Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वीणालाच सिक्रेट रुममध्ये
वीणालाच सिक्रेट रुममध्ये पाठवणे जास्त trp मिळवून देईल, शिव चुकीचा वागला तर वीणा आपला गेम strong होऊन खेळेल बाहेर आल्यावर.
बाकीचे सर्व विरोधी grp अजून एक आठवडा सातवे आसमान पर राहील, मग मात्र फार जोरदारपणे आदळेल. चॅनेलला वाटत असेल की वीणा शिवसाठी त्याग करते, आपला गेम बिघडवते तर चॅनेल वीणाला पाठवणार आत नक्की.
बाकी शिव वीणा cute.
बाकी शिव वीणा cute.
आता ही एक न्युज, परागने
आता ही एक न्युज, परागने थोबाडीत दिली म्हणे नेहाला, काय खरं काय खोटं माहित नाही पण इथे तर परागला बाहेर काढलं म्यणतायेत पण खरं नाही वाटते मला, पण सिक्रेट रुम ड्रामा नक्की होण्याची लक्षणं !
https://youtu.be/YH5iL4P1uVk
काल संचालिका काहीच करत नव्हती
काल संचालिका काहीच करत नव्हती, हिना आणि नेहा चिपगिरी करत होत्या तेव्हा. शिववर फुल फिजिकल attack.
वीणानी सिक्रेटरुममधे
वीणानी सिक्रेटरुममधे जाण्यासारखं काही बॅड बिहेवियर नाही केलय, पराग बरोबर ठरेल, पाहु देत गृपच्या म्होरक्याला त्याच्गा गृप कसा वागतो विदाउट हिम , मग नंतर एकदम हुकुमशाह म्हणून रिएंट्री !
आता ही एक न्युज, परागने
आता ही एक न्युज, परागने थोबाडीत दिली म्हणे नेहाला, काय खरं काय खोटं माहित नाही पण इथे तर परागला बाहेर काढलं म्यणतायेत पण खरं नाही वाटते मला, पण सिक्रेट रुम ड्रामा नक्की होण्याची लक्षणं !
https://youtu.be/YH5iL4P1uVk
>>>>
Tyala fakt warning dili ahe BIGGBOSS ne
परागला सिक्रेट रूममध्ये
परागला सिक्रेट रूममध्ये पाठवतील मग, evict झाला तर काही सांगता येत नाही, त्याने गृहीत धरलेलं ना, आपण जाणार मग राडा करून घेतला असेल.
नेहा पण एक नंबर टास्क साठी खालच्या पातळीवर उतरणारी आहे.
पण पराग सिक्रेट रुममध्ये जाऊन
पण पराग सिक्रेट रुममध्ये जाऊन काही होणार नाही.
वीणा गेली तरच मजा येईल.शिव बद्दल खर कळेल.शिव हीना सोबत कसा वागतो हे कळेल
बिग ग्रुपबद्दल वीणाला कळेल.तसच स्वत:च्या ग्रुपबद्दल कळेल.
पण एक आहे ,वीणा आत गेली तर शिव आणि हीनाला झेलाव लागेल.
पण एक आहे, वीणाला एलिमिनेट
पण एक आहे, वीणाला एलिमिनेट झाल्याचा ड्रामा करून सिक्रेट रूम मधे पाठवलं तर नेहासारख्या चाणाक्ष प्लेयर्स ना, कदाचित पराग ला पण ते लक्षात येऊ शकतं. कारण वीणा इतकी सहज एलिमिनेट होणार नाही हे सगळ्यांना माहित आहे.
अत्ता पर्यन्त सिक्रेटरुम
अत्ता पर्यन्त सिक्रेटरुम पहाता राजेश, श्रीसन्तच्या कॅटॅगरीत फक्त बिचुकले, शिवानी होते एलिजिबल सिक्रेटरुमला, अर्थात अनुप जलोटालाही टाकल होतं उगीच त्यामुळे सांगता येत नाही !
स्वतःबद्दल सर्वात जास्त
स्वतःबद्दल सर्वात जास्त गैरसमज किशोरीला आहे. डोक्यात जाते एकदम. पराग पण सायको वाटतो. सिजन 1 टीपी होता. हा सीजन सुमार आहे एकदम.
