मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिनाला उगाच डोक्यावर चढवतायेत. बाहेर बघुन आली म्हणून असेल. तिने सांगितलं असेल, एकत्र रहा.

त्यात वीणा आणि हिना दोघींचा गेम बिघडवायची क्वालिटी त्याच्यात आहे, जसे पुष्किने सईचा बिघडवला ! >>> इथे channel वीणाचा गेम बिघडवू देणार नाही, हा फरक आहे सई आणि वीणात. ती अशी उत्तम खेळत राहिली आणि जरा बडबड कमी केली तर तिचे channel कृपेने जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत.

आस्ताद स्वतःच्या गुणांमुळे गेला, तरी पाचात ठेवलं त्याला. नीट खेळला असता तर दुसरा नं त्याला दिला असता, पुष्कीला नसता दिला.

टास्क नसताना सुध्दा ,बिचुअले नसून सुध्दा एरवीही या आठवड्यात चर्चेत कोण राहिल तर वीणा,शिव आणि वीणा.
ममांनी उगाच नव्हत वीणाला पहिल्याच आठवड्यात स्टार परफॉर्मर करून सांगितल होत की तुला गेम कळला आहे.
सतत या तिघांचच नाव चर्चेत आहे.सोमिवर हे तिघ,विक एंडच्या डावात हे तिघ,दोन्ही ग्रुपमध्ये यांची चर्चा,त्या हीनावरचा फोकस वीणाने कमी करून स्वत्:च्या ग्रुप परागशी भांडण करून का होईना कसा मस्त आणला,.
खरा गेम तर हे तिघच खेळत आहेत.आणि सगळ्यांना अक्षरश:खेळवत आहेत.
आता तर व्होटिंग लाईन्स बंद आहेत कळल्यावर निदान स्वत:ला अतिशहाणी समजणार्या नेहाला हे कळायला हव,आणि त्या बिनडोक वैशाली आणि अकेला कळायला हव की हे तिघ बिबॉसलाच हवे आहेत,यांच्याशी जुळवूनच घ्याव लागेल.
वैशालीला तर कळणार पण नाही की तिचा पत्ता कसा कट होईल ते.
मस्त गेम चालू आहे.
खरी मजा आता बिचुकले आल्यावर येणार आहे.

मजा येतेय पण नेहा, अ के, वैशाली, माधव कसले खुश आहेत पूर्ण grp nominated म्हणून. सगळे गृहीत धरून बसलेत की आता पराग बाहेर जाणार Lol पराग पण मी जाणार करत बसलाय.

नंतर धमाल येणार आहे.

पुढचा नम्बर सुरेखा ताईचा लागणार आहे घराबाहेर जायला. कहीच करत नाही आहे त्या आणी त्या नंतर माधव.

आस्ताद स्वतःच्या गुणांमुळे गेला, तरी पाचात ठेवलं त्याला. नीट खेळला असता तर दुसरा नं त्याला दिला असता, पुष्कीला नसता दिला. :: हो बरोबर आहे .
आताच्या खेळावरून पराग शीव वीणा हे टॉप 3असनार आहे असे वाटत आहे .

आता तर व्होटिंग लाईन्स बंद आहेत कळल्यावर निदान स्वत:ला अतिशहाणी समजणार्या नेहाला हे कळायला हव, >>> तीचं तर काय होल्ड घेऊन ह्याव नी त्याव चाललंय. जबरी खुन्नस. हीच पराग आपण दोघे एकत्र येऊया म्हणत होती. टास्क चांगला करते मात्र पण otherwise प्रचंड आगाऊपणा करते.

पुढचा नम्बर सुरेखा ताईचा लागणार आहे घराबाहेर जायला. >>> बरोबर, त्या असत्या nominated तर voting lines बंद नसत्या ठेवल्या.

लास्ट टाईम खुर्ची सम्राट कार्यात task कमी आणी आरडा ओरडा जास्त झाला होता कचरा फेकण्यावरुन . कुणी जास्त वेळ बसले च न्हवते खुर्ची वर सगळ्यांनी मिळुन जुई आणी स्मिता ला उठवले होते. आणी दुसरी टीम बसली होती तेंव्हा ही काही प्रयन्त केले नाहित उठवण्याचे . जुई चक्कर येउन पडण्याचे नाटक केले होते . पण सई शेवट पर्यंत बसली.

