या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र १७४० हिंदी (१९६१
कोडे क्र १७४० हिंदी (१९६१-१९६६)
प त न ल र न ल र
ज क ह अ अ र
क्ल्यु????
क्ल्यु????
गायिका :- गाणकोकिळा
गायिका :- गाणकोकिळा
चित्रपट :- नवनीत हाती आले हो अवघड सोपे झाले हो
गाईड
गाईड
पिया तोसे नैना लागे रे नैना लागे रे
जाने क्या हो अब आगे रे...
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१७४०
१७४०
पिया तोसे नैना लागे रे नैना लागे रे
जाने क्या हो अब आगे रे
वा!! कावेरी क्या बात है!
वा!! कावेरी क्या बात है!
१७४१,हिन्दी( १६६१-१६६८)
१७४१,हिन्दी( १६६१-१६६८)
अ क म ढ ग
द ह त
त भ स ज
स ग र भ श....
१७४१
१७४१
आज कल में ढ़ल गया
दिन हुआ तमाम
तू भी सो जा सो गयी
रंग भरी शाम
लगेच ओळखलत...
लगेच ओळखलत...
कुठे गेले सगळे ? पुढले कोडे
कुठे गेले सगळे ? पुढले कोडे द्या कृष्णाजी
१७४२
१७४२
हिंदी
क्ल्यु ची गरज नाही
अ म क ज र ब
ब म क ज क क अ
अ म क ज
अ ह
आंखो में क्या जी रुपहला बादल
आंखो में क्या जी रुपहला बादल
बादल में क्या जी किसीका आंचल
आंचल में क्या जी
अजबसी हलचल.....
कोडं???
कोडं???
बरोबर!
बरोबर!
बघा! माझ्या गाण्यांना क्ल्यु लागतच नाही! हो की नाही?
१७४३ हिंदी (७५-८५)
१७४३ हिंदी (७५-८५)
अ म ह अ क स स ह
प अ क अ न ज ज ह
स भ अ ह ह ह भ अ ह
ब अ अ अ ह म स ह
बघा! माझ्या गाण्यांना क्ल्यु
बघा! माझ्या गाण्यांना क्ल्यु लागतच नाही! हो की नाही?>>>>>
आँखो में हमने आपके सपने सजाये
आँखो में हमने आपके सपने सजाये है
पलकें उठा के आपने जादू जगाये हैं
१७४४
१७४४
हिंदी
ज क न अ त ख ह य
म न क म न क
क म ल ह य
जिसका कोई नही उसका तो खुदा है
जिसका कोई नही उसका तो खुदा है यारों
मै नही कहेता किताबों मे लिखा है यारों
बरोबर!
बरोबर!
१७४५ हिंदी
१७४५ हिंदी
च क ख ह च ग ह द
म ब क ज क द ग द
१७४५
१७४५
चाहे कोई खुश हो चाहे गालियाँ हजार दो
मस्तराम बनके जिंदगी के दिन गुजार दो
स्निग्धा, मस्त गाणे शोधलेस एकदम!
स्निग्धा, मस्त गाणे शोधलेस
स्निग्धा, मस्त गाणे शोधलेस एकदम! Happy >> तुम्ही होतात म्हणून दिले तेही साल न देता
१७४६..
१७४६..
हिंदी
ग ग ग क ग र
क ल ब र ड र
अ प
ड स ब ल ग र
भ ज क त च र
अ ज
गोरी गोरी गांव की गोरी रे
गोरी गोरी गांव की गोरी रे
किस लिए बुन रही डोरी रे
ओ पिया
डोरी से बांध ले गोरी रे
भागे जो करिके तू चोरी रे
ए जिया
छान आहेत सगळी गाणी.. ...
छान आहेत सगळी गाणी.. ...
१७४७ हिंदी (५०-६०)
१७४७ हिंदी (५०-६०)
त त अ ब द क अ ह
ज क ज ह य ज क ह ह
र क न न द क क ह
क क प ह य क क प ह
१७४७
१७४७
तेरा तीर ओ बेपीर दिल के आरंपार है
जाने किसकी जीत है ये जाने किसकी हार है
रातों को निंदिया न दिन को क़रार है
कोई कहे प्रीत है कोई कहे प्यार है
मला येईल अस द्या ना आता...
मला येईल अस द्या ना आता...
Pages