पराग ने काहीतरी राडा केला
पराग ने काहीतरी राडा केला बहुतेक.सगळं कट करून शेवट दाखवला एकदम. उद्या बिबॉ ने कोणतातरी निर्णय नेहा वर सोपवला आहे म्हणे. वीणा पण चिडलेली दिसली पराग वर. नेहा ला थोबाडीत मारली वाटतं खरंच. तिने पण पराग ला खरच ढकलून दिलं त्या खुर्ची वरून.
मला काय वाटत परागला आता
मला काय वाटत परागला आता एव्हीकट करावं . त्यानंतर तो सगळाच ग्रुप एका पाठोपाठ एक सगळ्यांना एक एक करून बाहेर काढावं . किशोरी -रुपाली-वीणा आणि शिव. . मग तो नेहाचा एकच मोठा ग्रुप उरेल. ते एकमेकांशी कसे भांडताहेत ते बघायला मजा येईल आणि सगळ्या टास्क मध्ये सुरेखा ताईंवर सतत संचालिकेची जबाबदारी द्यावी . मग कोण डोळे मोठे करत आणि काय ते सुरेखा ताईंना समजेल
सोमि पूर्ण परागच्या बाजूने
सोमि पूर्ण परागच्या बाजूने आहे.त्यामुळे काढतील अस वाटत नाही,सिक्रेट रुममध्ये पाठवतील.
पण असे टास्क देतातच कशाला?
आणि परागने पण उठायच ना,एवढ काय त्यात?जीव महत्वाचा की टास्क?
पण यात सुदा एक शंका नाही हे,त्याआधीच वाटत परागने असल काहीतरी करण्याची धमकी दिली होती.
हे तर उचलून नाही धरल ना बिबॉसने.
पण माझी सगळी मजा घालवली बिबॉने.मला वीणा बसल्यानंतर शिवची रिअँक्शन बघायची होती.
आज वीणा आणि हिनाच तुझ्या गळा माझ्या गळा चालू होत.
जीव महत्वाचा की टास्क? >>>
जीव महत्वाचा की टास्क? >>> जीव ? इतकं काय झालं आज ?
What the hell did I just see?
What the hell did I just see?
नेहा आणि हीना काय करत होत्या शिवबरोबर? अशक्य चीप बायका आहेत. वैशाली पण. नेहा तर पूर्ण सायको वाटत होती. काय तिचा तो आवाज इरिटेट करतो. केळकर तर पूर्णच off आहे. काहीतरी विचित्र आणि बायकी वाटतो.
शेवटी काय झालं कळलं नाही पण परागने स्वसंरक्षणासाठी हात उचलला असेल तर त्यात काही चूक नाही कारण ते लोक सरळ सरळ त्याला ढकलत होते , त्याने अनेकदा संचालिका बाईंकडे मदत मागितली. त्याच्या टीमने पण बिग बॉसकडे थेट मदत मागितली होती. पण नेहाला एकदा कन्फेक्शन रूममध्ये बोलवण्याव्यतिरिक्त बिग बॉसने काहीच केलं नाही.
आणि आता पराग वाईट आणि नेहा बिचारी? अजब न्याय आहे बिग बॉसचा. कुठून एपिसोड बघायची बुद्धी झाली असं झालं.
झेपत नाही तर उठायचे ! हरणे
झेपत नाही तर उठायचे ! हरणे आणि मारणे यात फरक आहे.
हरणे गेमचा भाग आहे, मारणे नाही,
तसेही ऊद्या यांच्या टीमची वेळ येणार होती.
अरे ती वीणा का माफी मागत होती
अरे ती वीणा का माफी मागत होती सगळ्यांची? परागला जबरदस्ती पाडला ना मग त्यांची चुकी असून ही कशाला माफी मागते? की भलतंच काही घडलं आणि बिग बॉसने कट केलं ते फुटेज.
परागने नेहाच्या थोबाडीत मारली
परागने नेहाच्या थोबाडीत मारली.म्हणून वीणा त्याच्या वतीने माफी मागत असेल.
