आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१७८९.

हिंदी

ज च य त अ स म त
ह स ज क द
अ त म प क र ह
ख ह क ह

घ्या! ८०-९०

१७८९. हिंदी ८०-९० -- उत्तर
जब चाहा यारा तुमने,
आँखों से मारा तुमने
होंठों से ज़िन्दा कर दिया
अरे तुम्हारी मर्ज़ी पे चल रहें हैं,
ख़ता हमारी क्या हो

१७९० हिंदी ७०-८०
अ च म ह ह त प ब
प च क न ब
द ह प श न ल
अ स च क न म स प

द्वंद्वगीत + द्वंद्वसंवाद ; नायक-नायिका दोघेही सुलतान !!

१७९० - उत्तर
इक चीज माँगते हैं हम तुमसे पहली बार
पहले चीज का नाम बताओ
देखो हम पर शक न लाओ
उल्टी सीधी चीज कभी न माँगे सच्चा प्यार

१७९१
हिंदी (१९६० - ७०)

अ स न म अ ह अ ग
ज म ह अ अ ग

१७९२.हिन्दी (१९५०-१९६०)
क न अ ब क म म स द
अ घ म क न ह क च ज ज द
श क म म क न ब न प प ग द
म व स क स ग ह क द भ म ग द

१७९२
किसी ने अपना बना के मुझको मुस्कुराना सिखा दिया
अंधेरे घर में किसी ने हँस के चिराग़ जैसे जला दिया
किसी ने अपना बना के मुझको मुस्कुराना सिखा दिया

१७९३.

हिंदी

प क प स क त क ड
फ स त फ
न न स क म स ह
त भ ज अ

पलकों के पीछे से क्या तुम ने कह डाला
फिर से तो फर्माना
नैनों ने सपनों की महफ़िल सजायी है
तुम भी ज़रूर आना

१७९४
तोबा ये मतवाली चाल
झुक जाये फुलो का डाल
चांद और सुरज आकर मांगे तुझसे रंग-ए-जमाल
हसीना तेरी मिसाल कहा

मै रंग शरबतो का तुमीठे घाट का पानी

ख्वाब है तू, नींद हूँ मैं
दोनो मिलें, रात बने
रोज़ यही माँगूँ दुआ
तेरी मेरी बात बने
मैं रंग शरबतों का
तू मीठे घाट का पानी
मुझे खुद में घोल दे तो
मेरे यार बात बन जानी....

१७९६,हिन्दी,२००१-२००८
ह प प ह अ प
अ स अ ग स म ख
म अ प ह ग म अ प ह ग
व च त क र ह व म क द
उ ज ए म क ब ए झ न प् म क द...

आले का तुम्ही...लय बिझी असता तुम्ही आजकाल... Happy

क्ल्यु :
नायकाच्या वडीलांचा नुकताच म्रुत्यू झालाय...ते तुमचे आवडते पण आहेत...

अक्षय खन्ना?

सुरुवातीची अक्षरे दिलीत त्याच अक्षरांनी गाणे ओळखले जाते का?
समजत नाही ह्या नव्या गाण्यांचे!

परी परी है एक परी
आसमान से आ गिरी..
सामने मेरे खडी
मुझे उससे प्यार हो गया..हा..मुझे उससे प्यार हो गया

१७९७
हिंदी 1980-1990

ह ह क ज र
ज य ह च र
ख म य ग
ब न ह
द च ब र

१७९७ हिंदी 1980-1990 -- उत्तर
हंसते हंसते कट जाए रस्ते
ज़िंदगी यूंही चलती रहे
खुशी मिले या गम
बदलेंगे ना हम
दुनिया चाहे बदलती रहे

१७९८ हिंदी ८०-९०
न स फ च ह न अ अ
म र ल ह म अ अ

१७९९ हिंदी (५०-६०)

य म य त य त क द
य अ क द स क द
य द क भ र क द
य द अ म भ ज त क ह

क्लू किती वेळानी देऊ ते सांगा.

Pages