आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(आता अवघड कोडे येणार बहुतेक!) >>> नाही हो, कामात आहे त्यामुळे जरा जरा उशीर होतोय

१२९० हिंदी
म अ ह ब क न क फ क अ क
म म म ह ज ध क अ क क

मैं आशिक हूँ बहारों का, नज़ारों का, फिजाओं का, इशारों का
मैं मस्ताना मुसाफिर हूँ जवाँ धरती के अनजाने किनारों का

परफेक्ट बरोबर
हो आज कावेरी ने हजरी लावली नाही कृष्णजी डोकावून गेले पंडितजी कालपासून गायब आहेत इश्शताई कारवीताई पण नाही आल्यात अजून.

मी देतो
मराठी सोप्पे एकदम

१२९२

ज ह ब ज ह ब
क य भ च ज त प च

जग हे बंदिशाला जग हे बंदिशाला
कुणी न येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला

कोडे क्र १२९३ मराठी (१९८१-१९९०)
प स ब ल थ
ट त ह म ह क क
ज ड स ह ल ल २

जस आठवली तशी अक्षरे लिहलीयेत त्यामुळे एखादा शब्द एखादाच इकडे तिकडे झालेला असू शकतो

पोलीसवाल्या सायकलवाल्या ब्रेक लाऊन थांब
टोपी तुझी र हातात माझ्या होईल कसं र काम
जाऊ या डबलसिट रं लांब लांब लांब

१२९४ हिंदी
अ ह क द ल
म स प घ म ज र ह क द ल
अ क क द ल
प क य ड द न च र क क द ल
म त प ग प प अ च
म स प घ म ज र ह म द ल

ओ हाये कोई देख लेगा...
ओ हाय कोई देख लेगा
मेरे संग पिया घबराये मोरा जिया रे
हाय कोई देख लेगा
ओ कोई क्या देख लेगा
प्रीत की ये डोरी दुनियाँ से नहीं चोरी रे
कोई क्या देख लेगा
मैं तो ये प्रेम गली पहले\-पहल आज चलि
मेरे संग पिया घबराये मोरा जिया रे
हाय कोई देख लेगा

लताजी/तलत मेहमूद...
मी तलत मेहमुद हे आधीच्या बाफवर जाऊन शोधलं... हाच क्ल्यु दिला होता तेव्हा अक्षयने ओळखलं होतं.... Happy

१२९५,हिन्दी २०११-२०१७

त त द म त ल म ज ह,
ज त च क म द म ढ ह...
क क द म त र म ब ह,
ज त च क म द म र ह.....

क्ल्यु :
१) इमोशनल साँग आहे.. (मस्त आहे)

Uhoh
येत नाहि का??? क्ल्यु हवा आहे का अजुन????
अक्षय सोप्प आहे..... हे पंदितजी तर गायबच झालेत..येऊदेत बघतेच जरा....

आज ना काहितरी झालयं ....काय ???

करेक्ट बंटू Happy
आज ना काहितरी झालयं ....काय ??? >>> मला वातल आज सलमानचा मुव्ही रिलिज झालाय.. शुक्र असल्यामुळे..तर तो रविवारी होनारे...
म्हणून हे अस लिहिलेलं....सॉरी सॉरी..

तिनका तिनका दिल मेरा
तेरी लौ में जलता है
जाए तू चाहे कहीं
मेरे दिल में ढलता है
कतरा कतरा दिल मेरा
तेरे राह में बहता है
जाए तू चाहे कहीं
मेरे दिल में रहता है

Pages