आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बूँद बूँद में गुमसा है
ये सावन भी तो तुमसा है
इक अजनबी अहसास है
कुछ है नया कुछ ख़ास है
कसूर ये सारा मौसम का है

कोडे क्र २७९६ हिंदी (१९८१-१९८९)
ज क ब ह ज क ब ह
न न अ ब ल र ह

२७९७ हिंदी ५० - ६०
च भ अ च भ अ
त क ह च भ अ च भ अ
अ स क ह ब द क
क ज स क अ अ
म न द य भ य
म न त द य प स च भ अ

२७९७ हिंदी उत्तर

चले भी आओ, चले भी आओ
तुम्हें क़सम है, चले भी आओ, चले भी आओ
उसी से कहते हैं बात दिल की
कि जिसको समझे कुछ अपना-अपना
मिटा न देना भरम ये मेरा
न तोड़ देना ये प्यारा सपना

२७९८ हिन्दी १९९१-९५
(मागच्या अनुभवावरुन) सोप्प देतेय Proud

स ख न म ह
म ग य म ल ल ल ल ह
अ म ज ह य द म ख ग
क न अ र ह ज क म ह ग
र ख ख ज स स
क क द न द

(मागच्या अनुभवावरुन) सोप्प देतेय Proud >> Lol

सर्दी खाँसी ना मलेरिया हुआ
मैं गया यारों मुझको लव लव लव लवेरिया हुआ

२७९९.

कल के सपने आज भी आना
प्रीतम को भी साथ में लाना

२८००
हिंदी (६०-७०)
अ अ क म ह अ न द ज ह
अ क भ ह य क अ प स ज ह
अ म स ह प ज ह म अ
ह च न ब ज ज ह म अ

आहे का कुणी सोडवायला?

२८००
आज अन्धेरे को मिटाना होगा इक नया दीप जलाना होगा
आज कुछ भूली हुई यादों को अपनी पायल से जगाना होगा
ऐ मेरे सोये हुए प्यार ज़रा होश में आ
हो चुकी नींद बहुत जाग ज़रा होश में आ
२८०१
हिंदी ( १९८० - ९०)

ज क न ट ल
प क ल घ द घ
ल ल अ क छ
प क अ घ ह ब

ज़िन्दगी की ना टूटे लड़ी
प्यार कर ले घड़ी दो घड़ी
लम्बी-लम्बी उमरिया को छोड़ो
प्यार की इक घड़ी है बड़ी
प्यार कर ले घड़ी दो घड़ी
ज़िन्दगी की ना...

तुम्ही का गायब होतात एवढे दिवस???>>>

मी आहे की इथेच! तुम्हीच गायब असता!

आताही कोडे न देताच गायब!

थांबा कारवी ताई नाहीतर झिलमील ताई सोडवतील...>>> झिलमीलताई तर कुठल्याही गाण्याची अक्षरे शोधून काढतात! मला तर कधी कधी वाटते तुम्ही मनानेच एखादे गाणे रचून अक्षरे दिलीत तरी त्या ओळखतील! Happy

काय हे? २३ला इतके सगळे जण.... नंतर सगळे गुल !! ??
मेघा.... हरिकृष्ण गिरी गोस्वामी वरून डायरेक्ट उत्तर ??? ऐकत नाही पोरगी !!
मग कोडे का नाही दिले १२-१८?

मधुसूदन= भंवरा

पुढचे गाणे द्या ना.. गुंजन झाले असेल तर.. Happy

मधुसूदन= भंवरा
पुढचे गाणे द्या ना.. गुंजन झाले असेल तर.. Happy >>> काही कळाले नाही????

काही कळाले नाही????>>
अहो मधुसुदन म्हणजे भँवरा अर्थात भृंग म्हणजे मधु प्राशणारा असाही होतो म्हणून म्हणले आणि तुम्ही वर ते गाणे पण ओळखून लिहलेले ना
भँवरे की गुंजन..

२८०३.

मेरा दिल अब तेरा, ओ साजना
कैसा जादू फेरा, ओ साजना

अहो मधुसुदन म्हणजे भँवरा अर्थात भृंग म्हणजे मधु प्राशणारा असाही होतो म्हणून म्हणले आणि तुम्ही वर ते गाणे पण ओळखून लिहलेले ना
भँवरे की गुंजन.. >>> Happy
इतका चांगला अर्थ आहे माहीत नव्हते. धन्यवाद.

२८०४.
हिंदी

न स स स ब
न द द द ब
न ब ब ब ब
न स ब द ब ब ब

सोप्पे

अ ब ब ब ..... गाणे की काय हे? कळफलक अडकला नव्हता ना?
थांबा हां क्ल्यू नका देऊ.... असेच शोधू द्या
क्ल्यू द्या
लक्षात नाही आले.... बाकीचे पण प्रयत्न करतील.... त्यांना लागला तर.... अडून राहील उगाच....

कुणीच नाही सोडविले!!??

२८०४. (७०-८०)

एक कुमार अणि एक कपूर आहेत गाण्याशी संबंधीत!

किशोर- शशी नाही! >>७० - ८० म्हणजे शम्मी नसावा. रणधीर का? कृष्णाजी अजुन काही तरी क्लू द्या

Pages