या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
७०-८० चा कालवधी
७०-८० चा कालवधी
द्वंद्वगीत!
गायक अर्थातच! सांगायला नको!
क्लू?
क्लू?
आहे का कोणी इकडे??
आहे का कोणी इकडे??
अजुन क्ल्यु द्या ना ...किकु आणि आशाजी कळलं ...
हेल्प मी...
आणि जर कोणाला येत असेल तर प्लिज मोह आवरा..मला पण देउद्या हो
पंदितजी वारिला गेले कि काय??
अक्षय्,स्निग्धाताई,कारवीताई
अक्षय्,स्निग्धाताई,कारवीताई येत असेल तर मदत करा ना प्लिज........
मी रडेल हा नाहीतर आता मोठ्याने...
आशाजी नाही!
आशाजी नाही!
गायिका चांगली हुशार आहे पण!
किती वेळ वाट पहायची ना! १२ तासाच्या वर उलटले असे आता दिवस पण मोजावे लागतील!
सुलक्षणा पंडित आणि किशोर
सुलक्षणा पंडित आणि किशोर कुमार
आपणापण
आठवड्याचे दोन वार आहेत गाण्यात
आठवड्याचे दोन वार आहेत
आठवड्याचे दोन वार आहेत गाण्यात>>
अहो सगळेच वार मोजा की!
सोमवार को हम मिले..
सोमवार को हम मिले..
सोमवार को हम मिले मंगलवार को
सोमवार को हम मिले मंगलवार को नैन
बुध को मेरी नींद गयी झूमे रात को चैन
अरे सुकर शनि कटे मुश्किल से
आज है एतवार
सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार
सोमवार को हम मिले मंगलवार को नैन....
थांकू क्रुश्नाजी, अक्षय
कावेरि, बरोबर!
कावेरि, बरोबर!
ह्या गाण्यात किशोरदांनी जितेन्द्र साठी आवाज असला लावलाय की डोळे मिटून ऐकले की जितेंद्रच डोळ्यापुढे उभा राहतो !
हीच किशोरदांची स्पेशालिटी मग तो राजेश खन्ना असो देव आनंद, जितेंद्र वा अमिताभ सगळ्यांच्या साठी आवाजाचे वेगवेगळे पोत तर कपूर बंधूंसाठी अजूनच वेगळे !
अहो पुढचे कोडे द्या की !
अहो पुढचे कोडे द्या की !
कावेरी परत गायब झालीस
कावेरी परत गायब झालीस
ह्या गाण्यात किशोरदांनी
ह्या गाण्यात किशोरदांनी जितेन्द्र साठी आवाज असला लावलाय की डोळे मिटून ऐकले की जितेंद्रच डोळ्यापुढे उभा राहतो !
हीच किशोरदांची स्पेशालिटी मग तो राजेश खन्ना असो देव आनंद, जितेंद्र वा अमिताभ सगळ्यांच्या साठी आवाजाचे वेगवेगळे पोत तर कपूर बंधूंसाठी अजूनच वेगळे ! >> +११११११११११......
देते देते,थांबा
१३४४,हिन्दी (१९९२ - २०००)
१३४४,हिन्दी (१९९२ - २०००)
अ म अ ब द म क प ह,
द त अ ल ज ब क प ह,
क भ ह त क् न ह ,
द क ब स अ ह..
अ म ब द म क प ह...
कुलु?
कुलु?
अजनबी मुझको इतना बता ? उदित
अजनबी मुझको इतना बता, दिल मेरा क्यों परेशान है
देख के तुझको ऐसा लगे, जैसे बरसों की पहचान है
कितनी भोली है तू
कितनी नादान है
दिल की बातों से अन्जान है
अजनबी मुझको इतना बता ...
कोडे क्र १३४५ हिंदी (१९५५
कोडे क्र १३४५ हिंदी (१९५१-१९६०)
अ त ह ह अ द ज ह
य र र क अ द ह
कोडे क्र १३४५ हिंदी (१९५१
कोडे क्र १३४५ हिंदी (१९५१-१९६०) -- उत्तर
उधर तुम हसीं हो इधर दिल जवाँ है
ये रंगीन रातों की एक दास्ताँ है
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
कोडे क्र १३४६ हिंदी (५०-६०)
कोडे क्र १३४६ हिंदी (५०-६०)
न ब र ह ब क
स च र ह ब क
द अ व ल क ड प क
क म प क ब घ अ क
नी बलिये रुत है बहार की
नी बलिये रुत है बहार की
सुन चनवे रुत है बहार की
कुछ मत पूछो कैसे बीतीं घड़िया इंतजार की
बरोबर स्निग्धा, द्या पुढचे
नी बलिये रुत है बहार की
नी बलिये रुत है बहार की
सुन चनवे रुत है बहार की
कुछ मत पूछो कैसे बीतीं घड़ियाँ इंतज़ार की
नी बलिये रुत है बहार की
सुन चनवे रुत है बहार की
आख़िर सुन ली मनमोहन ने मेरे मन की बोली ओ
अब जाकर हमको पहचानीं उनकी नज़रें भोली
सखी घड़ी आ गई मेरे सिंगार की
सोहल सिंगार की
नी बलिये रुत है बहार की
हेच आहे का?
१३४७
१३४७
अ य श ह क ह क न क
अ त य अ ह क ह क न क
हो हेच आहे, सत्यजित....
हो हेच आहे, सत्यजित....
गाताना एक ओळ जास्त आहे -- तिसरी...
ती लिखित स्वरूपातल्या गाण्यात दिसत नाही कुठे
देखो आये वो ले के डोली प्यार की (कोरस)
मग नूतन / लतांची ओळ -- कुछ मत पूछो....
उन को ये शिकायत है के हम कुछ
उन को ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते
अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते
गुड्
गुड्
उनको ये शिकायत है के हम कुछ
उनको ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते
अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते
केवढा मोठा रदीफ!!
(पुन्हा उशीर झाला जरा!)
'काफिया' (अनेकवचन—कवाफी) म्हणजे गझलेच्या शेरांतील यमक साधणारे शब्द! उदा. येथे,शिकायत-आदत वगैरे...
गझलेच्या मतल्यात (पहिला शेर) दोन्ही ओळीत 'कवाफी' वापरतात,त्यानंतरच्या शेरांत,किमान दुसऱ्या ओळीत 'काफिया' असावा लागतो!
'रदीफ' म्हणजे 'काफिया'नंतर परत परत,जसेच्या तसे येत राहणारे शब्द! जसे या ठिकाणी,'है के हम कुछ नहीं कहते' हा रदीफ!
'कवाफी' शेरागणिक बदलत जातात,'रदीफ' मात्र संपूर्ण गझलेत तोच राहतो!
केवढा मोठा रदीफ!! >>> म्हणजे
केवढा मोठा रदीफ!! >>> म्हणजे काय ते पण सांगा प्लीज
कोडे क्र १३४८ मराठी
कोडे क्र १३४८ मराठी
ह द त न २
स क र ह द
न न न न न
त क र व य
न न न न न
ह द त न २
Pages