तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Vikram won national award for 'Sethu' on which Tere Naam is based.He was nominated for national award for role in I movie.

सुलू त्यासाठी त्याला फिल्मफेर अवॉर्ड मिळलं होतं! >>> हो का? फारच छान.आदरमोद

आयचा डिरेक्टर शंकर होता. त्यानेच शिवाजी द बॉस आणि रोबो दिगदर्शीत केला होता. त्याचाच आता 2.0 येतोय आता...
आणि अपरिचितचा दिगदर्शक तोच! >>> अनिल कपूर च्या नायक (एक दिवसाचा मुख्यमन्त्री) चा दिगदर्शकही तोच. Happy

नाही विजय चा।
Ntr jr चे आजोबा ntr sr
तेलगू चित्रपटसृष्टीतील सर्वात महान अभिनेते.
त्यांच्याविषयी लिहीन कधीतरी!

मी फक्त द अंग्रेझ सारखे जुन्या हैदराबाद चे विनोदी पिच्चर बघितलेत.
मला ती हैदराबादी बोली खूप आवडते

शिवलिंगा कौतुक ऐकून यु टब वर पहिला, अक्खा मोवी संपायला आला तरी काही सुस्पेनस नव्हता,
मग गूगल करून पाहिला, कोणीतरी दुसराच मोवी अपलोड केलाय शिवलिंगा नावाने आणि मी तोच पाहत होतो...
तापसी पंनू आणि राघव लॉरेन्स होते.

राहुल के बच्चे ..अहो मी तर त्यांच्या मराथि तायपिंग ची फॅन आहे माहितेय का.... Happy
मला जाम आवडतं तस बोललेलं.. Happy

आरनमॅन मी पाहते आज शिवलिंगा ... यूटूब वर असेल तर...

तुम्ही लोकांनी तो सन ऑफ सत्यमूर्ती २ पाहिलाय का....मी अर्धा पाहूनच सोदून दिला मधेच...
अजिब्बात नाही आवडला..काय त्याची ती प्रपोज करण्याची पद्धत ..अजिब्बात नाही पाहू वाटला..नुसता पोरखेळ वाटलेला... Sad

खरच हो चिप्स मी खोट नाही बोलतं ...मला स्वतःला अस लहान मुलांसारख जगायला आवडतं.... कोणाशीही कसलं देणघेण नाही..आपल्याच विश्वात धुंद.. . Happy

अरे यार माझपण चिस्पसारखं च झालं.. ते शिवलिंगा ऐवजी कंचना २ ची लिंक आहे ती... जो मी पाहिलाय आधी..नाहितर मी पण पहात बसले अस्ते पुर्ण...

लिंक असल्यास द्या मला...नाहितर टिवीवर लगल्यावर पाहिन...

Pages