Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्मिता स्टँड घेत नाही हा आरोप
स्मिता स्टँड घेत नाही हा आरोप देखिल खराच आहे. >> +१००
स्मिता पेक्षा मेघा जिंकण्यास कधीही सरस आहे कारण स्मिताने कोणताही स्टॅन्ड कधीच ठामपणे शेवटपर्यंत घेतला नाही. स्मिता स्वभावाने गरीब आहे आणि 'कोणीही या आणि टपली मारून जा' या कॅटेगरीतली वाटते. सगळेच तिला दाबतात ,बोलतात. अगदी तिच्याच टीममधला आस्ताद तर सतत तिचा पाणउतारा करायचा. तरीही या मुलीनी काहीही स्पष्ट असा प्रतिकार त्याला केला नाही.
विशेषकरून सुशांत प्रकरणात तिनी खुपच बोटचेपेपणा केला. जो अजीबातच आवडला नाही.
वूट वरच्या शॉट मधे सुशांत म्हणला सुद्धा होता , की स्मिता होती म्हणुन मी असा टॉवेल ओढला , त्या जागी रुतुजा वगेरे असती तर मी असा नसतोच वागलो. स्मिता काही बोलणार नाही हे त्याने गृहीतच धरले होते.
त्यावेळीच रेशम स्मिता मागे सुशांत ची बाजू घेऊन हसत होती. जुई किन्वा रेशम एक स्त्री म्हणुनही स्मिताचे म्हणणे ऐकून घ्यायला गेलेल्ल्या दिसल्या नाहीत. तरी स्मिता नंतर रेशमताई करून रेशम च्या गळ्यात पडत होती. आणि सुशांतशी सुद्धा पॅच अप करून त्याला मित्र म्हणात होती.
ही मुलगी स्वतःवर होणार्या अन्यायाविरूध काही करू शकत नसेल तर इतरांना काय सपोर्ट कराणार ?
स्वभावानी ती कीतीही चांगली असली तरी लोक तुमच्याशी वाईट वागत असले , अन्याय करत असले तर त्यांना फाईट देण्याईतपत आत्मविश्वास आणि खंबीरपणा असणेही गरजेचे आहे. नुसतेच दबणारे लोक नाही आवडत लोकांना.
लोकांनी फक्त मेघालाच निरखून
लोकांनी फक्त मेघालाच निरखून बघितलं आहे या शोमधे असं दिसतंय. ती आवडणारे लोक तिच्याबद्दल बोलतातच पण न आवडणारे पण तिच्याबद्दलच जास्त बोलतात.
>>स्टॅटर्जी>> स्टॅटर्जी नव्हे
>>स्टॅटर्जी>> स्टॅटर्जी नव्हे स्ट्रॅटजी.
U need to Rewind the Tape..! It is स्टॅटर्जी..
मी बिग बॉस बघत नाही, फक्त
मी बिग बॉस बघत नाही, फक्त वाचते इथे.
अहो, बिबॉमधले सगळे बॅनर्जी,
अहो, बिबॉमधले सगळे बॅनर्जी, चॅटर्जी स्टॅटर्जीच तर म्हणायचे.
ही मुलगी स्वतःवर होणार्या
...................ही मुलगी स्वतःवर होणार्या अन्यायाविरूध काही करू शकत नसेल तर इतरांना काय सपोर्ट कराणार ?
स्वभावानी ती कीतीही चांगली असली तरी लोक तुमच्याशी वाईट वागत असले , अन्याय करत असले तर त्यांना फाईट देण्याईतपत आत्मविश्वास आणि खंबीरपणा असणेही गरजेचे आहे. नुसतेच दबणारे लोक नाही आवडत लोकांना.
Submitted by डेलिया on 18 July, 2018
>>>>>>>>>>>>>>>>>>>.
+१११११११
म्हणुनच तर जेव्हा स्मिता का मेघा हि निवड येइल तेव्हा आपल मत मेघालाच असेल..
लोकांनी फक्त मेघालाच निरखून
लोकांनी फक्त मेघालाच निरखून बघितलं आहे या शोमधे असं दिसतंय. ती आवडणारे लोक तिच्याबद्दल बोलतातच पण न आवडणारे पण तिच्याबद्दलच जास्त बोलतात.
Submitted by मी चिन्मयी
>>>>>>>>>>>>>>>>>>.
हा हा...अगदी योग्य चिन्मयी...!!!
आता दाखवले सई एलिमिनेट झाली..
आता दाखवले सई एलिमिनेट झाली... याहू ऊऊऊऊ...
पण जल्ला ते फायनल असावं ...
पण जल्ला ते फायनल असावं ... पुन्हा नको ती आत यायला
>>मी मेघाची नातेवाईक असून
>>मी मेघाची नातेवाईक असून तिची जाहिरात मायबोलीवर करतेय अशीही कोणीतरी अॅडमीनकडे तक्रार केली होती म्हणे. कळल्यावर वाईट्ट हसले मी
हे भारी आहे..! त्या 'कुणितरी' सदस्याचे नाव देखिल टाका ईथे. कोण आय्डी आहे हा 'बडे दिलवाला' ? Happy आणि हे तुम्हाला कसे कळले तेही लिहा..? >>>>> बताना तो पडेगा ही.....ACP प्रद्युमन से कोई बच नहीं सकता..
