आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१३१५ हिंदी
त अ र अ ग अ प म द द
त ग क क अ द क व म द द

तुम अपना रंज-ओ-ग़म अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे ग़म की कसम इस दिल की वीरानी मुझे दे दो

परफेक्ट बरोबर
अक्षय, माझं आवडतं गाणं आहे हे >> तरिही उशीर केलास ओळखायला असो आता स्निग्धाताई सोप्प देतील ते ओळख पटकन.

१३१७ हिंदी
श न क ब द म ग ज
म न क ख क
त य ह म ज

क्लू
पुण्याचा नायक
सांगलीची नायिका
दिग्दर्शक जाधवांपैकी एक

सई/स्वप्निल जोशी
प्यार वाली लवस्तोरी

जरा जरा दिवनापन,
जरा जरा मीठी चुबन,
जरा इशार्यांची चाहुल आहे हि
पहिल्याच प्रेमाची...
जरा जरा..

क्ल्यु मूळे ओळखलं आहे.. Happy

१३१९ हिन्दी , १९९१-१९९७ -- उत्तर
देखा है पहली बार, साजन की आँखों में प्यार
अब जा के आया मेरे, बेचैन दिल को करार
दिलबर तुझे मिलने को, कब से था मैं बेकरार
अब जा के आया मेरे, बेचैन दिल को करार

१३२०.

सात समुंदर पार के गुडियोंके बाजार से
अच्छी सी गुडियाँ लाना
गुडियाँ चाहे ना लाना पप्पा जल्दी आ जाना

किती अवघड आहे हे ओळखणं!! >> सुरूवातीला होतं असे राहुल;
पण आपल्या सरावाच्या काळातील गाणी सुचतात अक्षरे वाचताना
म्हणजे, ४०-६०, ६०-८०, ८०-००, ००-१७ एक पॅटर्न असतो लिरिक्सचा, काही ठराविक शब्द असतात; त्यावरून अंदाज लावायचा अक्षरांचा
स = सपने, साजन, सावरिया, सलोना; किंवा च = चूडी, चांद
शक्यतो अ पासून सुरूवात करायची नाही........ कारण अ= अ आ ते अं अ: पर्यंत काहीही असू शकते, काय म्हणून अंदाज लावणार
ख, ल, ध, ढ, ध, ह --- अशी अक्षरे ज्यात कमी हिंदी शब्द आहेत, तिथून सुरूवात करायची
मागची कोडी पाहिलीत तर कोडे घालणार्‍याच्या कलाकारांच्या आवडीनिवडी कोड्यात रिपीट होतात
असे करत करत जमेल तुम्हालाही..... शुभेच्छा Happy

बरोबर कृष्णा, द्या पुढचे... Happy

१३२१.
७०-८०

हिंदी
ठ प ह स ज ज ब ज म न
म ह अ ब ज
क क स क स य द म ज म

सुरूवातीला होतं असे राहुल;
पण आपल्या सरावाच्या काळातील गाणी सुचतात अक्षरे वाचताना
म्हणजे, ४०-६०, ६०-८०, ८०-००, ००-१७ एक पॅटर्न असतो लिरिक्सचा, काही ठराविक शब्द असतात; त्यावरून अंदाज लावायचा अक्षरांचा
स = सपने, साजन, सावरिया, सलोना; किंवा च = चूडी, चांद
शक्यतो अ पासून सुरूवात करायची नाही........ कारण अ= अ आ ते अं अ: पर्यंत काहीही असू शकते, काय म्हणून अंदाज लावणार
ख, ल, ध, ढ, ध, ह --- अशी अक्षरे ज्यात कमी हिंदी शब्द आहेत, तिथून सुरूवात करायची
मागची कोडी पाहिलीत तर कोडे घालणार्याच्या कलाकारांच्या आवडीनिवडी कोड्यात रिपीट होतात
असे करत करत जमेल तुम्हालाही..... शुभेच्छा

धन्यवाद कारवीतै Happy

किती अवघड आहे हे ओळखणं!! मी रोज इथं येऊन प्रयत्न करतो पण जमतच नाहीये... Sad >>> येईल येईल...प्रयत्न करत रहा.. Happy
कारवीताइंनी म्हटल्याप्रमाणे कोडे देणारे कोण आहे हे ही पाहून अंदाज लावता येतो(त्या व्यक्तीची चॉईस एकदा लक्षात आली की जरा सोप्प जातं) ... Happy

क्रुश्नाजी क्ल्यु ??

क्रुश्नाजी क्ल्यु ??>>

त्या व्यक्तीची चॉईस एकदा लक्षात आली की जरा सोप्प जातं) ... Happy>>>

इथे तर निम्मा क्ल्यु ओळखला तुम्ही! Wink

गायक गायिका तर समजल्या!

नवरा बायको सिनेमाचे हिरो हिरॉईन!

Pages