आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेच आहे..
मुझे रात दिन, बस मुझे चाहती हो..
कहो न कहो मुझको सब कुछ पता है
हां, करून क्या मुझे तुम बताती नही हो
छुपाती हो मुझसे यह तुम्हारी खता है
आ मुझे रात दिन, बस मुझे चाहती हो...

भारी गाणं हा बंटू Happy

१२९७ ,हिन्दी २००५-२०१०
अ अ न अ ह न,
द स र ड क न,
उ क क ब क स ह ग,
क ब ज क छ न,
व य ध ब ल ह,
च क र उ ल ह,
ड ल ह त ह म ज...
द त ब ह ज थ क ह ज.............

आता या बंती ला काय झाल हसायला..बरोबर आहे ना..मग Happy अस करायच तर ... Lol अस करताय Uhoh

द्या पुढचे मला ओळखू येईल असे.. तुमचा रुमाल बरोबर वाटतोय! >> आलात होय...सॉरी नविन दिलयं Sad ,पण येईल हे गाण ..ऐकलं असेल तुम्ही Happy

बापरे : प्रतिसाद संख्या वाचवण्यासाठी काय काय कराव लायतय..माझ्या सारख्या शांत राहणार्या इस्त्रीला Lol

क्ल्यु दे बघु म्हणजे मी प्रयत्न करतो!
नुसत्या गायकाने काय होणार त्याचे सताराशे साठ गाणी असणार

बर घ्या क्ल्यु :
१) आधीच दिलेल्या कोड्यावर जरा शोध घ्या..म्हणजे गायक कळेल... Happy
२) शेवटची लाईन पहा...
पण गाण जेवढ दिलय तेवढ लिहावच लागेल... हिन्दी लिरिक्स अवेलेबल आहे गुगुलुवर... Happy

दिल तो बच्चा है जी का?

ते असेल तर हे गुगललेले शब्द...

ऐसी उलझी नज़र उनसे हटती नहीं
दाँत से रेशमी डोर कटती नहीं
उम्र कब की बरस के सफेद हो
गयी कारी बदरी जवानी की छटती नहीं
वल्ला ये धड़कन बढ़ने लगी है
चेहरे की रंगत उड़ने लगी है
डर लगता है तनहा सोने में जी
दिल तो बच्चा है जी

Happy आता कसं...
चला बाय क्रुश्नाजी, बन्तू.. उद्या खेलू आता... Happy

छान गाणं दिलय कावेरी
विशाल भारद्वाज यांच संगीत गुलजार साहेबांचे शब्द आणि राहत फत्ते अली खान यांचा आवाज वाह

१२९८.

हिंदी

क र च क म प ह क ह
ह अ त ह ब अ ज द द स
अ ज स अ

१३००.

क क ह म क ल
अ र क ल ह त ज ह ज ह
अ च स ज ह

हिंदी सोप्पे!

इधर है कया कोई ... Uhoh

कृष्णाजी ,स्निग्धाताई तुम्ही दोघे कोडे दिल्यावर साल का देत नाहित बरं??? रुल आहे ना द्यायच म्हणुन.......
क्ल्यु मधे देता मग...... Sad

७०-८०
साल
नवरा बायको हिरो हिरोईन

१३०१
रुम झुम बरसे बादरवा, मस्त हवाएं आई
पिया घर आजा आजा, पिया घर आजा

१३०२
(१९९०- १९९५)

र क ह क ज च ज त
य न स थ क अ य अ त

१३०३ मराठी : घ्या सोप्प !
अ ह ध ल ग अ
अ अ भ व ह प ब झ
अ अ झ ब ब झ
अ त ब म म अ
अ ब प च र अ
. . . . . . . . . . . . . . . .

धृपद मुद्दाम टिंबात दिलंय नाहीतर गाणच सांगितल्या सारखं होईल.

अरे कुठे गेले सगळे किती सोप्प कोडं दिलंय.
कावेरी / अक्षय ओळख पटकन.

मी_आर्या, कृष्णा तुम्हालापण माहीती आहे हे गाणं.
खूप गाजलं.

Pages