आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१७६८.हिन्दी (१९८०-१९९०) -- उत्तर
बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी
ख़्वाबों ही में हो चाहे मुलाक़ात तो होगी

>>>गझल दिसतेय ही>>>'निकाह' चित्रपटासाठी,महेंद्र कपूरांनी गायिलेले नज्मनुमा गीत आहे!
गीतकार हसन कमाल आहेत! किसी नजरको तेरा ईंतजार,दिल के अरमां...या त्यांच्याच रचना!

लिवली की, भाऊ हो....
१७६९ हिंदी ( खूप जुने, नव्याने पण आलेय म्हणून साल नाही)
ज ग म अ ज ह भ भ व
प स ग म, द अ व
व ह य ग, अ ज त
त श न ज, त श अ म
ग त ज ग

क्ल्यू हवाय तर सांगा, मी जाईन आता १० मिनीटात;
मेघा. कुठे गेली, प्रयत्न करते... म्हणून गायब !!

सर्वशृत नक्कीच; मूळ रचना अन्य भारतीय भाषेत; पण श्ब्दच असे आहेत की भाषिक रूपांतरात फार फरक नाही.

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्यविधाता
पंजाब सिन्धु गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंगा
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशीष मागे
गाहे तव जयगाथा

जन गण मंगलदायक जय हे
भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे
जय जय जय जय हे!

बरोबर भाचेश्री .... द्या पुढचे.....पण मामांच्या चुका सुधारा.......... निदान या रचनेसाठी तरी Happy

ताई आत्ताशी आले हो,परत जाईन ...
१७७१,हिन्दी,२०१२-२०१६
स ह ज प ह त द ज उ ह
त म म म अ न म द ज उ ह
अ प अ त ह त ह ल ज द
ब त स म स म ज ब त स म स म ज...

१७७१,हिन्दी,२०१२-२०१६ -- उत्तर
सुनते हैं जब प्यार हो तो दिए जल उठते हैं
तन में, मन में और नयन में दिए जल उठते हैं
आजा पिया आजा * ३ तेरे ही तेरे लिए जलते दिए
बितानी तेरे साये में साये में जिंदगानी बितानी तेरे साये में साये में ......

१७७२ हिंदी ७०-८०
ज-अ-म *४
ज-अ-म क क न न
फ भ य न ह न ह
अ क स न, श न

जान-ए-मन, जान-ए-मन
जान-ए-मन, जान-ए-मन
जान-ए-मन किसी का नाम नहीं
फिर भी ये नाम होंठों पे न हो
ऐसी कोई सुबह नहीं, शाम नहीं

१७७३
हिंदी (१९९५ - २००५)

त य त ह द त ह म प
त म द म ह द
क द अ ब ब प
म घ ब ल ब
फ म ब क त ज

तू यार तू ही दिलदार तू ही मेरा प्यार
तेरा मेरे दिल में है दरबार
कर्दे एक बार बेड़ा पार
मुझे घर बार लगे
फिरू मै बनके तेरा जोगी

१७७४
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया

चोरि चोरी तेरी मेरी लव स्टोरी चलने दे
चुपके से चुराई है जो इमलियो को निगलने दे
चोरि चोरी तेरी मेरी लव स्टोरी चलने दे

१७७७,हिन्दी,२०१ ०-२०१६
त ब ज ह अ द ध ह ज
य अ ह क ह स् क
अ द क र म् ह क क ज
ए द स ब त स ल ब म ज
अ ख ब द क ल म ल ह त ब इ ह क...

तेरे बिन जीना है ऐसे
दिल धड़का ना हो जैसे
ये इश्क़ है क्या दुनिया को
हम समझायें कैसे

अब दिलों की राहों में
हम कुछ ऐसा कर जायें
इक दूजे से बिछड़ें तो
सांस लिए बिन मर जायें

ओ खुदा..बता दे क्या लकीरों में लिखा
हमने तो..हमने तो बस इश्क़ है किया

कोडे क्र १७७८ हिंदी (२००५-२०१०)
(ध क अ द द क अ अ
अ क अ च च क अ त) २
त म त ध त द म त द ह
स अ त ह ह
अ म फ ग त र स ह..

क्लू
गणपती सॉंग
शेवटच्या ओळीवरून पटकन ओळखता येईल

Pages