बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा टास्क टाईमपास असणार. काही आऊटकम नाही. स्मिता अगदी शहाणी स्टुडन्ट होती. पुष्कर सई डोक्यात गेले. शिक्षकांना कोण अशी मिठी मारतं? सगळ्यात आवडली मेघा , शर्मिष्ठा.

एक बघितलं का? मेघाच्या तासाला कोणीही अजिबातच बसलं नाही, तासाच्या आधीच सईनं फळ्यावर 'मेघा टीचर इज मॅड, वी हेट हर' असं लिहून खडू, डस्टर आणि छडी लपवून ठेवली. बाकी कोणाच्याही तासाला हे असं कोणी केलं नाही. वर मेघा स्पोर्टिंगली घेत नाही असा जप सुरू होता सगळ्यांचा. किती टारगेट करणार तिला बिचारीला? सगळे किती जळतात ते कळतं यावरूनच.>>>>+१११११

ते Megha Teacher is MAD मधलं MAD म्हणजे मेघाची अद्याक्षरं आहेत असं ऑनेस्टली इन्सेन वाले राजेश आणि विकास बोलले. मेघा आदित्य धाडे. पण आदित्यचं आडनाव पावसकर आहे. मेघा धाडे तरी बरोबर किंवा मेघा आदित्य पावसकर बरोबर.

ते Megha Teacher is MAD मधलं MAD म्हणजे मेघाची अद्याक्षरं आहेत असं ऑनेस्टली इन्सेन वाले राजेश आणि विकास बोलले. मेघा आदित्य धाडे. पण आदित्यचं आडनाव पावसकर आहे. मेघा धाडे तरी बरोबर किंवा मेघा आदित्य पावसकर बरोबर.>> मी ते ट्विटरवर पण पाहिलेलं . मला ते उगाच काहीतरी वाटलं . We hate her असं पण लिहिलेलं. जळकुकडे नुसते.

सई आता काही लिहिण्यापलिकडे गेलीये !>>>
+100

मला तर असं वाटतंय की ती सध्या नॉर्मल वागण्याच्या पलीकडे गेल्ये. काय ते पुष्करच्या मागे लागणं सतत; hot sir काय handsome sir काय. अशक्य बाष्कळ प्रकार होते ते. आणि पुष्कर सर सॉरी म्हणतायेत विद्यार्थ्यांना!! Lol Proud

मेघाच्या क्लास मधे सई ची अ‍ॅटिट्यूड अगदीच पर्सनल अटॅक करण्याची वाटली.
स्मिता आज सगळ्यात क्यूट होती Happy टेबलाखाली लपलेली बघून गालगुच्चा घ्यावासा वाटत होता अगदी Lol आस्ताद आणि शरा पण मज्जा करत होते. पु-स पथेटिक. आज घरात पण सगळे हाउसमेट्स पु-स च्या अति होणार्‍या प्रेमचाळ्यांबद्दल बोलत होते.

मैत्रेयी छान कमेंट.

सई आता काही लिहिण्यापलिकडे गेलीये !>>> खरं अगदी. ती जायला हवीय खरं म्हणजे.

स्मिता एक गोडुली टीचर आणि एक गोडुली student आहे. गोड मस्ती करणारी, गरीब आहे स्वभावाने खरंच. आ वैतागला तिच्यावर पण त्याला तिने शेवटी छान उत्तर दिलं, टीचरला हेट करणे किंवा असा अति त्रास देणे तिला पसंत नाही हे तिने दाखवून दिलं.

सईचं पुष्कर टीचर असतानाचं वागणं आणि मेघाला hate u लिहिणं हे अति होतं.

