आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१७६३
हिंदी ( १९७० - ८०)

क म ह अ द द
अ च क द न ज
क ह ह च क क
त क ल ह स ज

क्या मौसम है ऐ दिवाने दिल
अरे चल कही दुर् निकल जाए
कोई हमदम है चाहत के काबिल
तो किसलिये हम संभल जाए
चल कही दुर
sorry mi busy ahe thoda

१७६४,हिन्दी
अ र अ म द न ह श क च
अ क द क च म ब
अ क द क च म ब
अ प द अ द द.....

१७६४

एक राधा, एक मीरा दोनों ने श्याम को चाहा
अन्तर क्या दोनों की चाह में बोलो
इक प्रेम दीवानी, इक दरस दीवानी

क्रुश्नाजी करेक्ट! Happy
कोडे द्यायच न..अक्षर जुळली होती ना........
देताय कि मी देऊ??????????????????????

१७६५,हिन्दी,२०१०-२०१७
स ज द न द
च प व अ म
ब स भ न म
ख ज म ज स प
त क च ल द म
म द म ज ख क ख थ
द व अ त च ह
म भ ह स अ ब ह
ज त अ प अ ठ ह
त र ह त म क ब
अ अ म त स ब
क त ब ज अ म
क द म त क ब
त स ह म र
त र ह म च .........................

१७६५,हिन्दी,२०१०-२०१७ -- उत्तर
सपना जहाँ दस्तक ना दे,
चौखट थी वो आँखें मेरी
बातों से थी तादाद में,
ख़ामोशियाँ ज़्यादा मेरी जब से पड़े
तेरे कदम, चलने लगी दुनिया मेरी
मेरे दिल में जगह खुदा की खाली थी
देखा वहाँ पे आज तेरा चेहरा है
मैं भटकता हुआ सा एक बादल हूँ
जो तेरे आसमां पे आ के ठहरा है
तू रूह है तो मैं काया बनूँ
ता-उम्र मैं तेरा साया बनूँ
कह दे तो बन जाऊँ बैराग मैं
कह दे तो मैं तेरी माया बनूँ
तू साज़ है, मैं रागिनी
तू रात है, मैं चाँदनी

१७६६ -- गायक नायक एकच; फॅशन स्टेटमेंट अभिनेत्री; रविवारच्या पेपरातील जाहिरात मटेरिअल लिरिक्स
संगीतकार, गीतकार दोघांच्याही नावात बर्थडेबॉयचे नाव आहे.
सिनेमाचे नाव, नायकाचे विशेषण पण म्हणता येईल
स्निग्धा तुम्हीही थांबलात.... कृष्णा, झिलमिल आलेले दिसत नाहीत
सॉरी, मला वाटले नव्हते अडेल, नाहीतर काल रात्रीच क्ल्यू देऊन गेले असते

कोणालाच येत नाही का..
Clue please... >>>>>>> तुझी सोडवतो ना आम्ही विनाक्ल्यू.... मग तू सोडव ना विनाक्ल्यू.... Happy
६ क्ल्यू झाले ऑलरेडी....
सोडवा आणि पुढचे द्या....... मी थोडावेळ नाहीये बिंगो म्हणायला

ज़िन्दगी दो पल की
इंतज़ार कब तक हम करेंगे भला
तुम्हें प्यार कब तक ना करेंगे भला
ज़िन्दगी दो पल की

१७६८.हिन्दी (१९८०-१९९०)

ब ह ल क क स त ह
ख ह म ह च म त ह

Pages