आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१७३३ हिंदी (६०-७०)

ज ज म क द म
अ अ ह म त त

आशा भोसले असणार बहुतेक..

मेघा तुमचा गप्पा धागा संपवला का? आधी दिसायचा पहिल्या पानावर वरती कोड्याच्या धाग्याबरोबर... >>> Lol
विसरले मी आता सगळं...मागच्या पाणावर लिहिल होते ते

नवे की जुने आहे पद्म? २ ओळी म्हणजे जुनेच बहुतेक....
@ मेघा तुमचा गप्पा धागा संपवला का? आधी दिसायचा पहिल्या पानावर वरती कोड्याच्या धाग्याबरोबर...

male singer आहे.
माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक.

संपादित
ते नाही वाटतं..

अजून १दा क्ल्यु मिळेल का..याबद्दल काही कल्पना नाही..
माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक. >>> कोणता???

१७३३

जानेवालो जरा मुडके देखो मुझे
एक इंसान हूं मैं तुम्हारी तरह

१७३४.

हिंदी

च प ख छ ज ह
अ म स अ ज ह
ज त म अ क ह
अ प ग अ ज ह

एकदम सोप्पे अक्षरे गुणगुणून बघा फक्त!

१७३४

चेहरे पे ख़ुशी छा जाती है
आँखों में सुरूर आ जाता है
जब तुम मुझे अपना कहते हो
अपने पे ग़ुरूर आ जाता है

१७३५ मराठी (३०-४०)
अ ज अ ग अ र घ
र घ अ र घ
त अ ह भ य य ज त
य य ज त य य ज त
अ.......

१७३५ - उत्तर

आम्ही जातो आपुल्या गावा
आमचा राम राम घ्यावा
तुमची आमची हे चि भेटी
येथुनियां जन्मतुटी

१७३६
हिंदी (१९७० - ८०)

ज क अ छ प अ
र ज न ह प भ प प अ न
र ज न

१७३६.

जमुना किनारे आजा
छलिया पुकारे आजा
राधा जाए ना
हाँ पनिया भरन पनघट पे आए ना
राधा जाए ना जाए ना
राधा जाए ना

१७३७

हिंदी
प अ ज म स ग र
क म त म क स ब ग ब
ह अ प स व अ ग र
झ घ म म छ ब

पिया ऐसो जिया में समाय गयो रे
की मैं तन मन की सुध-बुध गवाँ बैठी
हर आहट पे समझी वो आय गयो रे
झट घूँघट में मुखड़ा छुपा बैठी

कोडे क्र १७३९
हिंदी (१९८० - ९०)

ज त त प म न त र
त प त क क स ज र

१७३९.

जो तुम तोड़ो पीया मैं नहीं तोड़ूँ रे
तोसा प्रीत तोड़ कृष्ण कौन सँग जोड़ूँ रे

Pages