या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
रास्ते भागे
रास्ते भागे
पाँव से आगे
ज़िन्दगी से चल
कुछ और भी मांगे
रास्ते भागे
पाँव से आगे
ज़िन्दगी से चल
कुछ और भी मांगे
क्यों सोचना है जाना कहाँ
जाए वहीँ ले जाये जहां
बेसब्रियां बेसब्रियां
बेसब्रियां बेसब्रियां..
आता मला पण द्यायचय ..
आता मला पण द्यायचय .. त्यामुळे सोप्पवालं द्या हं
१३३०.हिन्दी (१९६०-१९७०)सोप्पे
१३३०.हिन्दी (१९६०-१९७०)सोप्पे
छ त अ स श अ ज
ख र ह क ग अ ज
क ब ह ज त म म स-ग
ध ह द अ ख-ख अ ज
छलके तेरी आंखों से शराब और
छलके तेरी आंखों से शराब और ज्यादा
खिलते रहे होंठो के गुलाब और ज्यादा
छलके तेरी आँखोसे शराब और
छलके तेरी आँखोसे शराब और जियादा
कृष्णाजी द्या तुम्ही मी कामात
कृष्णाजी द्या तुम्ही मी कामात आहे
बरोब्बर स्निग्धाजी!
बरोब्बर स्निग्धाजी!
कोडे क्र १३३१ हिंदी (२०००
कोडे क्र १३३१ हिंदी (२०००-२०१०)
ज ढ ह म ह क
ज क म म ह न
म ज क प प ह य
व ल ह क..
ज स म स ह प ह
ज य क क भ त ह
स त ह म द ह
व ल ह क...
जिसे ढूंढता हूँ मैं हर कहीं
जिसे ढूंढता हूँ मैं हर कहीं
जो कभी मिली मुझे हैं नहीं
मुझे जिस के प्यार पर हो यकीन
वो लड़की है कहाँ
जिसे सिर्फ़ मुझ से ही प्यार हो
जो यह कहने को भी तैय्यार हो
सुनो तुम ही मेरे दिल-दार हो
वो लड़की है कहाँ
बंती मेरेको ओळखना था ना...
बंती मेरेको ओळखना था ना...
ल क न ज क ल स न ह
कोडे क्र १३३२ हिंदी (२०००-२०१०)
ल क न ज क ल स न ह
स ह ज क व स ह
द क क ह क या व क ह
ल क न ज क ल स न ह
मेघा जी हे ओळखा...
बंट्याश्री, कोडे क्र, भाषा
बंट्याश्री, कोडे क्र, भाषा आणि कालखंड राहिला द्यायचा... म्हणजे २००६ मधले गाणे असेल तर २०००-२०१० अशी रेंज द्यायची..
संपादित केले आहे
संपादित केले आहे
थँक्यू, बंट्याश्री...
थँक्यू, बंट्याश्री...
लड़की क्यों न जाने क्यों लडको
लड़की क्यों न जाने क्यों लडको सी नहीं होती
सोच थी है ज्यादा ख़म वोह समझ थी है
दिल कुछ कहता है कुछ और ही करती है
लड़की क्यों न जाने क्यों लडको सी नहीं होती
कोडे क्र १३३३ हिंदी (१९६५
कोडे क्र १३३३ हिंदी (१९६५-१९७०)
य द न ह ब क न ह अ
ज ख क अ ह ह
ये दिल, ना होता बेचारा कदम,
ये दिल, ना होता बेचारा कदम, न होते आवारा जो खूबसूरत कोई अपना हमसफ़र होता ओ ओ ओ ये दिल, न होता बेचारा .
वाह राहुल परफेक्ट बरोबर
वाह राहुल परफेक्ट बरोबर
नियमात बसणार नाही पण तरीही..
नियमात बसणार नाही पण तरीही.. सांभाळून घ्या..
क्र. १३३४, साल― २०१६-१७ क्ल्यू― मराठी, मायबोलीवर प्रकाशित,लेखक/लेखिका- शोधा.
त स ज भ म ख म भ ह
त स ह द म भ म भ ह
त स र स अ प म भ ह
त स ख ग ग झ म भ ह
त स फ म म व म भ ह
त स फ म म व म भ ह
तुझ्यासवे जगताना भाव मनीचे
तुझ्यासवे जगताना भाव मनीचे खुलताना
मी भान हरवतो ॥१॥
तुझ्यासवे हसताना दु:ख मनीचे भुलताना
मी भान हरवते ॥२॥
तुझ्यासवे रडताना स्वप्नं आशेची पहाताना
मी भान हरवतो ॥३॥
तुझ्यासवे खेळताना गाणे गात झुलताना
मी भान हरवते ॥४॥
तुझ्यासवे फुलताना माझा मलाच विसरताना
मी भान हरवतो ॥५॥
तुझ्यासवे फुलताना माझी मलाच विसरताना
मी भान हरवते ॥६॥
तुझ्यासवे जगताना (दोघे)
मी भान हरवतो
मी भान हरवते
― ₹!हुल / १२ जून १७
नियमात बसतंय की नाही आणि ह्यावर चर्चा करायची की नाही हे कृष्णजी किंवा मानवकाका ठरवतील नशिबाने मला सुटलच आहे तर मी फक्त एन्जॉय करतो सध्या
आर्रे व्वा अक्षय!! ओळखलंत तर.
कोडे क्र १३३५ मराठी (भक्तीगीत
कोडे क्र १३३५ मराठी (भक्तीगीत)
अ अ ह स व स ग
ऋ स न स भ
क्ल्यु प्लिज.......
क्ल्यु प्लिज.......
क्लू
क्लू
गाणकोकीळा गायिका आणि भाऊ संगीतकार
१३३५
१३३५
उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख
ऋद्धी सिद्धीचा नायक सुखदायक भक्तासी
मला कोनी मदतच करत नाहिये ...
मला कोनी मदतच करत नाहिये ....
मी एक पण नाही दिलं कालपासून...... 
द्या तुम्ही आता!
द्या तुम्ही आता!
नको तुम्हीच द्या..मी उत्तर
नको तुम्हीच द्या..मी उत्तर
नको तुम्हीच द्या..मी उत्तर दिल्यावर देईन .........>>>> शाब्बास!
१३३६.
१३३६.
हिंदी
अ स अ अ ब
ज स अ ज ब
ब म ह म म
म ज ह म म
सोप्पे दिलय सोडवा आणि द्या पुढचे कोडे!
Pages