आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२८०४ - उत्तर
ना सुन सुन सुन बुरा
ना देख देख बुरा
ना बोल बोल बोल बुरा
ना सुन बुरा देख बुरा बोल बुरा
चित्रपट - प्रिया (१९७०)
गायक - महेंद्र कपूर

कृष्णाजी, कुठून अशी गाणी शोधाता हो तुम्ही?

२८०५
हिंदी (२००० - २०१०)

त ह ह ख त
द त ह प त
त ह द क ब
त स त स
ज म अ ज ज ज
प म त अ ज
स ह क न ह
त ह र र
त ह त ह त ह म

झिलमिल यांना आगाओ टीमतर्फे आगाओ रत्न हा सन्मान द्यायला हरकत नसावी ह्या धाग्याचे संस्थापक मानव यांचेही ह्याला अनुमोदन असेल! Happy

पंडीतजी, ते २१ व्या शतकातले सोडवा गाणे!

कृष्णाजी, कुठून अशी गाणी शोधाता हो तुम्ही?>>> अहो हे अगदी लहानपणी पासून ऐकण्यातले गाणे आहे!

तू ही हकीकत, ख्वाब तू
दरिया तू ही, प्यास तू
तू ही दिल की बेकरारी
तू सुकूं, तू सुकूं
जाऊ मैं अब्ब जब जिस जगह
पाऊं मैं तुझको उस जगह
साथ होके न हो तू है रूबरू, रुबुरू
तू हमसफ़र, तू हमकदम, तू हमनवा मेरा

कोडे क्र २८०६ हिंदी (१९६०-१९७०) -- उत्तर
माझी चल ओ माझी चल
तू चले तो छम छम बाजे मौजो की पायल

२८०७ हिंदी ०८-१८
ज त ख त प स ह
क अ त अ ज अ ज
ज त अ म ब प स ह
क अ ब अ ज अ ज

झिलमिल >>> आगाओ रत्न >>> Happy खरेच आहे.... कुठे डुबकी मारतात कोण जाणे.... पण गाणे घेऊनच वर येतात

२८०७

जो तेरी खातिर तडपे पहले से ही
क्या उसे तडपाना ओ ज़ालिमा ओ ज़ालिमा
जो तेरे इश्क में बहका पहले से ही
क्या उसे बहकाना ओ ज़ालिमा ओ ज़ालिमा

बरोबर आहे का

२८०७

जो तेरी खातिर तडपे पहले से ही
क्या उसे तडपाना ओ ज़ालिमा ओ ज़ालिमा
जो तेरे इश्क में बहका पहले से ही
क्या उसे बहकाना ओ ज़ालिमा ओ ज़ालिमा

बरोबर आहे का

बरोबर आहे असे गृहीत धरून

२८०८। मराठी सोप्पे

त व त व त व
भ क ह त ह अ म स न
ल अ क स अ स न
झ अ म म म
व म क व स स न
त व त व

२८०८ मराठी सोप्पे >>> उत्तर
तुझ्याविना ,तुझ्याविना
भास का हा तुझा होत असे मला ... सांग ना
लागते ओढ का सारखी अशी ... सांग ना
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे ... सांग ना
तुझ्याविना ,तुझ्याविना

कोडे क्र २८०९ मराठी (२०१२-२०१८)
न ज ग फ अ अ स
श य अ ल ब व स
क्लू (गरज पडली तर) - सीरिअल सॉंग

कोडे क्र २८०९ मराठी (२०१२-२०१८) -- उत्तर
नाजूक जपले गंध फुलांचे आज उधळले सारे
श्वासांना या आग लागली बर्फ वितळले सारे

२८१० हिंदी ०८-१८
र क क ह अ क
द क द ह अ क
म स प ह अ क
स क ल ह अ
' ' ' ' ' ' ' ' ' ' ' '
' ' ' ' ' ' ' ' ' ' ' '
म द क त ज स ज क द
य ब त म फ क द
म ह त म च त
ब क अ त व म अ स

कडवी मोठी म्हणून आवश्यक ओळी दिल्यात

कमाल आहे .... या गाण्याला क्ल्यू?
डेअरी मिल्कच्या एका प्रकाराचे बायोपिक

वरचे दोन्ही क्ल्यू तुम्हाला पण चालतील कृष्णा
बायोपिक ८-१८ असले तरी व्यक्ती जुनीच आहे

२८१० उत्तर
रब कि क़वाली है इश्क़ कोई
दिल कि दीवाली है इश्क़ कोई
महकी सी प्याली है इश्क़ कोई
सुबह कि लाली है इश्क़
गिरता सा झरना है इश्क़ कोई
उठता सा कलमा है इश्क़ कोई
साँसों में लिपटा है इश्क़ कोई
आँखों में दीखता है इश्क़
मेरे दिल को तू जां से जुदा कर दे
यूँ बस तू मुझको फ़ना कर दे
मेरा हाल तू मेरी चाल तू
बस कर आशिकाना
तेरे वास्ते मेरा इश्क़ सुफ़ियाना
मेरा इश्क़ सूफ़ियाना
मेरा इश्क़ सूफ़ियाना

२८११ हिंदी (२०११-२०१८)
अ म द क क ब द
त क ह क क स ब द
ब स क स ज क
ज क न ब स
त म द ब द
अ स त ब
र क र द न
अ स त ब
स ध ध

निखिलदा, हे ओळखा आता.. नवीनच आहे..

अल्लाह मुझे दर्द के
काबिल बना दिया
तूफ़ान को ही कश्ती का
साहिल बना दिया
बेचैनियाँ समेट के
सारे जहांन की
जब कुछ ना बन सका
तो मेरा दिल बना दिया

ओ साथी.. तेरे बिना..
राही को राह दिखा ना..
ओ साथी..
तेरे बिना.. हां..
साहिल धुंआ धुंआ..

मस्तच

बरोबर Happy
खरंच मस्त आहे हे गाणं.. छान वाटतं ऐकायला.. Happy

२८१२ हिंदी
अ अ ह य
क अ ह म क
ह स म ज ग
स क म न ग
र र र र ह

ए साला
हो..अभी अभी हुआ यकीन, कि आग है मुझ मे कही,
हुई सुबह, मै चल गया,
सूरज को मै, निगल गया,
रू-बा-रू रौशनी हेय.

चित्रपट गीत
ह्यात जो नायक आतापर्यंत दिग्दर्शक होता आणि दिग्दर्शक नायक
नायिका अप्सरा आणि हिचं नाव सेम सेम आहे

कोडे क्र २८१३ मराठी (२०१२-२०१८) -- उत्तर
आई.. बाबा..माझे आई-बाबा
माझे आई-बाबा स्पेशल आई-बाबा
देवाजीचे दोन हात सारे आई-बाबा

२८१४ हिंदी ६०-०
अ ब त प क ठ
अ म ज ज
म त ह ग र
अ ल ल द त म
र म च च
न म ग र

२८१४ हिंदी ६०-७० >> उत्तर
ओ बालम तेरे प्यार की ठंडी आग में जलते जलते
मैं तो हार गई रे
ओ लूट लिया दिल तूने मेरा राह में चलते चलते
नैना मार गई रे

Pages