या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र १३६१ हिंदी
कोडे क्र १३६१ हिंदी
ढ ग द ह ग श ज द ज ह
अ अ त अ ह अ अ ज ह
चित्रपट्गीत नाहीये; वाहिनीशी
चित्रपट्गीत नाहीये; वाहिनीशी संबंधित पण मालिकेचे शीर्षकगीत नाहीये; द्वंद्वगीत नाही. >> वाहिनीचे थीम सॉन्ग असेल. झी चे नाही कारण त्यात झी मराठी मी मराठी असे शब्द आहेत ते जुळत नाहीत. आता राहिल्या कलर्स, साम, स्टार प्रवाह. पैकी कलर्स ही नसावं कारण त्यात 'गायन आणि अभिनय करणारी व्यक्ती एकच' अस पाहिल्याच आठवत नाही. साम, स्टार प्रवाह माहित नाही. बघा कोणाला सापडत असलं तर.
ढल गया दिन हो गयी शाम जाने दो
ढल गया दिन हो गयी शाम जाने दो जाना है
अभी अभी तो आयी हो अभी अभी जाना है
१३६१ :ढल गया दिन हो गई शाम
१३६१ :ढल गया दिन हो गई शाम जाने दो जाना है
अभी-अभी तो आई हो अभी-अभी जाना है
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
स्निग्धा जी द्या पुढचे.
स्निग्धा जी द्या पुढचे.
१३६२ हिंदी
१३६२ हिंदी
अ म स म ह म स अ ग द द
अ अ क ह अ अ म म क द द
अगर मुझसे मोहब्बत है मुझे सब
अगर मुझसे मोहब्बत है मुझे सब अपने ग़म दे दो
इन आँखों का हर एक आँसू मुझे मेरी कसम दे दो
बरोबर
बरोबर
कोडे क्र १३६३ हिंदी (१९९१
कोडे क्र १३६३ हिंदी (१९९१-१९९५)
श स ह ज क फ
अ भ ज क म ल
म ग ब ग अ क स
श स अ म ग ल
शायरानासी है जिंदगीकी फजा
शायरानासी है जिंदगीकी फजा
आप भी जिंदगीका मजा लिजिए
मैं गझल बन गया आपके सामने
शौखसे अब हमेॅ गुनगुना लिजिए
परफेक्ट बरोबर द्या पुढले कोडे
परफेक्ट बरोबर द्या पुढले कोडे
सत्यजितजी कोडे क्र १३६० जमतंय का बघा तुम्हाला
१३६४.हिन्दी (१९८०-१९९०)
१३६४.हिन्दी (१९८०-१९९०)
त ज च ग त ह ब ख
त द म ब क ल द म फ द च
तुम जो चले गये तो
तुम जो चले गये तो होगी बड़ी ख़राबी
तुम्हें दिल में बंद कर लूँ
दरिया में फेँक दूँ चाबी
बरोबर पंडितजी! द्या पुढचे
बरोबर पंडितजी! द्या पुढचे कोडे!
१३६५ हिन्दि १९६०-६५
१३६५ हिन्दि १९६०-६५
अ य य क म क स स -२
ह ग द म स स
अई अई या करु मै क्या सुकू
अई अई या करु मै क्या सुकू सुकू
हो गया दिल मेरा सुकू सुकू
१३६६ हिंदी
१३६६ हिंदी
त न म त ह ब म र क ज च ह
द म छ ह ब स स क ज च ह
तेरि निगाहों मे तेरि हि बाहों
तेरि निगाहों मे तेरि हि बाहों में रहने को जि चाहता है
दिल मे छुपा है यहि बात सजन से कहने को जि चाहता है
कोडे क्र १३६७ मराठी
कोडे क्र १३६७ मराठी
ल क प ड न थ
अ प क ल त
देवच पावला.... खेळ अडकून नाही
देवच पावला.... खेळ अडकून नाही पडला...निर्विघ्न चालू राहिला, बरं झालं बाई !!
स्निग्धांनी वाहिन्यांना व्यवस्थित चाळणी लावलीय.. आता १३६० कोडे पुढे वाहते होउ दे..
वाहिनीचे थीम सॉन्ग असेल >>> नाही.......
कोणीच ऐकले/ पाहिले नाहीये हे गाणे?
गातोय पण पेशाने गायक नाही, बुचडा आहे पण बाई नाही, दुखरी नस पकडलीय पण वैद्य नाही.... ओळखा कोण?
रितेश देशमुख ?
रितेश देशमुख ? एवढं सोप्प सुटलं नाही मला
कडक गाणं आहे आणि ताई क्लू खात्री अगदी
१३६० उत्तर
तो बसतो, तो फसतो तरी गालातच हसतो ,
दीड पाच सात अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो,
(कोरस )
तो बसतो, तो फसतो तरी गालातच हसतो ,
दीड पाच सात अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो,
थँक गॉड बाप्पा आपल्या सारखा नसतो,
आपल्या सारखा असता तर काय म्हणाला असता?
नैवैद्य दाखवल्यावर,
आजकाल २१ मोदकाने काय होता साहेब?
अस म्हणाला असता?
https://youtu.be/4A7y-mMAA60
बाप्पा मोरया !!!!!!!!!!!!
खा आणि झोपा.....बाकी उद्या
ताई मला का नाही दिला मोदक..
ताई मला का नाही दिला मोदक...आज उपवास आहे

ताई यू आर सो स्विट.......
ते कोड सोडवलतं... ते ही विदाऊट क्ल्यु...
आता या इकडे सर्वांनी...मीकोडे देउ कै??????

पंदितजी
कोडे दिलंय वरती ते सोडव आधी
कोडे दिलंय वरती ते सोडव आधी मग दे एखादं झक्कास कोडं
क्लू
संगीतकार भारतरत्न गायिकेचे बंधू
१३६७..
१३६७..
लवलव करी पात डोळं नाही थाऱ्याला
एकटक पाहु कसं लुकलूक ताऱ्याला
वरच गाण मी ऐकलेल नाही.
वरच गाण मी ऐकलेल नाही. कोणत्या वाहिनीवर लागायच ते ही सांगा.
आणि पुढच कोड येऊ द्या
१३६८.
१३६८.
मराठी
म ब ड ब क प ग ह ग
ल ब ल द ग प ल ब द ग
कोडे दिलंय वरती ते सोडव आधी
कोडे दिलंय वरती ते सोडव आधी मग दे एखादं झक्कास कोडं >>> मी पाहिलच नाही ... तुम्ही उत्तर दिलं ..त्यावर्ती कोड त्यामुळे कळलं नाही...
अस करते... माझा नंबर येईपर्यंत..
आता क्रुश्नाजी देणार म्हणजे माझा पास.. मी
परफेक्ट बरोबर कृष्णाजी द्या
परफेक्ट बरोबर कृष्णाजी द्या पुढले कोडे
स्निग्धाताई गणपतीच्या वेळेस ९एक्स झक्कास वरती ऐकलेलं मी रोज लागायचं.
Pages