मी मेघाची नातेवाईक असून तिची जाहिरात मायबोलीवर करतेय अशीही कोणीतरी अ‍ॅडमीनकडे तक्रार केली होती म्हणे. कळल्यावर वाईट्ट हसले मी >>> Lol

सई गाळात चालली आहे, पब्लिक वोटींन्ग असते तर १००% तिलाच लोकांनी बाहेर काढले असते. मेघाविरूध्द बोलताना / वागताना तर ती जुईपेक्षा सुद्धा जास्त खूनशी वाटते आहे. >>> हम्म्म खरं आहे.

स्मिता आवडत चाललीय जास्त तर काहीजण अति खालच्या पातळीवर लिहितायेत तिच्याबद्दल पण. अर्थात मूठभर आहेत हेट करणारे, जास्त नाहीयेत. कोणाच्या पर्सनल गोष्टी का काढायच्या आणि एकंदरीत बघता स्मिताचा स्वभाव मला तरी गरीब वाटतो, ती good human being वाटते मला.

नी,
विकास कनोजोया, राजेश बनसोडे, युट्युबर्स आहेत, बिग बॉस रिव्ह्युज करतात, बरेचदा अ‍ॅक्चुअल एपिसोड्स पेक्षा त्यांची रिव्ह्युज जास्तं एंटरटेनिंग असतात, सईच्या आईने त्यांना धमकी दिली होती खूप टिका करतात माझ्या मुलीवर, मुलीची इमेज डिफेम होतेय वगैरे म्हणून Happy
Honesttlly insane नावाचं channel on YouTube फॉलो कर.
बाकी मै +१
अस्ताद या टास्क मधे सर्वात एंटरटेनिंग होता, शरा सुध्दा !
सई पुष्कर अतिशय विकृत , लो मेंटॅलिटी , फालतु माणसं आहेत, फार पर्सनल स्कोअर सेट्ल करत होते मेघा बरोबर.
स्मिता खरच क्युटेस्ट !
किती गोड करत होती स्मिता हे सुध्दा टास्क, खरच adorable kid !
हा माठ पुष्क्या जोग सरांचा मुलगा , पण शिकवताना सरांची एकही लकब नाही उचलली टिचर बनल्यावर, जोग सर एकदम वल्ली होते !
पुष्कर खरच नंकि म्हंटला तसा माठ अ‍ॅक्टर आहे.
डान्स पण माहागुरुंचा शिष्य असल्याने काहीतरी विचित्रच करतो.
हा माणुस डोळ्याला सर्वात जास्तं खुपतोय.

मी पण सुरुवाती पासून बिग बॉस मराठी बघते आहे आणि हा मायबोलीवरचा धागा पण वाचते आहे.
टी.व्ही वर एपिसोड बघायचा आणि इकडे येऊन वाचायचे असे रुटीन च झाले आहे. छान लिहितात सगळे इकडे. वाचायला मजा येते.
मला मेघा जिंकावी असे वाटते आहे . तिला नक्कीच वोट देणार. सई आधीच्या आठवड्यांमध्ये आवडायची , पुष्कर कधीच फारसा आवडला नाही पण आता हे दोघे पहिले एलिमिनेट व्हावेत असे वाटते.
आस्ताद ,शरा आणि स्मिता शाळेच्या टास्क मध्ये छान वाटले .

अजुन एक निरिक्षण माझं.. टास्क वगैरे संपल्यावर आ नेहमी पुष्कर ला हग करायला येतो तेव्हा अगोदरच तिथे सईच चालुच असतं Proud
दिप्स तुझ्या मागच्या दोन्ही पोस्टस मस्त Happy
मामी.. खरच? अशीपण छोटी बाळं आहेत इथे तक्रार करणारी? Proud
मेघाला खुप छळलं....४ दुणे ५ खुप हसले मिही .. स्मि चांगली विध्यार्थिनी वाटली.. Happy

पुष्करच्या बाबतीत राजेश सुरुवातीच्या तिसऱ्या की ४ थ्या एपिसोड मध्येच म्हणालेला की याच्यावर अजिबात विश्वास नाही ठेऊ शकत

