आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूँ
दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूँ

कोडे क्र १७५५ मराठी (२०१५-२०१७)
क न त अ
ड प न व

१७५६ (५५-६५)
न द अ अ प
प ह स ज प
ह प व ध
म ज त द

गितकार: संत कान्होपात्रा
संगितकार-गायक : भाऊ

धन्यवाद कारवीताई Happy
आपण मोजक्या शब्दांत नवी दृष्टि दिलींत! यापुढे नक्की काळजी घेईन. पुन्हा thnx.
मी समिरबापूंचं याबाबतीलं आजवरचं सर्व लिखाण वाचलेलं आहे. आपण सांगता अगदी त्याच गोष्टी होतात हेही अनुभवलंय. वर लिहीताना मात्र विचार न करता नकळत पटकन लिहून गेलो. (सॉरी) खरंतर कान्होपात्रा यांची वरील अभंगातून व्यक्त होणारी वेदना ही समाजाकडून होणार्या त्रासामुळेच शब्दबद्ध झालेली. शाळेत असताना आम्हाला हा अभंग होता आणि तेव्हापासून तो मला अतिशय भावलेला.

१७५६ (५५-६५) मराठी -- उत्तर
नको देवराया अंत असा पाहू
प्राण हा सर्वथा जाउ पाहे
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसे देवा
संत कान्होपात्रा // आनंदघन // पं हृदयनाथ मंगेशकर

न विचारता दिलेला स्नेहाचा सल्ला, राग मानू नका --
काही गोष्टी खर्‍या, अस्तित्वात असतात; त्यांचा उल्लेख चूक नाही; पण तो कोणाच्या तरी आयुष्याचा दुखरा, दुर्दैवी भाग असतो ज्याच्या चटक्यांची आपण त्या परिघाबाहेरचे लोक कल्पनाही करू शकत नाही; + कोणी तरी त्याबाबतीत प्रखर मत / प्रतिक्रिया व्यक्त करू शकते. म्हणून असे संबोधन शक्यतो टाळावे, जेणेकरून वादाची ठिणगी पडत नाही. त्या व्यवसायात राहूनही आपल्यापेक्षा खूप सचोटीचे, नीतीचे, सुसंस्कृत आयुष्य जगणार्‍या, सन्मानाच्या अधिकारी, भगिनी आहेत / असतात.

समीर गायकवाड, बेफिकीर यांचे याबद्दलचे सत्यकथन लेख वाचले की आपण सुन्न होणे आणि विचार करणे याहून वेगळी प्रतिक्रिया नाही देऊ शकत. अवश्य वाचा वेळ मिळाला की.

ताई मी देते बर का...

१७५६७,हिन्दि ,२०१२-२०१७
म य त ग अ प
ह त ह क म म ज
द य स त अ ज क ह ह ख स म ज
ह म ज अ अ ह म ज
म य त ग...

क्लू?
आणखी एक क्लू ?

अजून नाही सोडवलं...
क्ल्यु:
२)या नावाचा सिनेमा ९० च्या दशकात पन आलेला...

१७५६७,हिन्दि ,२०१२-२०१७ -- उत्तर
मेरे यारा तेरे गम अगर पाएँगे
हमें तेरी है कसम, हम संवर जाएँगे
दो ये सौगात तुम, तो ज़माने की हम हर खुशी से मुकर जाएँगे
हम मर जाएँगे हो हम मर जाएँगे
मेरे यारा तेरे गम

१७५८ हिंदी ६०-७०
अ न ज न ज न ज
अ न ज न ज अ अ
न ज अ म ह
स व क प
छ क म प
न ज अ म ह

ताई करेक्ट! Happy
१७५६७ >>> Lol १७५७ आहे ते...चुकुन झालं ते.. Proud
आत्ता पाहिलं .. पण आता संपादित नाही करू शकतं....
तुम्ही १७५८ द्या... हं.. Happy

१७५६७ कळलं मला..... Happy
आता हे जुने म्हणून पळून जाऊ नकोस, नको जाऊस हं; मला खूप होप्स आहेत तुझ्याकडून.
कारण तुला माहितीये हे गाणे
क्ल्यू- स्नेहनिल आयडी
नायक -- चंद्र
क्ल्यू, फारसा मदतीचा नसलेला -- लता

ना जाना ,नही जाना अस काहितरि आहे पण लिरिक्स जुळेना...
स्नेहनिल यांनी गाण्च ओळखल नाही...क्ल्यु ????? अस केलयं...
होप्स वरुन आशा,उम्मीद असा काही जुना सिनेमा आहे कि काय???

ना जा ओ मेरे हमदम्
सुनो वफा कि पुकार्
पुर्ण्ण् लिहा आनि द्या पुढचे

ना जा ओ मेरे हमदम

ना जा ओ मेरे हमदम
सुनो वफ़ा की पुकार
छोड़के मेरा प्यार
ना जा ओ मेरे हमदम...

सॉरी ताई................

अरे १ टोमॅटो राहिला होता वाटतं, काल म्हणाली सगळे संपवले Happy

होप्स वरून आशा पारेख; चंद्र वरून शशी कपूर
स्नेहनिल यांनी लिहिले होते अंताक्षरीत...... तेव्हा हे कुठले गाणे.. ऐकले नाही कधीच. म्हणाली होतीस

द्या आता दोघांनीही १-१

१७५९,हिन्दी,१९९२-१९९९
ह र ह र ह र
ह र ह र ह र
ज ज त म ह न
ह ब ज क म ह न
ह र ह र ह र...
क्ल्यु:
१) ७ आश्चर्या पैकी १चा उल्लेख आहे
नायक नायिकेला तस संबोधतो...

tai kiti great aahat tumhi... tithe yet nasunahi mahitey tumhala.... Happy

1 tomato rahil hot...

Tai ajun clue havet ka???

तिथे न येता कसे कळेल? मी गाणी नाही लिहीत, खूप प्रतिसाद दिसले तर चक्कर टाकते... असेच एकदा हे मस्त गाणे नव्याने सापडले
क्ल्यू नकोत, आहेत त्यावर बघते काही होते का..... तू पुन्हा एक्स ग बॉ फ्रे दिलेस तर काय फायदा?

मेरी हो ना कहो तो हूँ ना
तो फिर से कहो ना
मधुमिता मधुमिता मधुमिता
हाय रे हाय रे हाय रब्बा \-४
जीता\-जागता ताजमहल मेरा है ना
हँसता\-बोलता है जो कँवल मेरा है नाहाय रे हाय रे हाय रब्बा \-२
अक्षय द्या पुढचे मोबाइलवरुन नाहि देता येत्

हाय रे रब्बा ...
जिता जागता ताजमहाल मेरा हैं ना ..

tai OK... Happy
gf bf nahi... tas aalyavar sangte ki...

panditjinni olkhal pn... Happy

कोडे क्र १७६० हिंदी (१९६२-१९६६) -- उत्तर
मेरे मेहबूब ना जा आज की रात ना जा
होने वाली है सहेर थोडी देर और ठहर

कोडे क्र १७६१ हिंदी ( ७०-८०)
प भ क ल
क ह प क ल
झ ह स
द द क ल
क अ क ल
झ ह स

पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले
झूठा ही सही
दो दिन के लिये कोई इक़रार कर ले
झूठा ही सही
पल भर ...

कोडे क्र १७६२ हिंदी (१९८२-१९८६)
य त म क ह म ह ब
द फ भ फ ह ब

Pages