Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55
मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर
१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम
या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल 
विषय:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्यात सिद्धार्थ होता, त्याचे
त्यात सिद्धार्थ होता, त्याचे आई वडील डिवोर्स्ड असतात आणि मग ती मुलगी त्यांना एकत्र आणते.
त्यात ती मुलगी ज्याचा राग येईल त्याच्या फोटोवर लाल क्रॉस करत असते असं काही तरी आहे >>
या चित्रपटाचा नाव आहे : konchem kashtam konchem ishtam>>>
हा बघितला होता. यात बाहुबलीची टीम आहे
राम्या, नासर आणि तमन्ना!
त्यात त्याचे आई वडील एकटे तसे सुखात आहेत तर त्यांना बळेबळेच परत एकत्र आणण्याचे आचरट यत्न, शेवटी 'आम्ही परत एकत्र येतो पण हा इमोशनल अत्याचार आवरा' असे आईवडीलांनी अप्रत्यक्षपणे सांगितल्यामुळे झालेला अपेक्षित शेवट!
त्यात मुलीच्या प्रियकराला केवळ त्याचे आई वडील डिवोर्स्ड आहेत म्हणून मुलीच्या बापाने नकार देणे आणि जर ते एकत्र आले तरच मी तुमच्या लग्नाला मान्यता देइन अशी अट घालणे असा अचाट आणि अतर्क्य प्रकार होता
Hero no.zero नावाचा एक
Hero no.zero नावाचा एक चित्रपट लागला होता मागे... पण स्टोरी काहीच समजली नाही... :| अजून कोणी पाहिला होता का तो?
कऊ तो चित्रपट स्पूफ parody
कऊ तो चित्रपट स्पूफ parody होता. त्याची स्टोरी कशाचीच मेळ खाणार नाही. फक्त हसवणे हाच चित्रपटाचा मूळ हेतू.
गोपीचंदचा भाई द लायन आणि द
गोपीचंदचा भाई द लायन आणि द रियल जॅकपॉट पाहिलाय का...दोन्ही भारियेत....
त्यात त्याचे आई वडील एकटे तसे
त्यात त्याचे आई वडील एकटे तसे सुखात आहेत तर त्यांना बळेबळेच परत एकत्र आणण्याचे आचरट यत्न, शेवटी 'आम्ही परत एकत्र येतो पण हा इमोशनल अत्याचार आवरा' असे आईवडीलांनी अप्रत्यक्षपणे सांगितल्यामुळे झालेला अपेक्षित शेवट!>>
मेघा मला तो गोपीचंद हिरो
मेघा मला तो गोपीचंद हिरो म्हणून बिलकुल आवडत नाही.
उलट वर्षम आणि निजाम मध्ये व्हिलन म्हणून आवडला होता.
द रियल जॅकपॉट पाहिलाय का>>
द रियल जॅकपॉट पाहिलाय का>>>कालच लागलेला
माझे टॉप १० तेलगू लिस्ट आणि
माझे टॉप १० तेलगू लिस्ट आणि युट्युब लिंक्स.
१. श्रीमंतुडू- युट्युबवर नाही
२. Aarntikki darredi- डेरिंगबाझ -https://youtu.be/2A78O-DXW-4
३. दारुवू- जिने नही डुंगा-https://youtu.be/63pFvt3OmmU
बाकीच्या लिंक्स शोधतोय
बाकीच्या लिंक्स शोधतोय
तमिळ चालेल का??
तमिळ चालेल का??
नक्कीच स्वस्ति
नक्कीच स्वस्ति!
अमानि सांगितलेल्या लिस्टपैकी
अमानि सांगितलेल्या लिस्टपैकी आज The Gentleman बघितला.
मस्त आहे!
परवा मी मणीरत्नमचा एक सिनेमा
परवा मी मणीरत्नमचा एक सिनेमा वीस मिनिट पाहिला, नाव नीट कळलं नाही. अदिती रॉय हैदरी डॉक्टर असते आणि एका मिलिटरी हॉस्पिटलमधे काम करत असते, एक आर्मी मेजर तिथे कार अॅक्सिडेन्ट होऊन भरती झालेला असतो. चांगला आहे का हा सिनेमा पुढे? असला तर शोधून बघते पुन्हा.
Kaatru Veliyidai
Kaatru Veliyidai
चित्रपट चांगला आहे शर्मिला. पण स्लो आहे. बोअर होऊ शकतात.
सूर्याचा 'Massu Engira
सूर्याचा 'Massu Engira Masilamani' टाईमपास आहे. हिंदी नाव माहिती नाही. टी व्हीवरच पाहीलाय.
