आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२८१५ - उत्तर
पल भर ठहर जाओ
दिल ये संभल जाए
कैसे तुम्हें रोका करूँ
मेरी तरफ आता हर ग़म फिसल जाए
आँखों में तुम को भरूं
बिन बोले बातें तुमसे करूँ
अगर तुम साथ हो
अगर तुम साथ हो

२८१५
हिंदी (२००० - २०१०)

म च व स अ
ज न ह ल
ब ह र ह ज
त अ श व
अ म अ न ट त अ
क र क र त क क न

२८१५ हिंदी (२००० - २०१०) -- उत्तर
मेरा चैन-वैन सब उजड़ा
ज़ालिम नज़र हटा ले
बरबाद हो रहे हैं जी
तेरे अपने शहर वाले
मेरी अंगड़ाई ना टूटे तू आजा
कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना

२८१६ हिंदी ६०-७०
ज अ अ प
ह ल स द ह
क न ह
श क ह द ह
क न ह

जुर्म-ए-उल्फ़त पे हमें लोग सज़ा देते हैं
कैसे नादान हैं, शोलों को हवा देते हैं
कैसे नादान हैं
हमसे दीवाने कहीं तर के वफ़ा करते हैं
जान जाये कि रहे बात निभा देते हैं
जान जाये...

२८१७ हिंदी -०५-१५
अ क क म ह
अ क अ म
द ह म ख भ
न ख भ य म
ब ब ब अ ह ब
अ ल य ह
अ क स
क्लु याच नावाच मराठीत चित्रपट
नायक -सिधे साधे

२८१७ उत्तर
इश्क़ करने का मज़ा है
इश्क़ के इज़हार में
देखता हूं मैं खुदा भी
नखुदा भी यार मैं
बमुलायज़ा बामुलायज़ा
बाअदब हो बामुलायज़ा
आ गए लो ये हुस्न वाले
इश्क़ वालों करो सलाम

२८१८
हिंदी (१९७० - ८०)

ज प द भ द च अ
ब अ स प ख च अ

२८१८ - उत्तर
जुबां पे दर्द भरी दास्ता चली आयी
बहार आने से पहले खिजां चली आयी

२८१९ हिंदी ५० - ६०
त द म द क ब ह न स
व श ह न स य प ह न स
ह ह अ द स स क न स
स ब म स क न स

२८१९ हिंदी ५० - ६० -- उत्तर
तुम्हारा दिल मेरे दिल के बराबर हो नहीं सकता
वो शीशा हो नहीं सकता ये पत्थर हो नहीं सकता
हम हाल ए दिल सुनायेंगे सुनिये के ना सुनिये
सौ बार मुस्कुरायेंगे सुनिये के ना सुनिये

२८२० हिंदी ९०-००
ह प ब त न ह
त च म क ह
त प म प ह म
स श
ज अ ल य य ल म

२८२० हिंदी ९०-०० >> उत्तर
होठों पे बस तेरा नाम है
तुझे चाहना मेरा काम है
तेरे प्यार में पागल हूँ मैं सुबह शाम
जानम आय लव्ह यू, यू लव्ह मी

कोडे क्र २८२१ हिंदी (२०१२-२०१८)
ढ ड ड ड ×२
द त त त ह
च अ म क ब म ग
ह ब य त अ ल
क ह त अ भ क
ज द ल ज म द त
प ब ज अ क त
अ ज त भ ह द प च ग
ढ ड ड ड
म अ त त त

क्लू
जुडवा वाली हिरविन
आसपास ह्याच नावाचा एक मराठी चित्रपट आहे

ढीचक्याओ डूम डूम डूम
ढीचक्याओ डूम डूम डूम

देखा तुझे तो तसल्ली हुई
चल आखिर माँ को बहु मिल गयी
हां देखा तुझे तो तसल्ली हुई
चल आखिर माँ को बहु मिल गयी
हां बात ये तेरी अच्छी लगी
क्या हैं तेरा और भाई कोई

