खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
नाव झाडाचं. पण फळ नाही.
नाव झाडाचं. पण फळ नाही. शिजवलेला गोड पदार्थ.
तीन अक्षरी.
पेढा
पेढा
खाजा आरारा
खाजा आरारा
बुढी के बाल
बुढी के बाल
काही लोक अनारकली म्हणतात
आरारा ?
आरारा ?
भरत, करंजी
भरत, करंजी
करंजी नाही.
करंजी नाही.
अंगूर
अंगूर
अंगूर नाही. त्या झाडाचं फळ
अंगूर नाही. त्या झाडाचं फळ खातात का माहीत नाही.
रेसिपी मायबोलीवर आहे.
उंबर
उंबर
उंबर -- भरत
उंबर -- भरत
बत्तासा -- आ रा रा
उंबर बरोबर.
उंबर बरोबर.
सहा अक्षरी. त्यात एका
सहा अक्षरी. त्यात एका मसाल्याचे नाव. गोड पदार्थ.
लवंगलतिका . झालंय बहुतेक.
लवंगलतिका . झालंय बहुतेक.
ओह! हो का? आता कुणीतरी क्ल्यू
ओह! हो का? आता कुणीतरी क्ल्यू द्या माझ्या ऐवजी.
मेतकुटाचा चुलतभाऊ
मेतकुटाचा चुलतभाऊ
वेसवार/ येसवार?
वेसवार/ येसवार?
बोरकूट
बोरकूट
तीन अक्षरी आहे
तीन अक्षरी आहे
बत्तासा
बत्तासा,अरे आधी सांगून झालेय.
येसर पण म्हणतात ना वेस्वार ला
येसर पण म्हणतात ना वेस्वार ला.
डांगर
डांगर
कारवी, देवकी बरोबर.
कारवी, देवकी बरोबर.
मधेच बडबडल्याबद्दल सॉरी
देवकी बरोबर
देवकी बरोबर
५ अक्षरी,फूल नाही दारू नाही.
५ अक्षरी,फूल नाही दारू नाही.
गुलाबजाम
गुलाबजाम
Ho
Ho
हा पदार्थ नसला तरी खाता येतो.
हा पदार्थ आपल्यापाशी नसला तरी खाता येतो.
भाव
भाव
गुड वन!
Pages