दक्षिणा, एक विनंती... तुमचा तोतरा typo बाहेर काढा आता.... BBM च्या चर्चा... त्यांचे पकाऊ tasks... फार कंटाळवाणे होतय आता...न जाणो तुमच्या typochi creativity पाहून तरी channelchya team la काहीतरी चांगले सुचेल अशी आशा आहे

मेघा मॅडमचं टशन बाकी शॉल्लिट !
डस्टर आणि खडु लपवलं होतं , तिच्या बद्दल वाईट लिहिलं होतं फळ्यावर आणि स्टुडन्ट्स डस्टर परत देत नवह्ते तर तिने तरातरा जाऊन पुष्करची वॉटर बॉटल काढून घेतली आणि त्यातलं पाणी फेकलं फळ्यावर :टाळ्या:

हा माठ पुष्क्या जोग सरांचा मुलगा , पण शिकवताना सरांची एकही लकब नाही उचलली टिचर बनल्यावर, >>>
आणि उलट आस्तादला बघून तो काळे सरांची कॉपी करत असावा असं वाटलं.

शाळा टास्क बघितल्यापासून मला स्मिताची पापी घ्यावीशी वाटतेय. टीचर असताना ग्रेस आणि स्टुडंट झाल्यावर इनोसंस कणभरही सुटू दिला नाही. लव्ह यु स्मि Happy

सारखं सारखं त्याच टेबलखाली लपून वर बाई तुम्हाला मी कशी सापडते असं इनोसंतली विचारत होती गोडू (मेघालासुद्धा हसू आवरत नव्हतं). आणि आस्ताद ने विचारल्यावर मी टिचरशी डिसरीस्पेक्टफुल वागणार नाही असं म्हणाली. जिओ स्मिता !!!

ता.क. अंजुताई तुला खूप आवडणार ही कमेंट Happy Happy Happy

सारखं सारखं त्याच टेबलखाली लपून वर बाई तुम्हाला मी कशी सापडते असं इनोसंतली विचारत होती गोडू (मेघालासुद्धा हसू आवरत नव्हतं). >>> हा, अगदी मस्तच होता तो सिन, कित्ती कित्ती क्युट आहे ती. खुप छान, सर्वच बाबतीत

सारखं सारखं त्याच टेबलखाली लपून वर बाई तुम्हाला मी कशी सापडते असं इनोसंतली विचारत होती गोडू (मेघालासुद्धा हसू आवरत नव्हतं). आणि आस्ताद ने विचारल्यावर मी टिचरशी डिसरीस्पेक्टफुल वागणार नाही असं म्हणाली. जिओ स्मिता !!!
<<
हो, खूपच गोड , अगदीच awwww mwahh!

स्मिता आज सगळ्यात क्यूट होती Happy टेबलाखाली लपलेली बघून गालगुच्चा घ्यावासा वाटत होता अगदी Lol आस्ताद आणि शरा पण मज्जा करत होते. पु-स पथेटिक. >>>>>>>> +१

आस्ताद मस्तच होता कालच्या एपिसोडमध्ये.

>>टीचर असताना ग्रेस आणि स्टुडंट झाल्यावर इनोसंस कणभरही सुटू दिला नाही.
+१००
स्मिता रॉक्स! प्रत्येक वेळी निखळ करमणूक व मनोरंजन.. काय मस्त बॅलंस जपलाय. ग्रेट!
बि बॉ च्या संपूर्ण सिझन मध्ये स्मिता ने स्वताच्या बळावर बॅटींग केली आहे. पेड मिडीया नाही, मॅनिपुलेशन्स, गॉसिपिंग चा वापर नाही, वैयक्तीक हेवेदावे किंवा दुसर्‍यांचे चारीत्र्य हनन नाही, दुसर्‍यांचे क्रेडीट घ्यायची लालसा नाही, स्वार्थासाठी आपल्या टीम मेंबर्स चा विश्वासघात करणे नाही. हे सगळे न करता देखिल आज ती शेवटच्या आठवड्या पर्यंत टिकून आहे. सर्वात महत्वाचे- कुठल्याच स्पर्धकाने तीच्या बद्दल कधीच टीका केलेली नाही. तीला सर्वांनीच नेहेमी चांगले म्हटले आहे. खरच This is real win! beautiful victory, if it will be!