Kuthe dakhawale??
Kuthe dakhawale??
आता दाखवले सई एलिमिनेट झाली..
आता दाखवले सई एलिमिनेट झाली...>>>>> काही फेक ड्रामा नसावा म्हंजे झालं.
>>'कोणीही या आणि टपली मारून
>>'कोणीही या आणि टपली मारून जा' या कॅटेगरीतली वाटते..
argument doesn't add up! ईतक्या कमकुवत व्यक्तीला प्रेक्ष्कांनी कसे काय वाचवले बा, दर वेळी?
अशी व्यक्ती ९० + दिवस बि बॉ मध्ये टिकते हे मोठेच आश्चर्य!
'काहिही कारणे द्या' पण जरा सयुक्तीक असू देत ना..
>>बताना तो पडेगा ही.....ACP प्रद्युमन से कोई बच नहीं सकता.. Wink
+१००
आज रात्री साडेनऊ वाजता...
आज रात्री साडेनऊ वाजता... कलर्स मराठी वर...
प्रोमोमध्ये.... सगळे रडत पण होते... होप खर असाव एलिमिनेशन
रच्याकने: मेघा चा घाऊक (?)
रच्याकने: मेघा चा घाऊक (?) द्वेष करून मला काही मिळणार नाहीये.. द्वेष 'प्रवृत्तीचा' आहे असलाच तर. आणि जिंकण्यासाठी मेघा (कं) ने काहीही केले तरी ती स्टॅटर्जी, ईतरांनी केले तर मात्र 'अॅलर्जी' या या दुटप्पी पणा बद्दल आक्षेप आहे. ममा देखिल हे बोलले होते तिला काही आठवड्यांपूर्वी.>>
हे परफेक्ट आहे..पण पालथ्या घड्यावर पाणी राहणार तरीपण..
Submitted by डेलिया on 18
Submitted by डेलिया on 18 July, 2018 - 20:04 >>प्रत्येक वाक्याला +११११
मला स्मिता आवडते, पण मेघा जास्त आवडते. जे नाही आवडले त्याबद्दल नेहमीच स्टॅन्ड घेतलाय तिने. त्यामुळे तीच जिंकावी.
अशी व्यक्ती ९० + दिवस बि बॉ
अशी व्यक्ती ९० + दिवस बि बॉ मध्ये टिकते हे मोठेच आश्चर्य! >> अशी आहे म्हणुनच वाचली आहे. गरीब बिचारी , चांगली मुलगी म्हणुन इतर आगाऊ , मुजोर धटींगणाविरूद्ध जाऊन लोकांनी तिला मते दिली ना !!
तुमचा बिग बॉस अभ्यास खूपच कमी पडतोय असे वाटतेय
प्रोमोमध्ये... होप खर असाव
प्रोमोमध्ये... होप खर असाव एलिमिनेशन >>> ह्म्म... उलट प्रोमो मधे दाखवले त्यामुळेच ते खरे नसावे असे वाटतेय.
कळेलच आता.
wow..! as i said.. all cards
wow..! as i said.. all cards in Pushakras hands.. Big Boss has given him power as Judge to make ultimate decision and one contestant will be out...! in court room scenario..
wow... game on.. wear seat belts!
sharmishtha is declared as
sharmishtha is declared as amongst 5 in finale..!
so Sai/Megha/Smita one of them is out.
बादवे, कट्घरा शब्द मराठी आहे
बादवे, कट्घरा शब्द मराठी आहे का?
with Pushakr as Judge, Astad
with Pushakr as Judge, Astad as Prosecution's Lawyer, any guesses who will be out..?
>>तुमचा बिग बॉस अभ्यास खूपच
>>तुमचा बिग बॉस अभ्यास खूपच कमी पडतोय असे वाटतेय
शक्य आहे... किंबहुना बी बॉ चा अभ्यास फक्त मेघानेच केला आहे, बाकी कुणि नाही!
>>Big Boss has given him
>>Big Boss has given him power as Judge to make ultimate decision and one contestant will be out...! in court room scenario..<<
होली काउ! एनी गेसेस...
पण जल्ला ते फायनल असावं ...
पण जल्ला ते फायनल असावं ... पुन्हा नको ती आत यायला>> बीबॉसने अनाउन्स केल म्हणजे फायनल असेल, तिकडे यास्मिन ने सूटकेचा श्वास टाकला असेल,
जर दिनेश कार्तिक स्मि असेल तर
जर दिनेश कार्तिक स्मि असेल तर BB मध्ये कोहली आणि धोनी कोण आहेत?
पण काही पण म्हणा DK पेक्षा msd & Vk ग्रेट ग्रेट ग्रेटच आहेत. 
झाली अनाऊंन्समेंट
झाली अनाऊंन्समेंट
पुष्कर असा रडतोय की स्वतः ch
पुष्कर असा रडतोय की स्वतः ch गेलाय... केवढा मोठा pause घेतला bb ne
फुस्स्स्स्स्स..... बिगबॉस
फुस्स्स्स्स्स..... बिगबॉस
बोअर ....
All 6 are in Final..
All 6 are in Final..
Pages