पण यावेळी फुल्ल्ल सगळे काय काय वापरुन खेळले जाणार आहे .
किशोरी ताईना तर काय काय फासले आहे. दोन्ही टीम जबरदस्त खेळणार वाटत

कदाचित अजुन एक वाइलडकार्ड एंट्री किंवा बिचुकलेची परत एंट्री /एक्स्ट्रॉ ड्रामा हेही कारण असेलच नॉमिनेशन कॅन्सल करायला.
वीणा -शिव- पराग -नेहा हे नक्की असणारेत टॉप ५ मधे, बाकी सगळे प्याद्या सारखे खेळवणार बिबॉ, शो स्पाइसप करायला !
आय जस्ट होप किशोरी मिनिमम गॅरेंटी घेऊन आली नसावी, ती सर्वात बिनडोक वाटतेय सध्या, सुरेखाताई एंटरटेन तरी करतात , किशोरीला स्वतःच काही मत नाही, डंब आहे !

किशोरीचा मुलगा एका interveiw मध्ये सांगत होताकी तिने 6सिनेमे सोडले. बिग्ग बॉस येण्यासाठी

वीणा -शिव- पराग -नेहा हे नक्की असणारेत टॉप ५ मधे, बाकी सगळे प्याद्या सारखे खेळवणार बिबॉ, शो स्पाइसप करायला ! >>> असंच वाटतंय.

आय जस्ट होप किशोरी मिनिमम गॅरेंटी घेऊन आली नसावी, ती सर्वात बिनडोक वाटतेय सध्या, सुरेखाताई एंटरटेन तरी करतात , किशोरीला स्वतःच काही मत नाही, डंब आहे ! >>> या दोघी लागोपाठ जातील.

काल सर्वात कहर सीन म्हणजे माडे ताई आणि केळकर दादांना वाटलं की आम्हीच शिवचे तारणहार आणि तिकडे पराग ला वाटलं मीच विणाचा हितचिंतक, तिला काही समजत नाही Lol .

अरे बॉस दोघेही आपापला गेम मस्त खेळतायेत, उत्तम मैत्री ठेऊन.

एक फक्त की वीणाकडून काही चुका होतायेत, शिवसाठी कॅप्टनपदाचा त्याग नको होता करायला आणि अ केला काल जे सांगितलं ते नको होतं सांगायला.

काल सगळ्यात मजा कुठे होती..वीणा,शिव आणि अके एकत्र बसले होते आणि वीणा परागबद्दल अकेला सांगत होती,सुरुवातीला मलाही वाटल की ही कसली हिची लॉयल्टी,पण आज रिपिट बघताना,केळकरचिच मामा बनवला,तो काहीतरी बरळला,मग हिने प्रॉमिस घेतल की आपल्यातच ठेव
म्हणजेच इन शॉर्ट,तुझ्या ग्रुपमध्ये जाउन पचक.नेला आपला ग्र्उप तिथपर्यंत शेवटचा धक्का म्हणजे अके गेल्या वर शिवला शांंतपणे सांगितल की,तू जा आता.म्हणजे थोडक्यात ,माझ काम झाल.
तेव्हा कळल,की वीणा नाही ,केळकर बावळट आहे.मला आतापर्यंत तो स्मार्ट वाटत होता.
वैशालीने मात्र आता तो बेड आणि गाणी बंद करावीत.
आतापर्यंत अके आणि वैशाली हे दोघच शिवला हीना आणि वीणा वरून चिडवत होते
पण काल तो अख्खा ग्रुप फक्त आणि फक्त वीणा आणि शिवचच नाव घेत होता,ती बिचारी हीना कुठल्याकुठे राहिली.
टेबलावरच्या भांडणात सरळसरळ हीनाच नाव घेतल होत,हीनाने डोक वापरून ,शांत राहून आपली बाजू मांडायला हवी होती,पराग मुद्दम मध्ये पडला आणि वीणा ने काय केल,नेहाला मध्ये आणल,त्यांचा अख्खा ग्रुप मध्ये आणला.स्वत:गप्प बसली होती.
प्रत्येक भांडणाच्या वेळी शिव कसा काय तिकडे असतो?
वैशाली ,नेहा,अके,हीना स्वत:ला खूप स्मार्ट समजत आहेत,पण आता या विक एंडला त्यांना कळेल की नक्की बिबॉसला काय हव आहे.

