नाहि
मॅडी कधीच नेहाला मदत करत नाहि.. गेल्या वेळीपण ती शीव ने दरवाजा उघडतेवेळी त्याला हाक दिली तेव्हा तो थोडे प्रयत्न कर करु शकला असता पण बघत राहिला फक्त अन कालहि काहिपण सांगुन केळ्याला मत दिलं .. त्याच्या कॅप्टन्सी होण्याच्या वेळेस केळ्याने त्याची खुप मदतहि केली होती म्हणुन असेल कदाचित.. हिना खुप मागे राहते. खर तर तिच्यामुळे बरेच स्टार त्यांना मिळाले होते..सगळ्यांनी खुप तारीफ केली होती तिची.. तिने अगदि स्वतःसाठी आग्रही रहायला हवं होतं कॅप्टन्सी साठी. नेहाच खरी दावेदार होती.. त्या दोघांची इच्छा पुरी झाली के अन वै ची.
चला, आज दीड महिन्यानी बिबॉला
चला, आज दीड महिन्यानी बिबॉला झोपेतून जाग आली, फायनली “नॉमिनेशन्स डिस्कस करायला परवानगी नाही“ रुल अप्लाय केला !

इतके दिवस सगळी नॉमिनेश्न्स डिस्कशन्स जोरजोरत चालायची आणि बिबॉ झोपा काढत होते !
बाकी मला सध्या एकही स्पर्धक पॉझिटिव वाटत नाहीये, शिव आणि वीणा पेअर अजिबातच आवडत नाहीये, अत्यंत अनॉयिंग फेक रोमान्स तेही मैत्रीचे नाव देत, सारखे मॅचिंग कपडे घालणे , तिशीचे घोडे असून चाइल्डीश वागणे, अतिशय भंपक मार्गाने चाललेत दोघे, नॉट विनर मटेरिअल अॅट ऑल !
या सिझनला कोणीही आवडतय म्हणायची सोय नाही, लग्गेच माती खातात
शिव वीणा दोघेही माझ्यासाठी बाद विनरच्या स्पर्धेतून.
त्यापेक्षा माधव, हिना बरे वाटायला लागलेत आता मला, किशोरीही आज भरपूर सिंपथी घेऊन गेली पुन्हा आणि ऑडीयन्समधे पॉप्युलर होतेय ती अचानक.
रुपाली खोटारडी नं. १, डिसलॉयल नं. १, डोक्याने मात्रं कमी, केळ्या म्हंट्ला तशी पिचकी !
बाकी तो सो कॉल्ड के व्ही आर पी गृप पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेला बघून मात्रं दरवेळी मज्जा येते.
आता केळ्या वैशालीला शिव मधे वीणाने जॉइन केलय, ४ दुष्ट लोक येऊन राडा करणार
भरत तुमचं निरीक्षण योग्य
भरत तुमचं निरीक्षण योग्य वाटतंय मला.
पण शिव आणि वीणा यांच्यामागे हीना आणि रुपाली का लागल्या आहेत हे मात्र कळत नाही.
त्यामुळे शिव वीणा पण जास्त एकत्र राहायचा प्रयत्न करत असावेत. फुटेज पण जास्त मिळतंय त्यांना. पण मला कंटाळा यायला लागलाय तेच तेच बघायला.
त्यांनीही आता स्वत:च्या गेमकडे लक्ष द्याव >>> त्यांची जोडी आवडतेय. असं कदाचित पाहुण्यांनी सांगितलं असेल म्हणून जेलस असतील बहुतेक सगळेच
चला, आज दीड महिन्यानी बिबॉला
चला, आज दीड महिन्यानी बिबॉला झोपेतून जाग आली, फायनली “नॉमिनेशन्स डिस्कस करायला परवानगी नाही“ रुल अप्लाय केला ! >>> माधव नेहा पण करत होते केशरी कलर कोडने, त्यांना नाही bb नी झापलं अर्थात त्या चौघांना झापलं ते बरोबरच होतं.
हीना, नेहा, केळकर तिघेही योग्य होते, तिघांनी जास्त star मिळवून दिले पण हिनाचा उल्लेख ना तिने स्वतः , ना इतर कोणी कॅप्टनपदासाठी केला. ती जरी त्यांच्यात असली तरी वेळ आली की हे लोक डावलणार तिला जसं स्वर्ग नरक task मध्ये झालं.
