आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्र १७२९ मराठी
न र अ क ग व फ म त क
म ल ग म ग ग स अ छ झ त क
न र अ क ग व फ म त क

Happy आली का मेघा.... सकाळपासून गायब होती.... आज एकदम फिलॉसॉफी? मिका, करीना नाहीत?
त्या सनी देओलला म्हणावं, आपणच उचापत्या सांभाळून कराव्या .... विधाता प्रत्येक वेळी मोकळा असेलच असे नाही ... Happy

@अक्षय, मराठी नवीन?

नाकावरच्या रागाला औषध काय गालावरच्या फुग्यांच म्हनन तरि क्काय
माझि लाडलि ग माझि गोडुलि ग सांगा आमच्या छ्कुलिला झाल तरि क्काय
त्याच काय झाल एक होति मुलगि एक्दा किनई ती जाम रुसली
जाम रुसली जाम रुसली कोपर्‍यात जाऊन बसली
काहि केल्या हसेना कुणाशी बोलेना
सार्‍या घराला अस झाल कि दे माय धरणि ठाssssssssssssय

मेघाराणी सध्या रागवलेत.......खरंच......मग आता फ्रीचे टोमॅटो ?.......मजाच मजा......पिशवी घेऊन आले Happy

आठवलं, नीना कुळकर्णीचा सिनेमा... मामा भाचीचे गाणे आहे

आज एकदम फिलॉसॉफी? मिका, करीना नाहीत?
त्या सनी देओलला म्हणावं, आपणच उचापत्या सांभाळून कराव्या .... विधाता प्रत्येक वेळी मोकळा असेलच असे नाही ... >>>> Lol बट यू डोंट नो होल स्टोरी......

नाकावर्च्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय.....
Lol
एकच म्हणण आहे ,तुमच्यासारखे का नाही सर्व....................................

कोडे क्रं १७३० मराठी
ज ज द क द म ह म ज
अ क ह र अ क ह र
थ ह श न र
थ क म स ल ह ह क ब द
स ग छ द अ द अ ल
स म ह ह ह प

लग जा गले के फीर ये हंसी रात हो न हो
शायद इस जनम में मुलाकात हो न हो

कावेरी.... तुला खुप मोठ्ठा पापा.

पंडीतजी खुप सोप आहे शब्द गुणगुणून पहा. तरीही जानी...............
सिनेमात प्रेमाचा त्रिकोण / सिनेमातली जवळ जवळ सगळीच गाणी सुपरहीट

Pages