Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सु भु जु यांच्या मुलाखतीनंतर
सु भु जु यांच्या मुलाखतीनंतर ते वाईट नव्हते पण त्यांना तसं दाखवलं म्हणनारे(पंटर) आधी सपोर्ट करत होते.
सु भु जु यांच्या मुलाखतीनंतर
कालच्या टास्कवरुन कळलं की कितीही ठरवलं तरी 'शाळा' पुन्हा नाही जगता येत,ते spontaneous असावं लागतं.
दीपांजली, डेलीया दोन्ही
दीपांजली, डेलीया दोन्ही पोस्ट्स ना अनुमोदन +1
इथे बहुतेक रे रा गृप
इथे बहुतेक रे रा गृप सपोर्टर मेघाला सपोर्ट करणार्यांवर वैयक्तिक हल्ले करण्यातच आनंद मानतात असे अत्तपर्यंत दिसून आले आहे. गेम संपत आला तरी अजुनही त्यांची ही खोड मोडलेली नाहीये , काय करणार.
डिजे, परफेक्ट! पण हे पर्सनल
डिजे, परफेक्ट! पण हे पर्सनल होणं पहिल्यापासून चाललंय. मेघा करता वोट अपील केलं तर भीक मागतायत, रिक्शा फिरवतायत, पैसे घेऊन पीआर करतायत, भक्त आहेत वगैरे काहीही अत्यंत बालिश बडबड सुरू आहे. कारण एकच - गेम काय आहे हे कळलेलं नाही.
मेघाला काही आम्ही दत्तक घेतलं नाहीये की ती चुकली तरी चुक बोलायचंच नाही. मेघा चूक असं म्हटलं की लगेच ' जितं मया' च्या पोस्टी येतात हे बघून हसू येतं. अर्थात मेघा फॅन्स अजिबात असल्या उसकवण्याला भीक घालत नाहीयेत हे बघितलं मी. कारण गरजच नाहीये. जलनेवाले जलते रहे, अपने को क्या!
कधीतरी जाऊन सोशल मिडीया चेक करा, माबो नाही ट्विटर्/युट्युब्/फेसबुक सगळिकडे अतिप्रचंड सपोर्ट /फॅनफॉलॉइंग आहे मेघाला. >> झापडं काढली तरच कळेल ते.
मी मेघाची नातेवाईक असून तिची
मी मेघाची नातेवाईक असून तिची जाहिरात मायबोलीवर करतेय अशीही कोणीतरी अॅडमीनकडे तक्रार केली होती म्हणे. कळल्यावर वाईट्ट हसले मी.
बहुतेक रे रा गृप सपोर्टर
बहुतेक रे रा गृप सपोर्टर मेघाला सपोर्ट करणार्यांवर वैयक्तिक हल्ले करण्यातच आनंद मानतात असे अत्तपर्यंत दिसून आले आहे. >>> कारण रेरा गृपमेंबर्स बद्दल बोलायला काही कंटेंटच नाहीये डेलिया. समजा करो.
मी मेघाची नातेवाईक असून तिची
मी मेघाची नातेवाईक असून तिची जाहिरात मायबोलीवर करतेय अशीही कोणीतरी अॅडमीनकडे तक्रार केली होती म्हणे. कळल्यावर वाईट्ट हसले मी.

>>>>>> अगागा
कारण रेरा गृपमेंबर्स बद्दल
कारण रेरा गृपमेंबर्स बद्दल बोलायला काही कंटेंटच नाहीये डेलिया. समजा करो. >> +१००
अगदी बरोबर . आणि त्यांना तुमच्याकडे 'मुद्दे ' नाहीत असे म्हणले की ते लगेचच 'गुद्या'वर उतरतात.
आजच्या शाळेत मला शराचं ' मी
आजच्या शाळेत मला शराचं ' मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही'. आणि अस्तादचं ' सर प्रायव्हेट ट्युशन घेतायत' ही उत्स्फुर्त वाक्य खूप आवडली. अस्तादनं एकूणातच गंमत आणली. त्यानं तासही छान घेतला. असा अस्ताद असेल तर मी दक्षिणाला टशन द्यायला तयार आहे.
सई पुष्करच्या मिठ्या आणि गोडगोड बोलणं बघून आता डायबिटीस होणार.
मेघा कसली गोड दिसत होती शाळेच्या ड्रेसमध्ये. मेघाचं बाबाचं गाणं ही फार जीव लावून गेलं आणि ती गातेही फार सुरेख.
योग,
योग,
बर्याच पोस्ट्स इग्नोअर केल्या , मेघा आवडणे न आवडणे तुमचा चॉइस, पण तिला आयुष्यभराची किंमत मोजावी लागेल/ she’ll be alone इ. हस्यास्पद आहे, कधीतरी जाऊन सोशल मिडीया चेक करा, माबो नाही ट्विटर्/युट्युब्/फेसबुक सगळिकडे अतिप्रचंड सपोर्ट /फॅनफॉलॉइंग आहे मेघाला. .......................