अरे वा UP ही वेगळीच बाजू दाखवलीत. लक्षात नव्हतं आलं. ह्या angle ने नव्हतं बघितलं मी.

एनीवे काल शिव वीणा छा गये. परागला पण लक्षात आलं म्हणून तो होल्ड घेत होता, जिथे मिळेल तिथे.

शिव बद्दल डीजेला अनुमोदन. बेस्ट पोझिशन आहे सध्या त्याची. वीणा सुद्धा आवडतेय मला. पराग अनॉयिंग आणि फ्लॉप.
ती माठ किशोरी सतत 'लोकांना आपला ग्रुप खूप आवडतोय' असे म्हणतेय. सांगा कुणी हिला.
काल नेहाने ते काय ट्रॅशी कपडे घातले होते Uhoh नी हाय बूट्स आणि शॉर्ट्स. तिच्या फिजिक ला आणि एकूण पर्सनॅलिटीला अज्जिबात सूट होत नव्हते. एक तर हे आणि मग एकदम ७०ज मधल्या मराठी सिनेमा सारख्या साड्या!! टेरिबल ड्रेसिम्ग सेन्स.
खुर्ची टास्क बहुधा वादात सापडतोच सापडतो. बघू आता आज.

I guess big fight of Heena-Shiv coming up tonight's episode, since Heena was planning to put weights near Parag's kidney surgery area .

हिना काल चिपपणे खेळली टास्कमध्ये. तिच बघून नेहा सुद्दा चिपपणा करु लागली. ति शिवला गळयाला पाठीमागून किस देत होती. बिच्चारा शिव! अतिप्रसन्ग होत होता त्याच्यावर. आणि दोन्ही ग्रुप्सना बळीचा बकरा म्हणून शिवच सापडतो का? काल टास्कमध्ये पहिल्यान्दा त्यालाच बसवल! Sad

शिवानी हवी होती कालच्या टास्कमध्ये.

हिनाला शिवच्या मान्डीवर बसलेला बघून विणा जेलस झाली.

कालचे स्टार परफॉर्मर शिव आणि विणा. Happy

रुपाली सेफ खेळतेय तिच्या आणि परागच्या बॉण्डिन्गविषयी. पण पराग ' आय लाईक यू अ‍ॅझ अ सोलमेट. मी तुला प्रपोज करणार आहे' बोलून मोकळा.

आज किशोरीची स्पा ट्रिटमेण्ट होणार आहे टास्कमध्ये. Biggrin

या लोकांनी वीणाला चेअर वर बसवून शिव ला प्रोटेक्टर करायचे ना Happy वळू बॉडी वापरून तिला कवर च केले तर मग लोक टॉर्चर करणार कसे Happy
काल रुपाली काहीच करत नव्हती शिव ची प्रोटेक्टर म्हणून. एकच प्रोटेक्टर पुन्हा पुन्हा वापरता येत असेल तर मग शिव ला फुल टाइम ठेवायचा Happy

रुपाली सेफ खेळतेय तिच्या आणि परागच्या बॉण्डिन्गविषयी. पण पराग ' आय लाईक यू अ‍ॅझ अ सोलमेट. मी तुला प्रपोज करणार आहे' बोलून मोकळा.>>+१ त्याआधी त्यांचे विणा-शिवला नावे ठेवत आपल्यातले बाँडींग किती नॅचरल-मॅच्युअर्ड आहे त्यावर बोलणे चालू होते.

त्याआधी त्यांचे विणा-शिवला नावे ठेवत आपल्यातले बाँडींग किती नॅचरल-मॅच्युअर्ड आहे त्यावर बोलणे चालू होते. >>>>>> नैतर काय!