वैशालीचा फुल टू कंटाळा यायला लागलाय. गेली असती तर बरं झालं असते.
केळ्या म्हंट्ला तशी पिचकी ! >>> पिचकी नाही पचकी. हा शब्द मला माहिती नव्हता मात्र. पचका करणारी म्हणजे पचकी असावी. त्याने तो खेळत फुसकी ठरणारी म्हणजे जिच्यात काही दम नाही ह्या अर्थाने वापरला.
>>त्याच्या कॅप्टन्सी
>>त्याच्या कॅप्टन्सी होण्याच्या वेळेस केळ्याने त्याची खुप मदतहि केली होती
उलत त्यावेळी पण नेहमीसारखा केळ्या अडून बसला होता मलाच कॅप्टन करा म्हणून पण त्यावेळी नेहानेच माधव चे नाव सुचवल आणि ते टास्क पण नेहा फाडू खेळली.... माधवला कॅप्टन करण्यात नेहाचा मोठा वाटा होता पण माधव कडून अपेक्षा नव्हतीच... तो कधीच नेहाच्या पाठीमागे ठाम उभा राहीला नाहीये.... नेहाच उगी आपले (तिला कुणीच नसल्यामुळे) त्याला जवळ करत असते आणि मग तो बिंडोक कुणाची तरी तिसऱ्याचीच बाजू घेतो
रुपाली खुप फेक असली तरी केळ्या समोर तिच जिंकावी असे वाटतेय..... पण या आठवड्यात नॉमीनेशन नसतील तर दोघांचाही पचका होईल कारण नॉमीनेशन मधून वाचण्याशिवाय त्या कॅप्टन्सी चा तसा काही फारसा उपयोग नसतो..... कधीमधी कुणाला तरी सेफ/अनसेफ करण्याची संधी मिळाली तर मिळती.... बाकी सगळाच thankless job!
काल माधव आणि रुपाली बाहेर बसलेल्यांना नावे ठेवत होते तेंव्हा वैशाली लगेच चुगली करायला बाहेर गेली आणि वीणा-शिव ला भडकावून ती आणि केळ्या त्यांच्यापाठोपाठ लगेच तमाशा बघायला आत आले..... या सगळ्यात तो माधव नामानिराळा राहीला आणि हीना-शिव-वीणा उगाच विषय सोडून कचकचत राहीले.
नेहाने रुपालीची सगळी तडतड ऐकून घेतली आणि मस्त "लांडगा आला रे आला" चा कडक डायलॉग टाकला.... असे रोज उठुन ग्रूप कराल अन तोडाल तर कोण विश्वास ठेवेल तुमच्यावर?
शिव वीणाची एकंदरीत task मधली
शिव वीणाची एकंदरीत task मधली कामगिरी मी विसरू शकत नाही त्यामुळे मी तरी ते पुढे जावेत या मताची आहे. वीणाला मात्र जरा कानपिचक्या द्यायला हव्यात, म मांनी. जमिनीवर आणायला हवंय.
मला वाटतं bb नेच पाहुण्यांकरवी सांगितलं असावं शिव वीणाला असेच वागा. काही सांगता येत नाही.
परवा पण तिने माधवचा फोटो मारण्यासाठी नाही निवडला, उलट निवडायचा ना किशोरीताई ऐवजी. त्याच्याबद्दलचा राग काढायचा. अर्थात तिने मारलं कोणालाच नाही फार. ती तोंड चालवत असते ना त्यामुळे राग असा काढावासा वाटत नाही.
नेहाने रुपालीची सगळी तडतड ऐकून घेतली आणि मस्त "लांडगा आला रे आला" चा कडक डायलॉग टाकला.... असे रोज उठुन ग्रूप कराल अन तोडाल तर कोण विश्वास ठेवेल तुमच्यावर? >>> हो छान निरुत्तर केलं तिला. विशेष कौतुक नेहाचे त्यासाठी, जबरी पचका केला पचकीचा.
चला, आज दीड महिन्यानी बिबॉला
चला, आज दीड महिन्यानी बिबॉला झोपेतून जाग आली, फायनली “नॉमिनेशन्स डिस्कस करायला परवानगी नाही“ रुल अप्लाय केला !