नवीन Submitted by दीपांजली on 17 July, 2018
>>>>>
दीपांजली, अगदी योग्य प्रतीसाद... +११११
झापडं काढली तरच कळेल ते.
झापडं काढली तरच कळेल ते.

Submitted by मामी on 17 July, 2018
>>>>
अनुमोदन मामी...
+११११
आजच्या शाळेत मला शराचं ' मी
आजच्या शाळेत मला शराचं ' मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही'. आणि अस्तादचं ' सर प्रायव्हेट ट्युशन घेतायत' ही उत्स्फुर्त वाक्य खूप आवडली. अस्तादनं एकूणातच गंमत आणली. त्यानं तासही छान घेतला.>>> +१११ जसा दाजी गेल्याचा चांगला परीणाम ताईवर झाला होता तसाच ताई गेल्याचा चांगला परीणाम आस्त्याच्या वर्तणूकीत झाल्याचे (सध्यातरी) दिसत आहे. गेल्या २ दिवसांत त्याने बर्यापैकी मोकळेपणाने व एन्टरटेनिंग टास्क केलाय.
मी मेघाची नातेवाईक असून तिची
मी मेघाची नातेवाईक असून तिची जाहिरात मायबोलीवर करतेय अशीही कोणीतरी अॅडमीनकडे तक्रार केली होती म्हणे. ....
Submitted by मामी on 17 July, 2018
>>>>>>>>>>>>>>>>.
आर यु सिरीयस...

चार एके चार चार दुणे आठ
चार एके चार चार दुणे आठ
पुष्कर जोग माठ
अरे हा काय इतका का राग काढतोय मेघावर तिचा क्लास चालू असताना पाठी का फेउन देतो हा , विद्येचा अपमान करू नये हे शिकला नाही वाटतं .Shame on U पुष्कर खरचं नंदकिशोर म्हणाला ते बरोबर होतं तू माठ आहेस
पण या टास्क वर नेमके काय आणि
पण या टास्क वर नेमके काय आणि कसे ठरणार आहे हा प्रश्न तसाच आहे. या टास्क चा उद्देश काय आहे?
असंच टाईमपास म्हणून घेतला
असंच टाईमपास म्हणून घेतला वाटतं हा टास्क. अजूनही मजा मजा करून खूप धमाल करता आली असती या टास्कमध्ये.
एक बघितलं का? मेघाच्या तासाला कोणीही अजिबातच बसलं नाही, तासाच्या आधीच सईनं फळ्यावर 'मेघा टीचर इज मॅड, वी हेट हर' असं लिहून खडू, डस्टर आणि छडी लपवून ठेवली. बाकी कोणाच्याही तासाला हे असं कोणी केलं नाही. वर मेघा स्पोर्टिंगली घेत नाही असा जप सुरू होता सगळ्यांचा. किती टारगेट करणार तिला बिचारीला? सगळे किती जळतात ते कळतं यावरूनच.
पण म्हणतात ना, जेव्हा तुम्हाला चिक्कार हेटर्स असतात, तेव्हा तुम्ही प्रगतिच्या मार्गावर जात आहात हे गृहित धरा. शो मध्ये काय किंवा इथेही काय मेघाच बेस्ट प्लेअर आहे हे यावरूनही सिद्ध होत आहे.
सई गाळात चालली आहे, पब्लिक
सई गाळात चालली आहे, पब्लिक वोटींन्ग असते तर १००% तिलाच लोकांनी बाहेर काढले असते. मेघाविरूध्द बोलताना / वागताना तर ती जुईपेक्षा सुद्धा जास्त खूनशी वाटते आहे.
बरं ते हेटर्स वगैरे ठीक आहे
बरं ते हेटर्स वगैरे ठीक आहे पण "अतिप्रचंड" हा शब्द अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण होऊ शकतो..सोमि फोबिया..
एकंदरीत बिबॉचा पॅटर्न बघता,
एकंदरीत बिबॉचा पॅटर्न बघता, जितका जास्त छळ मेघाचा होईल, तितका जास्त चान्स तिचा जिंकण्याचा असेल. मागे एका सिझन मध्ये गौतम गुलाटी ला पण असंच केलं होतं.
>>राजधानी येऊन गेली की मग
>>राजधानी येऊन गेली की मग सगळ्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर सोडतात, तसे आहे ते... Lol
आणि गम्मत म्हणजे ती so called राजधानी पण 'मेघा'चाच बोर्ड अडकवून येते.... आणि 'मेघा मेघा' करतच जाते!
>>या टास्क चा उद्देश काय आहे?
>>चांगला परीणाम आस्त्याच्या वर्तणूकीत झाल्याचे (सध्यातरी) दिसत आहे.
कसले काय? त्या न्यायालयाच्या सीनमध्ये परत खडूसपणाच करताना दिसलाय की तो प्रोमोमध्ये!
आणि गम्मत म्हणजे ती so called
आणि गम्मत म्हणजे ती so called राजधानी पण 'मेघा'चाच बोर्ड अडकवून येते.... आणि 'मेघा मेघा' करतच जाते!>> हो ना! आणि ही माझी शेवटची ट्रिप परत कधी कधी येणार नाही म्हणत परत परत येते .
