तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जस्ट किडींग ... Happy
तै काय मै,अक्का म्हटल तरी चालतयं मला... Lol

मस्त धागा!
jr NTR, धनुष, प्रभास, राम माझे फेवरिट हिरो आहेत.
समंथा, तमन्ना, अनुष्का Wink , काजल अग्रवाल या हिरवणी मला आवडतात.

राहुल जर तू मेघाला ताई म्हणत असशील तर मीही अहो जाहो करायला हवं!
कारण मी बहुतेक लहान असेल तुम्हा सगळ्यांपेक्षा!

माहीत नाही आयर्नजी!...
आणि मला त्यांच्या नावापुढे जी लावण्याचा कंटाळा आला म्हणून मी 'तै' लिहीलं होतं.

माझी फेवरीट लिस्ट!
तेलगू-
१. महेश बाबू
२. Jr Ntr
३. राम चरण
४. व्यंकटेश
५. अल्लू अर्जुन
६. प्रभास

तामिळ
१. अजित
२. रजीनी
3. अरविंद स्वामी
४. विक्रम

मल्याळम
१. मोहनलाल
२. मामुटी
३. पृथ्वीराज

कन्नड
एकही नाही

हेटलिस्ट
तेलगू
१. साई धरम तेज
२. वरून तेज
३. गोपीचंद
४. अखिल अकिणेंनी
५. अल्लू शिरीष

तामिळ
१. धनुष
२. विजय
३. आर्या (हा तर डोक्यात जातो)

मल्याळी
१. दलकीर सलमान

कन्नड
सगळेच

आणि या चारही भाषांमध्ये अभिनय केलेला एक अभिनेता माझ्या अत्यन्त डोक्यात जातो. त्याला बघितलं तरी संताप होतो.
तो म्हणजे सचिन जोशी

थानी उरुवन आलाय युट्युबवर!
नक्की बघा! मला कधीचा बघायचा होता. व्हिलन कसा असावा याचा वस्तुपाठ घालून दिलाय या चित्रपटाने!
https://youtu.be/hvhfAoUsRTw

राहुल तुझी कमेंट फिशी वाटतेय मला Wink
बरं आज कंचना बघितला पुन्हा!
कंचनाचा डान्स तर रिपीट मोडवर चारदा बघितला!
हॉरर कोमेडी मधील हा चित्रपट माईलस्टोन आहे!

आज set max वर विजयचा Theri पिक्चर लागला होता. खूप मस्त फिल्म होती.
मला महेशबाबूचे सर्वच पिक्चर आवडतात.
1) सबसे बढकर हम 2
2) जिगर कलेजा
हे सर्वात आवडते.

थानी उरुवन आलाय युट्युबवर!
नक्की बघा! मला कधीचा बघायचा होता. व्हिलन कसा असावा याचा वस्तुपाठ घालून दिलाय या चित्रपटाने!>> अगदी अगदी

संशोधक तो देवाचा अवतार असं म्हणतात लोक.
यकीन की ताकद याटाईप होता हा चित्रपट!
त्रिविक्रम आणि महेश बाबू हे कोंबीनेशन क्लास होतं.

एक इंटरेस्टिंग माहिती.
कोरताला सीवा. यांनी फक्त तीन चित्रपट दिगदर्शीत केले आहेत. पण तीनही चित्रपट त्या त्या वर्षाचे हायेस्ट ग्रोस्सिंग मुव्हीज ठरल्या आहेत.
१. मिर्ची
२.श्रीमंतुडू
३. जनता गॅरेज

आणि आता यांचा भारत अणे नेनु येतोय!
विथ महेश बाबू!

एक इंटरेस्टिंग माहिती.
कोरताला सीवा. यांनी फक्त तीन चित्रपट दिगदर्शीत केले आहेत. पण तीनही चित्रपट त्या त्या वर्षाचे हायेस्ट ग्रोस्सिंग मुव्हीज ठरल्या आहेत.
१. मिर्ची
२.श्रीमंतुडू
३. जनता गॅरेज

आणि आता यांचा भारत अणे नेनु येतोय!
विथ महेश बाबू!

Ithe tr sagle vay sangun rahile , pn mi nahi sangnar majh vay.... mg mla koni aajji mhatl tri chalel.... Lol

महेशबाबु आवडतो . जिगर कलेजा बघायला लागेल .
हाणामारी आणि कॉमेडी लाउड असते म्हणून हे डब्ड चित्रपट टाळते मी .

महेश्बाबु - स्पायडर चा टीजर आला .

Pages