मेघा मला तो गोपीचंद हिरो
मेघा मला तो गोपीचंद हिरो म्हणून बिलकुल आवडत नाही. >>>
ओके 
मला महेशबाबू ,गोपीचंद्,अल्लू ,प्रभास आवडतात...
काल रात्री सोनी मॅक्स वर धनुश चा जमाई राजा लागलेला हन्सिका आहे त्यात..पण मी थोडाच पाहिला...११:३० वाजे पर्यंत होता म्हणून....
ओके ओके वाटला...
कसम हिन्दुस्तान कि पाहिला का
कसम हिन्दुस्तान कि पाहिला का ??? छान आहे...
मला महेशबाबू ,गोपीचंद्,अल्लू
मला महेशबाबू ,गोपीचंद्,अल्लू ,प्रभास आवडतात...~~~~~~~यात फक्त तू गोपीचंद च्या जागी jr ntr ऍड कर. आपली लिस्ट सेम होईल.
Massu Engira Masilamani इंटरेस्टिंग वाटतोय. नक्की बघेन.
आणि धनुशही माझ्या hatelist मध्ये आहे. त्यामुळे त्याचे चित्रपट नाही बघत मी.
कसम हिंदुस्थान की ऍड करतो वॉचलिस्ट मध्ये.
काल रात्री सोनी मॅक्स वर धनुश
काल रात्री सोनी मॅक्स वर धनुश चा जमाई राजा लागलेला हन्सिका आहे त्यात..पण मी थोडाच पाहिला...११:३० वाजे पर्यंत होता म्हणून.... Sad ओके ओके वाटला... >>> त्यात मनिषा कोईराला धनुषची सासू झालीये तोच ना? मी तो युटयूबवर पाहिलाय.
कुणी मूळ दृशयम बघितलाय का?
कुणी मूळ दृशयम बघितलाय का?
मोहनलाल चा!
चित्रपटसृष्टीतिला माईलस्टोन आहे.
मस्त हे वाचून वाचून ईटरेस्ट
मस्त हे वाचून वाचून ईटरेस्ट वाढू लागलाय.. लिंक्स आलेल्या जमल्यास या विकेण्डला चेकतो किंवा सेव्ह करून ठेवतो.
कुणी मूळ दृशयम बघितलाय का? >
कुणी मूळ दृशयम बघितलाय का? > मी मी मी .!भारी आहे . जाम आवडला. मला.
मागे लिहिलं होत मी त्याबद्दल , रिक्षा http://www.maayboli.com/comment/3623374
त्यात मनिषा कोईराला धनुषची
त्यात मनिषा कोईराला धनुषची सासू झालीये तोच ना? मी तो युटयूबवर पाहिलाय. >> > हो सुलू तोच
jr ntr ऍड कर. आपली लिस्ट सेम
jr ntr ऍड कर. आपली लिस्ट सेम होईल. >>> मला याच नावच नव्हत माहित ..आता कळल गुगुलु केल्यावर..
,दादांना नुसते त्यांचेच मुव्ही आवडतात...
याचे मुव्हि ही पाहतो आम्ही...
रोजच पाहतो हो आम्ही एकतरी साऊथ इंडीयन मुव्ही अगदई अर्धा तास तरी
स्वस्ति भारी लिहिलंय दृश्यम
स्वस्ति भारी लिहिलंय दृश्यम विषयी! मी दृश्यम चे चारही रिमेक बघितलेत. जर नंबर द्यायचे ठरले तर..
१. मूळ
२.तेलगू (व्यंकटेश)
३. पापनाशम
४. कन्नड
५. हिंदी
मेघा जनता गॅरेज बघितलास का?
मेघा जनता गॅरेज बघितलास का?
नाही,https://www.youtube.com
नाही,
https://www.youtube.com/watch?v=Qlt-VuchLQo
लिंक आहे यूटुब वर ... आज किंवा उद्या पाहते नक्की...मग लिहिते
जेव्हा कळायला लागलं तेव्हा
जेव्हा कळायला लागलं तेव्हा फक्त हिंदी आणि मराठी फिल्म्स बघायचो.
आता मात्र फक्त दाक्षिणात्य, स्पॅनिश, फ्रेंच आणि इंग्लिश मुव्हीज बघतो.
आपले चित्रपट कमी पडतात त्यांच्यापुढे.
देवशेनेचे भारी बघणेबल पिच्चर
देवशेनेचे भारी बघणेबल पिच्चर अस्तेल तर शांगा मला.. __/\__
हे घ्या,https://www.youtube
हे घ्या,
https://www.youtube.com/watch?v=b3TiRts8BRM
अरुंधती
Pages