मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेखाताई जातील आता > हो बिग्ग बॉस ने तशिच सेटिंग लावलीये .

वीणा माधव दोघांना हॅट्स ऑफ टास्क साठी, जास्त हल्ला वीणावर होत होता, सॉलिड टिकली ती. ...::::मी नाही पहिले . पण माधवला जास्त सपोर्ट होता ना . आधीपासून फुटलेच होते पण मला वीणा होइल असे वाटलेले.

ते शब्द बॉडी शेमिंग म्हणून वापरलेले नसून मनोवृत्ती दर्शवणारे उपमा म्हणून वापरलेले आहेत याची नोंद घ्यावी. जसे आपण लबाड कोल्हा वगैरे म्हणतो तसे
>>> नेहा ला बेडकी, वैशाली ला कावळीन, kalundri हे मनोवृत्ती साठी म्हणताय? ..

Pages