झेपत नाही तर उठायचे ! हरणे
झेपत नाही तर उठायचे ! हरणे आणि मारणे यात फरक आहे. >> तो उठलाच ना . तो उठला असच दिसताना दिसलं . पण तो उठला म्हणजे स्वतःहून उठला का नेहा आणि वैशाली त्याच्या बुडाखाली हात घालून चिमटे काढत होत्या म्हणून उठला ते कळायला मार्ग नाही . मला तर वैशाली त्याच्या बुडाखाली हात घालण्याचा प्रयत्न करत होती असं वाटलं . बर बिग बॉस ने नेहाला कन्फेशन रूम मध्ये आत बोलावून कोणालाही शारीरिक इज़ा करू नये अशी वोर्निग पण दिली . का ? कारण त्या सीटखाली हात लावून त्याच्या बुडाला चिमटे काढायचा प्रयत्न करत होत्या असं मला वाटत. म्हणजे तो उठेल

त्याने सुरेखा ताईंकडे मदत पण मागितली होती. पण त्या या ग्रुप च्या बाबतीत झोपलेल्याच असतात
झेपत नाही तर उठायचे ! हरणे
झेपत नाही तर उठायचे ! हरणे आणि मारणे यात फरक आहे.
मान्य आहे पण सेल्फ डिफेन्स करण्यात काहीच चूक नाही. त्याने आधी सनदशीर का काय म्हणतात तो मार्ग वापरून मदत मागितली होती. ती त्याला मिळाली नाही.
लेटेस्ट न्य्युज तर परागला
लेटेस्ट न्य्युज तर परागला काढल्याचच सांगत आहेत , थोडक्यात इन्स्टीगेशन यशस्वी झालं !
असो, कळेल उद्या !
हे खुर्चीसम्राट टास्क बाकी डेंजर आहे, सगळ्यांमधले सैतान जागे होतात , इन शॉर्ट , टेस्ट्स युअर पेशन्स , शोज रिअल साइड ऑफ यु इन अ व्हेरी ब्रुटल वे, औकात पे आना !
परागने कानाखाली वाजवली असेलच पण इतरांनीही खूप लेव्हलला जाऊन टॉर्चर केलं म्हणे !
पराग जर खरच गेला असेल तर यावेळी अशी काय सगळी वादग्रस्तं एलिमिनेशन्स ?
पहिल्या २ आठवड्यात ज्यांना टॉप ५ मधे पाहिले होते ते शिवानी , बिचुकले, पराग तिघेही आउट ?
आज मला शिव अजूनच आवडला, काय
आज मला शिव अजूनच आवडला, काय सुनावलं आहे अ के आणि वैशालीला सॉलिड एकदम. तो आणि वीणा खरंच दु:ख शेअर करतात एकमेकांशी. दोघांना एकमेकांचा खांदा हवा असतो. ती त्याच्याशी सर्व शेअर करते, तोही. तो आज तिच्याकडे येऊनच रडला. मला जाम फील झालं पण त्याने स्वत:साठी अभी दादा आणि वैशालीताईसमोर stand घेतला हे महत्वाचे. शिव वीणा bonding सॉलिड, god bless them. त्यांची मैत्री, त्यांची केमिस्ट्री सिम्पली लविंग.
परागला खूप त्रास दिला, त्याच्या किडनीला prblm आहे तिथेही त्रास देत होते. नेहा आणि वैशालीने खूप त्रास दिला , खरंतर bb नी खेळ थांबवायला हवा होता, आत नेहाला बोलावलंही, फिजिकली त्रास देऊ नका असं सगळ्यांना सांग तरी तिने बाहेर येऊन नीट निरोप दिला नाही, म्हणाली मी सांगितलं की आम्ही नीट काळजी घेऊन करतोय असं काहीतरी. त्याला मिळून ढकललं. पण त्याने फिजिकली मारले असेल तर तेही चूक होतं. त्याने न मारता तक्रार करायला हवी होती. ज्याअर्थी नंतर वीणा नेहाला सतत sorry म्हणत होती तर परागने जास्तच त्वेषाने मारले असावं. त्यामुळे परागवर शेकणार प्रकरण. तो ही मी जाणार गृहीत धरून बसलाय आणि मग राडा करून जाऊया असं असेल मनात पण त्याने संयम ठेवला असता तर सगळं प्रकरण नेहा आणि वैशालीवर शेकलं असतं. त्याने त्याबद्दल ढकलल्यावर bb कडे तक्रार करायला हवी होती, आकांडतांडव करायला हवं होतं. पण रागाच्या भरात केलं उलटं त्याने.