ते जाग आता आली नाही अस नाही आहे हो,एक ऑब्जर्व केलत का,कँप्टन्सी टास्क आज आहे,त्यानंतर नॉमिनेशन, खरतर वोटिंग लाईन्स सोमवार ते शुक्रवार असतात ना,थेतर आज पूर्णवेळ हा टास्क ,मग शेवटच्या 10मि नॉमिनेशन, आणि मग खाली पाटी येईल,वोटिंग लाईन्स बंद आहेत.
आणि मग पाठवतील वाईल्ड कार्ड कोणीतरी.
यावेळेस स्पर्धक खेळतच नाही आहेत,बिबॉसच खेळत आहेत
शिव आणि वीणाच म्हणत असाल ,तर थांबा जरा,प्रेक्षकांना नाही,जेव्हा बिबॉसला त्यांचा कंटाळा येईल तेव्हा लावतील की त्यांच्यात भांडण,हीनाला त्याच्यासाठीच तर अजून ठेवल आहे,तिला काय फायनल.5 मध्ये नेण्यासाठी नाही ठेवल,ते त्यांचे आधीच ठरलेले आहेत.
आता किशोरी जाणार हे जवळपास निश्चित आहे,पण सध्या तिला सिंपथी देतील,काल वीणा ते मात्र किशोरीला मस्त बोलली.म्हणून या आठवड्यात न काढता,पुढच्या आठवड्यात काढतील.
नेहा स्वतः त सुधारणा करेल की
नेहा स्वतः त सुधारणा करेल की नाही शंका आहे मात्र. तिने करायला हवी आहे. बाकीच्यांचे जाऊदे काल परवा आलेल्या हीनाने पण task मध्ये तोंडसुख घेतलं तिच्यावर आणि वाहत्या पाण्यात हात धुऊन घेतले. कॅप्टन्सीसाठी पण केळकरला पाठींबा दिला.
,हीनाला त्याच्यासाठीच तर अजून
,हीनाला त्याच्यासाठीच तर अजून ठेवल आहे,तिला काय फायनल.5 मध्ये नेण्यासाठी नाही ठेवल,ते त्यांचे आधीच ठरलेले आहेत. >>> काय माहिती पण शिवचं आणि तिचे नाहीच पटत आणि ती एवढी चार्मिंग नाहीये खरं तर, वीणा तिच्यापेक्षा चांगली दिसते, गोड हसते, बरेचदा ग्रेसफुलपण दिसते. शिववर impression पडू शकेल ही क्वालिटी हिनात नाहीये. शिव उथळ नाहीये. त्याचं चांगलं bonding आहे वीणाशी आणि मला ते खरं वाटतं. दु:खात असतील तर ते एकमेकांशीच शेअर करतात पण bb ला ते सोडून घरात काही दाखवायला हल्ली नसते की काय असं वाटायला लागलंय.
काही गोष्टी कशा असतात की तुम्ही दीड तासात पाच मिनिटं दाखवल्या बास आहेत, तुम्ही अर्धा तास त्यावर द्याल तर प्रेक्षक कंटाळणार. शिव वीणा काही करूदेत, आम्हाला दाखवू नका. मी मागच्या आठवड्यात पण लिहिलेलं.
तो कधीच नेहाच्या पाठीमागे ठाम
तो कधीच नेहाच्या पाठीमागे ठाम उभा राहीला नाहीये.... नेहाच उगी आपले (तिला कुणीच नसल्यामुळे) त्याला जवळ करत असते >>>>मैथिलीच्या वेळी नेहाने हे दाखवून दिलंय की नेहा कृतघ्न आहे,जे नेहाला सपोर्ट करतील त्यांना नेहा सपोर्ट करेलच असे नाही,मग तिच्या बाबत लोक तसेच वागले नाही तरच नवल.
मैथिलीच्या वेळी नेहाने हे
मैथिलीच्या वेळी नेहाने हे दाखवून दिलंय की नेहा कृतघ्न आहे,जे नेहाला सपोर्ट करतील त्यांना नेहा सपोर्ट करेलच असे नाही,मग तिच्या बाबत लोक तसेच वागले नाही तरच नवल. >>> अगदी खरं.