आस्ताद अपेक्षे प्रमाणे हुषार विद्यार्थी निघाला पण 'निषेध' वगैरे कुठल्या शाळेत करतात, ते ही शिक्षकांच्या तोंडावर? Proud
बाकीचे खुळखुळे नेहेमी प्रमाणेच नुसता गोंधळ करत होते... असो.
>>अजुन एक निरिक्षण माझं.. टास्क वगैरे संपल्यावर आ नेहमी पुष्कर ला हग करायला येतो तेव्हा अगोदरच तिथे सईच चालुच असतं Proud
बि बॉ कोर्ट रूम मध्ये 'ऐतराझ' (अक्षय, प्रियांका, करीना) सीन च वेळ आली आहे आता... Wink नाहीतर बि बॉ च्या बाहेर येणार बहुतेक.

कोर्टरुम टास्कपण मेघावरच शेकण्याची शक्यता जास्त आहे. शाळा टास्क प्रमाणेच.
ममांनी मागच्या वेळेस पुष्करला सरळच सांगितलं होतं की त्याचा वेळ सईवर जास्त खर्च होतो. त्यामुळे बाकी कुणाशी बोलताना तो दिसतच नाही. इतर सदस्यांशी संवाद वाढवावा असं सांगितल्यापासून ह्या दोघांचं जास्तच चालू झालंय. बाकी कुणाशी बोलण्यात काही इंटरेस्टच नाही ह्यांना. आणि बोलून तरी काही वेगळं बोलावं तर ते ही नाही. सतत एकमेकांच्या कौतुकाची कवठं फोडत बसतात. मित्र-मैत्रिणींमधे असं confirmation कितीवेळा द्यावं लागतं?

>>कोर्टरुम टास्कपण मेघावरच शेकण्याची शक्यता जास्त आहे. शाळा टास्क प्रमाणेच.
as I said beofre, looks like Big Boss wants to raise the stakes all time high for Megha... so more business!
पण मग निदान थिर्लिंग व ड्रॅमॅटीक तरी करायचे.. स.पु. च्या हगी़ज मध्ये सगळाच मसाला फुकट जातोय. Happy

>>मी मेघाची नातेवाईक असून तिची जाहिरात मायबोलीवर करतेय अशीही कोणीतरी अ‍ॅडमीनकडे तक्रार केली होती म्हणे. कळल्यावर वाईट्ट हसले मी
हे भारी आहे..! त्या 'कुणितरी' सदस्याचे नाव देखिल टाका ईथे. कोण आय्डी आहे हा 'बडे दिलवाला' ? Happy आणि हे तुम्हाला कसे कळले तेही लिहा..?

मी मेघाची नातेवाईक असून तिची जाहिरात मायबोलीवर करतेय अशीही कोणीतरी अ‍ॅडमीनकडे तक्रार केली होती म्हणे. कळल्यावर वाईट्ट हसले मी >>> महान..

काल स्मिता खरच मस्त....टीचर ला MAD वगैरे नाही लिहायचं असं सांगत होती आ ला :-)...
ती पूर्वी मला डंब वाटायची ..पण आता माझं मत खुप बदललं आहे तिच्याबद्दल...
मेघा च्या विरुद्द ती फिनाले ला असली आणि ती जिंकली तरी मला चालेल Happy
पण मेघा च्या विरुद्ध बाकी कोणीही आलं आणि जिंकलं तर मला वाईट वाटेल... Happy

Pages