Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55
मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर
१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम
या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल
विषय:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कॉलिंग rajsmi
कॉलिंग rajsmi
(No subject)
My fav south stars: R.
My fav south stars:
R. MADHAVAN
yash
vikram
sudeep
surya
And Dhanush
Surya - Big No....
Surya - Big No....
Dhanush - Very Very Big No....
No issue dear
No issue dear
You even dislike srk
Surya - Big No... But why?
Surya - Big No...
But why?
Mediocre ऍक्टर!
Mediocre ऍक्टर!
नॉट हिरो टाईप!
Vijay pn chan acter ahe na.
Vijay pn chan acter ahe na.
Vijay pn chan acter ahe na.>>
Vijay pn chan acter ahe na.>> yes
Yash आवडतो?
Yash आवडतो?
मलातरी तो फक्त KGF आणि Mr.&Mrs.रामाचारी मध्येच आवडला. त्याचे बाकीचे मुवी जास्तीत जास्त अर्धा तास पाहु शकले.अजुन 1 मुवी गजराज का काही नाव आहे तो एक चांगला आहे.
Yash आवडतो?
Yash चे looks मुवीत कायतरीच दाखवतात.सगळच भडक. कपडे आणि background दोन्ही. देखण्या हिरोची माती
मी yash आवडतो म्हणाली...
मी yash आवडतो म्हणाली... त्याच्या सर्व movies नाही.. आणि आवडण्याचं कारण 1 Kgf, 2 his looks
http://www.zeemarathidisha
http://www.zeemarathidisha.news/Details?NewsId=5560553799366726762&title...
Sudheer Babu - Pyaar Ki Jeet
Pyaar Ki Jeet movie पाहिला
विक्रम वेडा बघितलंय का?
विक्रम वेडा बघितलंय का?
विक्रम वेडा बघितलंय का? >>>>
विक्रम वेडा बघितलंय का? >>>>>>>> च्रप्स, विक्रम वेडा नाही, विक्रम वेधा आहे ते.
महर्षीचा ट्रेलर बघितला, महेश
महर्षीचा ट्रेलर बघितला, महेश बाबू, शेतकरी म्हणून अजिबातच शोभत नाही राव.. बाकीच्यांच्या पुढे तो फॉरेन चा शेतकरी वाटतो..
Watching KGF once again
Watching KGF once again
Watching Manam on &pictures
Watching Manam on &pictures
मनमची महती कुणालातरी कळाली हे
मनमची महती एका महान व्यक्तीला कळली हे बघून लै आनंद झाला!!!!
एक नितांतसुंदर चित्रपट...
मला बघायचा आहे .
मला बघायचा आहे .
समन्था आणि तिचा नवरा दोघेही आवडतात .
मजिली बघितला का कोणी??
मजिली नव्हे, पण अज्ञातवासी
मजिली नव्हे, पण अज्ञातवासी यांनी महर्षी बघितलाय..
महेश बाबू _/\_
मी पण बघणार आहे महर्षी
मी पण बघणार आहे महर्षी
नक्की बघा स्वस्ति...
.
आमच्याकडे तर SOTY2 पेक्षा
.
I'm not modi my dear!!!
.
D 16 , अजिबात आवडला नाही,
D 16 , अजिबात आवडला नाही, सस्पेन्स फालतू आहे.
. . खेळताय का तुम्ही दोघं.
. . खेळताय का तुम्ही दोघं.
मनमची महती 'कुणालातरी'नाय
महान कोण मी.नाय रे नाय!
तु महर्षी बघाण्यासाठी रजेवर
तु महर्षी बघाण्यासाठी रजेवर होतास.आम्हाला ईचारल पण नाय राव.एकटे एकटेच गेलात.
कसा वाटला ते पण सांग आता.
Pages