नेहाने तेव्हा स्पष्ट सांगितलं होतं, bb च्या घरात loyalty नाही, गेम खेळायला आलेय. शेवटी कर्मा hits back हे सर्वांच्या बाबत होतंचं की. तिनेही अपेक्षा करू नये अशावेळी.
माधव परफेक्ट खेळलाय खरंतर. एकट्या नेहाच्या पाठिंब्याने तो थोडीच पुढे जाणार आहे का.
केळकरने नेहाला मागच्यावेळी पाठींबा दिला तेव्हा हिने माधवचं नाव पुढे केलं, तेव्हा चान्स होता तिला. माधवने ओळखलं, सध्या वातावरण नेहा विरोधात आहे तेव्हा त्याने परफेक्ट वाक्य टाकलं एक जबरी.
नेहाला कॅप्टनसी असो की
नेहाला कॅप्टनसी असो की नॉमिनेश न सगळेच दगा देत आलेत आणि तीही तेच करतेय. तिचं आणि मैथिलीचं यावरूनच वाजलं होतं. उलट तीच लोकांशी बार्गेन करत आलीय कॅप्टनसी आणि नॉमिनेशनबाबत... टास्कस मध्ये आणिअदरवाइज.
नेटवर वीणाचं वय २५ दिसतंय आणि शिव ला ३० पूर्ण व्हायचीत.
गेला आठवडा बोअर होता आणि हाही होतोय, असं दिसतंय. लोक तेच तेच बोलत असले की मी तर फा फॉ करून टाकतो.
या लोकांनी एका वेळी एकाने बोला हा नियम पाळला तर बरेच वाद आणि गैरसमज टळतील. पण हे लोक आपले सारखं बिगबॉसचं टाइम्स ना उ नाहीतर रिपब्लिक करून टाकतात. दुसर्यापेक्षा मोठ्याने ओरडून त्याचा आवाज बंद करणं म्हणजे वाद जिंकणं.
आणि बिग बॉसला अजिबात घाबरत
आणि बिग बॉसला अजिबात घाबरत नाहीयेत. काल शिक्षा दिली काही झालं तर हे सर्वजण असेच रुल तोडणार, वागणार.
ह्यावेळी टू मच सपोर्ट कोणालाच दिसत नाहीये सो मि वर. पराग गेल्यावर उलट त्यालाच दिसतोय. ह्यावेळेचा सिझन फार कोणी बघतही नाहीये आणि पराग गेल्यावर त्याचे बरेच fans पण बघत नाहीयेत.
अभिजीत केळकरला दर वेळी
अभिजीत केळकरला दर वेळी कॅप्टनसी साठी नॉमिनेशन मिळावं आणि त्याचा कॅप्टनसी टास्कमध्ये पराभव व्हावा. म्हणजे मज्जा येईल.
रुपालीपेक्षा बराच बराय पण
रुपालीपेक्षा बराच बराय पण केळ्या !
रुपालीला स्वतःचा एक ठाम व्ह्यु नाही, रोज गृप आणि मतं बदलते, केळ्यापेक्षा जास्तं फेक आहे ती.
सुरेखाताईनचा बाईट बघितला. वय
सुरेखाताईनचा बाईट बघितला. वय मुद्दा अजून धरून बसल्यात त्या.
परागच्या वेळी नेहाने डम्बेल्स ठेवल्या, किशोरी सांगत होती पण मी बोलू शकले नाही, मला काय करावं ते समजत नव्हतं असं म्हणाल्या. आतसुद्धा हेच म्हणाल्या होत्या.
नेहाच्या डोक्यातून अशाच घातक आयडिया येतात मात्र.
रुपालीपेक्षा बराच बराय पण
रुपालीपेक्षा बराच बराय पण केळ्या !
रुपालीला स्वतःचा एक ठाम व्ह्यु नाही, रोज गृप आणि मतं बदलते, केळ्यापेक्षा जास्तं फेक आहे ती. >>> हो. आतातर काही झालं तरी परागवर ढकलणे हे ही खूप करते ती.
त्यादिवशी गुण देतांना म मांनी शिवला पहिल्या नं वर आणि वीणाला दुसऱ्या नं वर ठेऊन चूक केली वाटतं. ते दोघे चढलेत जास्त आणि बाकीचे जाम जेलस झालेत. रुपाली पहिली त्यात. माधव पण म्हणून उचकलाय जास्त.
Pages