संचालक म्हणून सुरेखाताई अतिशय सुमार कामगिरी.
परागच्या वेळी शिव सरंक्षक म्हणून हवा होता, वीणाला ठेवणे चूक होतं. तरी ती खूप मुकाबला करत होती पण कमीच पडणार होती.
मान्य आहे पण सेल्फ डिफेन्स
मान्य आहे पण सेल्फ डिफेन्स करण्यात काहीच चूक नाही. त्याने आधी सनदशीर का काय म्हणतात तो मार्ग वापरून मदत मागितली होती. ती त्याला मिळाली नाही. >>> खरं आहे.
उशिरा नेहाला आत सांगितलं bb ने पण तिने अतिशहाणपणाने नीट निरोप दिला नाही.
पराग एविक्ट झाला का पण नक्की?
पराग एविक्ट झाला का पण नक्की? की सिक्रेट रूम? यावेळी सगळीच एविक्शन्स अशी झाली तर हे बिबॉ चेच अपयश म्हणावे लागेल. कन्ट्रोल करणे त्यांच्या नेहमीच हातात असते.
परागला असं जावं लागलं तर मला
परागला असं जावं लागलं तर मला फार वाईट वाटेल. कारण त्याची चूक असली तरी ती का झाली याचा विचार करायला हवा होता.
रुपाली सांगत होती bb ला, शिव सांगत होता सर्वांना.
स्वतः bb राडा व्हायचीच वाट बघत असतात. किती तक्रारी झाल्यावर नेहाला आत बोलावलं, तिच्याबरोबर शिवला आणि सुरेखाताईंना पण. शिवने जास्त चांगलं handle केलं असते सर्व.
हवं तर परागला अडगळीच्या खोलीत जायची शिक्षा द्यायला हवी होती पण evict केलं असेल तर नेहा, केळकर, वैशालीची खुनशी खेळी यशस्वी झाली.
ह्यावेळेचं bb शेवटचे पाच
ह्यावेळेचं bb फायनल पाच predict करूच देत नाहीये, नाहीतर काही न करता किशोरीताई, सुरेखाताई असं कोणीतरी trophy घेऊन जाईल.
वीणानी सिक्रेटरुममधे
वीणानी सिक्रेटरुममधे जाण्यासारखं काही बॅड बिहेवियर नाही केलय, पराग बरोबर ठरेल, पाहु देत गृपच्या म्होरक्याला त्याच्गा गृप कसा वागतो विदाउट हिम , मग नंतर एकदम हुकुमशाह म्हणून रिएंट्री ! >>> हो बरोबर. पण आत्ता त्याला evict केलं असेल तर वाईट वाटतंय. त्यापेक्षा सिक्रेट रूम किंवा अडगळीच्या खोलीत टाकले तर बरं.
टास्कमध्ये पुरुष स्पर्धकांना
टास्कमध्ये पुरुष स्पर्धकांना महिला स्पर्धक चुकीचे स्पर्श करतात तेही खरं म्हणजे अयोग्य आहे, हे जर उलटे झालं तर किती आकांडतांडव होईल. शिव आणि परागने पण विरोध करायला हवा होता. \
फोटो घेण्यासाठी नेहाच्या समोर जाऊन उभा होता पराग तेव्हा नेहाने चुकीचा अर्थ लाऊन अ के ला सांगितलंचं की पण स्वतः task मध्ये कशी वागत होती शिव आणि परागशी.
नक्की कुठली बातमी खरी ते
नक्की कुठली बातमी खरी ते वीकेन्डलाच समजेल बहुदा!
त्यानी खरच मारलं असेल तर ही करेक्ट सिच्युएशन आहे परागला सिक्रेट रुममधे हलवायला !
Pages