खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
अरे शेंगदाणा नाही. बाकी
अरे शेंगदाणा नाही. बाकी क्ल्यु आहे ना दिलेला. तो शोधा
शेंXXX आमटी
शेंगुल्याची आमटी
शेंगुल्याची आमटी
शेंगाड्याची आमटी
शेंगाड्याची आमटी
बरोबर श्री !
बरोबर श्री !
शेंगोळ्याची आमटी / शेंगुल्याची आमटी
हायला डेंजर श्री....
हायला डेंजर श्री.... 'सोलापुरी दाण्याची चटणी' असं देऊन नको बरका. ते ग्राह्य नाही धरणार
लई वेळ। पासून माझ्या टर्न ची
लई वेळ। पासून माझ्या टर्न ची वाट बघत होतो , ९८ वीय टाकु का ?
चार अक्षरी , नुसतं नावं
चार अक्षरी , नुसतं नावं काढलं तरी तोंडाला पाणी सूटतं , काही बायका वर्षातून एकदा म्हणतात
काहीतरी ड्यांजर वाटतं आहे
काहीतरी ड्यांजर वाटतं आहे
वर्षातून एकदा 'म्हणतात'?
वर्षातून एकदा 'म्हणतात'?
म्हणतात म्हणजे मागणं मागतात
म्हणतात म्हणजे मागणं मागतात
अजून काहीतरी हिंट दे रे
अजून काहीतरी हिंट दे रे
शेवटचं अक्षर व आहे .
शेवटचं अक्षर व आहे .
Vada paav
Vada paav
हो अमितव वडापाव
हो अमितव वडापाव
पर्फेक्ट अमितव
पर्फेक्ट अमितव
I am driving. I pass. Koni
I am driving. I pass. Koni tari turn ghu
Ya
वडापाव हिंट सॉल्लिड श्री
वडापाव हिंट सॉल्लिड श्री
अमितवनी पास केलय म्हणून एक
अमितवनी पास केलय म्हणून एक सोपा क्लु देते.
या तिखट पदार्थाच्या नावात दादा कोंडक्यांच्या फेमस गाण्याची हिरॉइन आणि स्वयंपाकाचे पारंपरीक उपकरण : XXXX
>> वडापाव हिंट सॉल्लिड श्री
>> वडापाव हिंट सॉल्लिड श्री
+१
Dj hint ?
Dj hint ?
हिंट : चटणी /लोणचं/ तोंडलावणी
हिंट : चटणी /लोणचं/ तोंडलावणी कॅटॅगरीतला
दादा कोंडक्यांच्या फेमस
दादा कोंडक्यांच्या फेमस गाण्याची हिरॉइन > गंगू की उषा ?
मी पण उषा वरून विचार करतोय
मी पण उषा वरून विचार करतोय
पारंपारिक उपकरण -उखळ
पारंपारिक उपकरण -उखळ. उषाखळ पदार्थ कधी ऐकला नाहीए.
सखुबद्दा?
सखुबद्दा?
ते झालंय मागच्या पानांवर.
ते झालंय मागच्या पानांवर.
अरे गुड वन.
अरे गुड वन.
हा काल झालाय बट तरीही मला आठवला नाही
ते झालंय मागच्या पानांवर. >>
ते झालंय मागच्या पानांवर. >> अच्छा, माहित नव्हतं..
चालत असेल तर राहुदे.
चालत असेल तर राहुदे.
यस सखुबत्ता
यस सखुबत्ता
झालय ते माहित नव्हतं मला.
Pages