आणि गम्मत म्हणजे ती so called
आणि गम्मत म्हणजे ती so called राजधानी पण 'मेघा'चाच बोर्ड अडकवून येते.... आणि 'मेघा मेघा' करतच जाते!
स्वरूप, सॉल्लिड !
>>>>
एक बघितलं का? मेघाच्या तासाला
एक बघितलं का? मेघाच्या तासाला कोणीही अजिबातच बसलं नाही, तासाच्या आधीच सईनं फळ्यावर 'मेघा टीचर इज मॅड, वी हेट हर' असं लिहून खडू, डस्टर आणि छडी लपवून ठेवली. बाकी कोणाच्याही तासाला हे असं कोणी केलं नाही. वर मेघा स्पोर्टिंगली घेत नाही असा जप सुरू होता सगळ्यांचा. किती टारगेट करणार तिला बिचारीला? सगळे किती जळतात ते कळतं यावरूनच.+11111
हो अगदीच खटकले सगळ्यांचे वागणे. बाकीच्या तासांना मजा चालू होती मात्र मेघाच्या वेळेस मुद्दाम त्रास देणे सुरु होते फक्त स्मिता छान वाटली तिथे. तिचं सारखं सारखं एकाच झाडावर सुरू होतं
दिपांजली, दोन्ही पोस्टला अनुमोदन.
कालचा आणि आजचा भाग कंटाळवाणा
कालचा आणि आजचा भाग कंटाळवाणा वाटला. आस्तादने थोडेफार मनोरंजन केले. बाकी सै पु मैत्री बघणे शिक्षा आहे. एक स्मिता गोड आहे. तीलाच देणार मत.
परवा मेघावर सगळ्यांनी मिळून
परवा मेघावर सगळ्यांनी मिळून हल्लाबोल केलं , गँग बुलिंग झालं त्यानंतर फेसबुक वर कोणीतरी लिहिलं होतं कि ‘शान्तता कोर्ट चालु आहे’ मधली बेणारे बाई आठवली , गरीब बिचार्या चिमणीला सगळे टपले छळण्याला

आता तर म्हणे उरलेले २ दिवस कोर्ट सेटप टास्क होणार आहे , आस्ताद वकिल आणि पुष्कर जज
त्यानंतर खरोखरची प्रेस कॉन्फरन्सही आहे म्हणे.
थोडक्यात घरातून बाहेर पडे पर्यंत मेघासाठी रोलर कोस्टर राइड असणार आहे.
आपला तर सपोर्ट मेघाला, तिच्या
आपला तर सपोर्ट मेघाला, तिच्या मधील जीद्द आणि उर्मीला.... !!!
जेव्हा ते लास्ट विक मध्ये सगाळे तिच्या वर भांडण करण्यास सरसावले, काय फाईट दिली तिने.. खरच मानल तिला..
एखादी असती तर रडत बसली असती.. सिन्गल हॅन्डेडली तिने सामना केला सगळ्यांचा. तो पुष्कर तर थरथरायला लागल होता..
आपला तर सपोर्ट मेघाला, तिच्या
आपला तर सपोर्ट मेघाला, तिच्या मधील जीद्द आणि उर्मीला.... !!!
जेव्हा ते लास्ट विक मध्ये सगाळे तिच्या वर भांडण करण्यास सरसावले, काय फाईट दिली तिने.. खरच मानल तिला..
एखादी असती तर रडत बसली असती.. सिन्गल हॅन्डेडली तिने सामना केला सगळ्यांचा. तो पुष्कर तर थरथरायला लागल होता
<<
+१
पुष्कर उगीचच ‘आयॅम एंटरटेन्ड’ असं सईला समजावत होता पण अगदी कापत होता.
मेघाचा तो आउटबर्स्ट त्या सिच्युएशन मधे पूर्ण जस्टीफाइड होता .
शाळेच्या टास्क मधे सगळेच
शाळेच्या टास्क मधे सगळेच सुटले होते. मजा करत होते. पण मेघाबाईंचा टास्क सुरु झाला तेव्हा स-प—आ खुन्नस/बहिष्कार मोड मधे गेले. ते पाडाला पिकलाय आंबा वगैरे भारी होतं, तरी या तिघांचा ॲटिट्यूडच बदलला होता. पाटी काय फेकता तुम्ही!!! ते ही एकदा नाही दोनदा.. सई आता काही लिहिण्यापलिकडे गेलीये !
स्मिता एकदम सुपरक्यूट विद्यार्थीनी होती. ते टेबल खाली लपणं तिच्या दृष्टीने बाईंना त्रास देणेच होतं. मेघाचा टास्क संपल्यावर आस्ताद तिला रागवला की का मेघाचं ऐकत होतीस तर म्हणे you shouldn’t disrespect your teacher ! जियो स्मिता !
शाळा टास्कमुळे साध्य काय झालं समजलं नाही, फक्त दोन दिवस वेळ काढला झालं !
Pages