बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय फालतू आहे बिग बॉस. TRP मिळवण्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळले.हा कार्यक्रम पाहणे आजपासून बंद.

तरीच resham जाताना म्हणाली होती की घरात पहिली एंट्री मी केली आणि शेवटचं elimination पण माझंच झालं

सईला घालवा त्या कुणीतरी -> खरंच काय वाईट वाईट प्रकार सुरु आहेत तिचे . पुष्करच्या बायकोने कानाखाली दिली पाहिजे दोघांच्या .

झाली का सई एव्हीक्ट ? माझ्याकडे इथे बघायला अजून खूप वेळ आहे but eagerly waiting so that I can do Happy Dance .
hardcore मेघा समर्थक !!!

तस पाहील तर वोटींग लाईन्स बंद असल्याने अंदाज यायला हवा होता कि एलिमिनेशन नसाव.
पण बिबॉ अनाऊन्समेंट मधे स्पश्ट ऐकल शेवटचा दिवस आहे.

मेघा मोड ऑन : तरीच मी विचार करत होतो कश्याच्या बेस वर सई एलिमिनेट झाली:

वोटिंग लाईन ओपन झाल्यात, मी केले स्मिताला वोट

बाकी, सईचे एलिमीनेशन ड्रामा खूप बोर, अन तो एक्सपिकटेड पण होता, कारण वोटिंग लाईन बंद होत्या अन तसा काही टास्कपण झाला नव्हता

सगळे सहाच्या सहा फिनालेला पोहोचले. सईचं एलिमिनेशन एक ड्रामा होता.

पण हाच ड्रामा जरा अजून इंटरेस्टिंग करता आला असता. सईला दारापर्यंत जाऊ देऊन तिथे बिबॉनं अनाउन्समेंट करायला हवी होती की सई ऐवजी दुसर्या कोणाला स्वतःला नॉमिनेट करायचं असेल तर सई वाचू शकते. आणि नंतर मग सगळेच फिनालेला पोहोचले आहेत हे सांगायला हवं होतं. दॅट वुड हॅव बीन व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग टु वॉच. एक सॉलिड मोठी सुवर्णसंधी बिबॉसनं घालवली.

सई च्या एलिमिनेशनच्या घोषणेनंतर पुष्कर अत्यंत ओढूनताणून रडत होता असं वाटलं.

कोर्टाच्या प्रसंगात न्यायाधीश आणि फिर्यादीचे वकील हे अनुक्रमे पुष्कर आणि अस्ताद असल्याने मेघा आरोपीचं काय होणार होतं हे वेगळं सांगायची गरज नाही.

पुशकर सारखा फेक कुणीही नसेल या घरात , बळे बळेच रडत होता.हे दोघे पूर्ण पणे एकमेकांत गुंतले आहेत निदान सतत हगणारी sai तरी

मी दिल बाबा मेघा ला वोट. एपिसोड नाही बघितला पण सोमी वर वाचुन समजल की वोटिंग लाइन्स चालू झाल्या बाकी court टास्क आणि हगाहगी बघण्यात काही इंटरेस्ट नाही. प्रोमो मध्ये डायरेक्ट eviction दाखवल तेव्हाच वाटल कहितरि ड्रामा असेल च.

पण हाच ड्रामा जरा अजून इंटरेस्टिंग करता आला असता. सईला दारापर्यंत जाऊ देऊन तिथे बिबॉनं अनाउन्समेंट करायला हवी होती की सई ऐवजी दुसर्या कोणाला स्वतःला नॉमिनेट करायचं असेल तर सई वाचू शकते. दॅट वुड हॅव बीन व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग टु वॉच.>>>> ह्या स्टेजला हे कसे शक्य आहे, आता नॉमिनेशन नाही, सरळ एव्हीकॅशन होणार , अन जिथे सगळे बोलून स्वतंत्र खेळतायेत तिथे कोण होणार घराबाहेर तिच्याऐवजी, आस्ताद सारखे बोलले असते, फिनालेला भेटू, चार दिवसांचा प्रश्न आहे फक्त ☺️

वरच्या काही 'मी सगळ्यात पैले' टाईपच्या नेमक्या चुकीच्या पोस्टस बघून ...... Rofl">>> अगदी अगदी, त्यात तर काहींनी मनचे, शक्य नसणारे टास्क पण सुचविले ☺️

घरात कोणीतरी विग / खोटे केस (हेअर ट्रान्सप्लॅन्ट ) वापरतं असं कोणीतरी सदस्य म्हणत होते दोन तीन वेळा. मला वाटतं तो पुष्कर असू शकतो. त्याला एकीकडे टक्कल पडतंय पण बाकी भरघोस केस दिसतात. पण टक्कल पडण्याची प्रोसेस नक्की काय असते ते माहित नाहीये. जस्ट एक अंदाज.

आपलं बहुमोल मत मेघालाच द्या! Happy
Submitted by मामी on 18 July, 2018
>>>>>
नक्कीच मामी... कळजी नसावी ( बॅच मधील समस्त मेघा प्रेमीना, जे जगभर पसरले आहेत त्याना सांगुन झालय )
आपल पाठींबा तर मेघालाच... !!!

Pages