नॉमिनेटेड लोकांत पराग सगळ्यात वीक (अ‍ॅटलिस्ट त्याची तशी समजुत झालेली) असल्याने त्याची तंतरली आहे. या आठवड्यात जेंव्हा कोणिहि बाहेर जाणार नाहि हि बातमी ब्रेक झाल्यावर पराग, आता नेहा ज्या भुमिकेत आहे त्या भुमिकेत शिरेल. परागचा, रुपालीला दाणे टाकण्याचा प्रसंग अत्यंत मजेशीर. रुपालीची त्यावरची रिअ‍ॅक्शन तर हिलॅरियस. सिझन संपेपर्यंत त्याच्या सोलमेट सर्चचं रुपांतर प्लेटॉनिक लव मधे होइल... Lol

या आठवड्यात सगळ्यात मस्त खेळणारा खेळाडु आहे, बिबॉ. वोटिंग लाइन्स बंद ठेउन, एका प्रकारे त्यांनी सगळ्या मेंबर्सना जबरदस्त चावी दिलेली आहे. एक वीणा सोडुन सगळे त्याला बळी पडलेले दिसतायत...
.

वीणा किंवा परागपैकी एकाला सिक्रेट रुममध्ये पाठवणार आहेत.
माझ्यामते वीणाला पाठवल पाहिजे.म्हणजे तिच्यासोबतच आपल्यालाही पडलेल्या प्रश्नाच उत्तर मिळेल की शिव खरा आहे की खोटा.जर खोटा निघाला तर परागच मत खर ठरेल.
परागला आत पाठवून फार काही फरक पडणार नाही.पण जर शिव खरच खोटा ठरला तर वीणा बाहेर आल्यावर त्याच काही खर नाही.

थोडक्यात वीणाच सिक्रेटरुममधल वास्तव्य म्हणजे खरतर शिवचीच परीक्षा आहे.अर्थात यातही चँनेल काहीतरी गेम खेळेलच.
पण शिव खरा निघाला ,तर केवीआरपी ग्रुपच भविष्य नक्कीच बदलेल.
मला वीणाच आत जायला हवी आहे.
काय वाटत,शिव वीणाच्या बाबतीत खरा असेल की खोटा.?

Btw सध्या बेस्ट गेम शिव खेळतोय, दोन्ही गृप्स्मधे / घराचा /टॉक ऑफ द टाउन तोच आहे , ३ आठवड्यांपैकी २ दा कॅप्टन झालाय, हिरो मटेरियल सुध्दा तोच आहे !
परागचा गेम सुप्परफ्लॉप शिवपुढे, वैशाली-केळ्या ज्यांना वाटतय आपण त्याचं प्यादं बनवु शकतो ते साफ चूकीचय, उलट शिव एकटाच जातोय पुढे हिरो बनून >>>>>> अग्रीड

वीणा आणि शिव चा जे काही चाललं आहे ते गोड आहे . भले ते स्क्रिप्टेड असेल . त्यांना तस करायला बिगबॉस ने भाग पडलं असेल तरी खूप गोड वाटतय . शिव खूप इनोसंट आहे. सतत हार्ट शेप च वीणाला काहीतरी खायला देतो . ती रुसून रडायला गेली कि तिला मनवायला जातो . मस्त वाटत Happy

शिव तर आवडतोच पण आज त्या फालतू ग्रूप मधून थोडा वेळ बाजूला झालेली वीणाही बरी वाटली आणि चक्क आवडलीही. पण बहुतेक बिबॉलाच हे ग्रूपीजम बनून राहण्यात रस असावा. KVRPS ग्रूप परत एकदा टास्कसाठी एकत्र आणला त्यांनी. Uhoh आपला ग्रूप बाहेर आवडतोय लोकांना या त्यांच्या गोड गैरसमजूतीला बळच मिळतं अशाने.
हीनाचा कालचा आचरटपणा मात्र कहर होता. स्त्री असण्याचा गैरफायदा घेणं चालू होतं अगदी.

Pages