जा दिया ले जा मेरा दिल तू
पहले बन जा इसके काबिल तू
अरे जब तू भडकती है दिल पे चले गोलिया
ढीचक्याओ डूम डूम डूम डूम
ढीचक्याओ डूम डूम डूम डूम
मैं और तुम तुम तुम तुम
ढीचक्याओ डूम डूम डूम

पुढचे कोडे द्या कुणीही

दादा Lol

सायू बाळा अजून चार ओळी घेतल्या असत्यास तर नेट जास्त जळलं असता का ? कसं वाटतंय ते वाचायला चालीत म्हणायला मीटर पण घावत नाहीये Happy
पुढलं कोडं कोणीतरी का देईल दे बरं तूच दे एखादं मस्त गाणं, थोडा वेळ हातातलं पुस्तक बाजूला ठेव तेवढाच त्या बिचाऱ्याला पण आराम मिळेल.

क्र.२८२२/ मराठी

ह भ अ अ
क प अ त द द ज
ड द अ न ल ह
ड अ प ह र क
त क ह अ त न ह
ह भ अ अ

त अ प ह र ग
व फ प च ग
त ख ब अ स म र
ग म अ त स अ म
ह भ अ अ

(निवेदनाच्या ओळी सोडून दिल्यात.)
क्ल्यू-बाबा

क्र.२८२२/ मराठी -- उत्तर
हे भलते अवघड असते
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना
डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते
हे भलते अवघड असते

२८२३ हिंदी ७०-८०
क अ ह क भ ज भ ज
क म ह प भ ज
अ न ज न ज

एका नावाचे २ सिनेमे
दोन्हीत असलेल्या नायिका सौंदर्यस्पर्धा विजेत्या

२८२३

कितना आसान है कहना भूल जाओ
कितना मुश्किल है पर भूल जाना
ओ ना जाना ना जाना

हे आहे का?

कृष्णाजी मी देते प्लिज.... Happy

2824,हिंदी,2008-2018
म ख ह क ह त त र द
त ज ह क ह ह न स
म स क स अ त ड क
ख न क म ह म
न ख म स म त द न क अ म

sadhya किती फेमस आहे हे गाणं.>>>

त्याचे काय आहे नविन गाणे टीव्ही वा एफ एम वर आले कि मी चॅनेल बदलतो! त्यामुळे एकही नविन गाणे प्रसिद्ध वा अप्रसिद्ध कधी ऐकलेच जात नाही!

खरंच छान आहे ओ ताई ,आवडेल तुम्हाला पण... >>>>>> सहमत... {फक्त कान लावून ऐकायला लागते... अँ काय म्हणाला? असे...).
2824,हिंदी,2008-2018 -- उत्तर
अख मेरी हंस देवे जदों तेनु तक्क दा
जान तों वि ज्यादा तू पास मैनू लग्दा
मेरे खाली हाथों को है तोहफ़ा तू रब्ब दा
तेरा जैसे होर कोई हो ही नहीं सकदा
मेरे सजदों को साथी इक तेरा डर काफी
खुदा ना कोई मैनू होर मंग्दा..
नित खैर मंगा.. ओ.. नित खैर मंगा सोह्णेया मैं तेरी
दुआ ना कोई होर मंग्दा

चु भू मा अ
बाकी शब्द इथे बघा ---
Read more: http://www.hinditracks.in/2018/02/nit-khair-manga-raid.html

२८२५ हिंदी ८०-९०
द न क द न व क क ह
अ भ क ग ह अ द ह

२८२५ उत्तर
दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है
उम्र भर का गम हमें ईनाम दिया है

बाकी शब्द इथे बघा --- >>> अय्यो, गायकाच्या क्लु वरुन मी इथे पोहोचले होते मघाशी, पण ते 'नीत खैर' शब्द पाहून लिंक ओपन करुनच पाहिली नाही म्हटले आपले गाणे 'अ ख' वरुन सुरु होतेय.............

Pages