आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आने से उसके आये बहार
जाने से उसके जाए बहार
बडी मसतानी है मेरे मेहेबुबा

sorry megha
Happy

Main tujhse pyar nahi karta
Par koi aisi sham nahin
Jab main apni tanhai mein
Tera intezar nahin karta

१३३८ हिंदी १९८०-९०

त स ह अ प
क ल ह ज स
त म क ल म
ह अ प द द

नाही दुसरं हे..
धन्यवाद काका Happy

१३३८ :

तेरा साथ है इतना प्यारा
कम लगता है जीवन सारा
तेरे मिलन की लगन में
हमें आना पडेगा दुनिया में दोबारा

कावेरी, दे आता पुढचे!

तोळा तोळा ........
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो.......2
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो....
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो ।। ध्रु ।।

१३ ४० हिंदी (२००७-२०१७)

ज ढ ब ब व ह भ छ
त अ अ स क ढ त त
अ प प क
अ प प क
घ क प ख र
त प
त प
त प म म

क्लु : पंजाबी सिंगर

मिका सिंग ?
मला हाच माहितीय आणखी एखादा क्लू ?
बाकीचे कुठे आहात जीएसटी ने बिझी केलेलं दिसतंय बहुतेक सगळ्यांना

ना

ना

सोप्प आहे मान्य पण सध्या क्लीक होत नाहीये आणखी क्लू लागेलच कावेरी/पंडितजी नसल्याचे दुष्परिणाम

नाही Lol
मी एवढी हुशार नाहीये अजुन Proud

१) पंजाबी सिंगर
२) दोघंही अभिनेते स्टार रिलेटिव्ह्ज आहेत
३) या सिनेमाची सगळीच गाणी ऑसम आहेत
४) सिनेमात लव्ह ट्रँगल आहे

१३४० हिंदी (२००७-२०१७) -- उत्तर
जिसको ढूंढे बाहर बाहर
वो बैठा है भीतर छुप के
तेरे अंदर एक समंदर
क्यूं ढूंढे दु/तु/टुबके दु/तु/टुबके

अकल के पर्दे पीछे कर दे..
अकल के पर्दे पीछे कर दे
घूंघट के पट खोल रे
तोहे पिया, तोहे पिया
तोहे पिया मिलेंगे, मिलेंगे, मिलेंगे..

सुखविंदर सिंग // धनुष, सोनम कपूर, अभय देओल ///रांजण/रांझणा

१३४२.

ती पाहताच बाला कलीजा खलास झाला
छातीत इष्क भाला की आरपार गेला

१३४३.

हिंदी
स क ह म म क न
ब क म न ग अ ज र क च
श श त म स अ ह अ
स द म ह ग ज स ज क प

Pages